ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profileg
ABVP Devgiri Pradesh

@AbvpDevgiri

Official Twitter Handle of ABVP Devgiri Pradesh | World's Largest Student Organization

ID:1492722717467897857

calendar_today13-02-2022 04:50:12

285 Tweets

733 Followers

26 Following

ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद माहूर येथील रेणुकादेवी महाविद्यालयातील प्राचार्य रवींद्र लोने, उपप्राचार्य धर्मासिंग जाधव यांची भेट घेऊन शैक्षणिक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी देवगिरी प्रदेश संघटनमंत्री सिद्धेश्वर लटपटे उपस्थित होते.

account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया माहिती साठी खलील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा.

अभियांत्रिकी आणि तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रिया माहिती साठी खलील हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करावा.
account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभाविप परभणी वतीने आज श्री शिवाजी महाविद्यालय येथे अधिकतम सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदस्यते दरम्यान नांदेड विभाग सह संघटन मंत्री सचिन लांबूटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अभाविप परभणी वतीने आज श्री शिवाजी महाविद्यालय येथे अधिकतम सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदस्यते दरम्यान नांदेड विभाग सह संघटन मंत्री सचिन लांबूटे यांची प्रमुख उपस्थिती होती. #joinabvp #membershipdrive2022
account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभाविप उदगीर शाखेच्या वतीने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी अभाविप लातूर विभाग संयोजक अक्षय तांदळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

अभाविप उदगीर शाखेच्या वतीने महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी अभाविप लातूर विभाग संयोजक अक्षय तांदळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. #सदस्यताअभियान #JoinABVP
account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभाविप व जिज्ञासा वैजापूर यांचा वतीने परसोडा या गावात मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन डॉ. संजय राऊत यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी जिज्ञासा प्रमुख उमाकांत फेदनळे व अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते.

चलो अब राष्ट्र के पुनर्निर्माण का सपना सच बनाएं।
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद से जुड़ जाए।

चलो अब राष्ट्र के पुनर्निर्माण का सपना सच बनाएं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद से जुड़ जाए। #JoinABVP
account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभाविप हिंगोली शाखेच्या वतीने आदर्श महाविद्यालय, हिंगोली. येथे सदस्यता अभियान राबविण्यात आले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभाविप मंठा शाखेच्या वतीने स्वामी महाविद्यालय, मंठा येथे सदस्यता करण्यात आली, यावेळी अभाविप देवगिरी विभाग संयोजक ऋषिकेश राऊत व मंठा शाखेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

महा सदस्यता अभियान
२० सप्टेंबर २०२२
अधिकतम सदस्यता दिवस..!!

महा सदस्यता अभियान २० सप्टेंबर २०२२ अधिