ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profileg
ABVP Konkan done

@ABVPKonkan

Official handle of ABVP Konkan | Official national handle of ABVP @ABVPVoice |

ID:4500546993

linkhttp://t.me/ABVPKonkan calendar_today16-12-2015 07:32:36

8,3K Tweets

7,6K Followers

137 Following

ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

दीपावल्याः सहस्रदीपाः भवतः जीवनं सुखेन, सन्तोषेण, शान्त्या आरोग्येण च प्रकाशयन्तु।

दिवाळीचे हजारो दिवे आपल्या जीवनाला सुख, आनंद, शांती व आरोग्याने प्रकाशित करो!
🪔 शुभ दीपावली 🪔
सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!
💐💐🎉🎉💐💐
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद l कोंकण प्रदेश

दीपावल्याः सहस्रदीपाः भवतः जीवनं सुखेन, सन्तोषेण, शान्त्या आरोग्येण च प्रकाशयन्तु। दिवाळीचे हजारो दिवे आपल्या जीवनाला सुख, आनंद, शांती व आरोग्याने प्रकाशित करो! 🪔 शुभ दीपावली 🪔 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...! 💐💐🎉🎉💐💐 अखिल भारतीय विद्यार्थी परिषद l कोंकण प्रदेश
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

दिव्यांच्या प्रकाशात विश्व
सारे उजळून जाऊ दे,
धन्वंतरीच्या कृपेने सर्वांना
निरोगी आरोग्य लाभू दे.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...!

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। कोंकण प्रदेश

दिव्यांच्या प्रकाशात विश्व सारे उजळून जाऊ दे, धन्वंतरीच्या कृपेने सर्वांना निरोगी आरोग्य लाभू दे. धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा...! अखिल भारतीय विद्यार्थी परिषद। कोंकण प्रदेश
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

ऐन दिवाळीच्या सणात असणारी एमसीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया पुढे ढकलली, अभाविपच्या मागणीला यश..
_IMPACT

ऐन दिवाळीच्या सणात असणारी एमसीए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रकिया पुढे ढकलली, अभाविपच्या मागणीला यश.. #ABVP_IMPACT #ABVP
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

एम.सी.ए अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रियेची पहिली फेरी 21 ते 25 ऑक्टोबर होणार आहे. ऐन दिवाळीत असलेल्या या वेळापत्रकात बदल करण्यात यावे यासाठी सी.ई.टी सेल चे सचिव यांना निवेदन देण्यात आले. प्रशासन याबाबत सकारात्मक असून यामध्ये बदल केला जाईल असे मा.सचिवांनी अभाविप ला सांगितले.

-:प्रसिद्धीपत्रक:-
'अभाविप शिष्टमंडळाच्या वतीने कौशल्य विकास मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांची दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी भेट घेत वेगवेगळ्या शैक्षणिक विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले'.
(सदर प्रसिद्धीपत्रक कोंकण प्रदेश कार्यालय मंत्री शुभम खरात यांनी मुंबई येथून प्रसिद्धीस दिले आहे.)

-:प्रसिद्धीपत्रक:- 'अभाविप शिष्टमंडळाच्या वतीने कौशल्य विकास मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांची दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी भेट घेत वेगवेगळ्या शैक्षणिक विषयासंदर्भात निवेदन देण्यात आले'. (सदर प्रसिद्धीपत्रक कोंकण प्रदेश कार्यालय मंत्री शुभम खरात यांनी मुंबई येथून प्रसिद्धीस दिले आहे.)
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

अभाविप शिष्टमंडळाने कौशल्य विकास मंत्री श्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेत कौशल्य विकास शिक्षण संस्था मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या बाबत निवेदन दिले. यावेळी सकारात्मक चर्चा करत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत आश्वासन मंत्री मोहदयांनी अभाविप ला दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक समस्यांबाबत विद्यापीठाचे रजिस्ट्रार जोगी सर यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यापीठ प्रशासन सकारात्मक आहे. याबाबत लेखी आश्वासन देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली

अभाविपच्या शिष्टमंडळाने मुंबई विद्यापीठाच्या रजिस्टरांना निवेदन देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सोयीचे असे त्यांच्या बसच्या वेळापत्रकाप्रमाणे पेपर दुपारी न घेता सकाळच्या सत्रात घेण्यात याव्या याची विनंती केली.

जनजाती विद्यार्थी आणि तरुणांच्या विविध शैक्षणिक व सामाजिक समस्या संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे सहसचिव वसावे यांना अभाविप च्या शिष्टमंडळाने निवेदन दिले.

अभाविप च्या लढ्याला यश, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2021 मागे : अभाविप

अभाविप च्या लढ्याला यश, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2021 मागे : अभाविप #ABVPForEducation
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

या देवी सर्वभूतेषु.. शक्तिरूपेण संस्थिता:
नमस्तस्यै.. नमस्तस्यै.. नमस्तस्यै नमो नम:

नवरात्री उत्सव पर्व की हार्दिक शुभकामनाएं

या देवी सर्वभूतेषु.. शक्तिरूपेण संस्थिता: नमस्तस्यै.. नमस्तस्यै.. नमस्तस्यै नमो नम: नवरात्री उत्सव पर्व की हार्दिक शुभकामनाएं #नवरात्री_उत्सव #शारदा_नवरात्री #ABVPKonkan
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

महा सदस्यता अभियान
२३ सप्टेंबर २०२२
अधिकतम सदस्यता दिवस..!!

महा सदस्यता अभियान २३ सप्टेंबर २०२२ अधिकतम सदस्यता दिवस..!! #JoinABVP #ABVPKONKAN
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

१७ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी आयोजित सागरी किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात कोंकण प्रांतातील विविध जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

१७ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी आयोजित सागरी किनारा स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात कोंकण प्रांतातील विविध जिल्ह्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. #sfd #abvpvoice
account_circle
ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

मुंबई महानगर के विभिन्न शिक्षण संस्थानों में अभाविप का सदस्यता अभियान भारी बारिश में भी जोरों-शोरों से चल रहा है।

विद्यार्थी राष्ट्र पुनर्निर्माण के ध्येय की प्राप्ति के लिए विश्व के सबसे बड़े छात्र संगठन के साथ उत्साहपूर्वक जुड़ रहे हैं।

मुंबई महानगर के विभिन्न शिक्षण संस्थानों में अभाविप का सदस्यता अभियान भारी बारिश में भी जोरों-शोरों से चल रहा है। विद्यार्थी राष्ट्र पुनर्निर्माण के ध्येय की प्राप्ति के लिए विश्व के सबसे बड़े छात्र संगठन के साथ उत्साहपूर्वक जुड़ रहे हैं। #JoinABVP
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

सदस्यता अभियान 2022

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भर पाऊसामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 ची सदस्यता नोंदणी करून अभियानास मोठा प्रतिसाद दिला !!!

विद्यार्थ्यांच्या हक्काची संघटना - अभाविप

सदस्यता अभियान 2022 महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी भर पाऊसामध्ये शैक्षणिक वर्ष 2022-23 ची सदस्यता नोंदणी करून अभियानास मोठा प्रतिसाद दिला !!! विद्यार्थ्यांच्या हक्काची संघटना - अभाविप #JoinABVP
account_circle
ABVP Konkan(@ABVPKonkan) 's Twitter Profile Photo

आज मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांची अभाविप च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व शैक्षणिक विषयावर चर्चा केली.

आज मुंबई विद्यापीठाचे नवनियुक्त प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांची अभाविप च्या शिष्टमंडळाने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या व शैक्षणिक विषयावर चर्चा केली.
account_circle
ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

Get inspired by Swami Vivekananda and at the same time win big prizes!

Participate in this Nationwide online quiz contest in large numbers by registering here: bit.ly/3QPcfhe

For complete details, please visit: aaryajananicontest.org

Get inspired by Swami Vivekananda and at the same time win big prizes! Participate in this Nationwide online quiz contest in large numbers by registering here: bit.ly/3QPcfhe For complete details, please visit: aaryajananicontest.org
account_circle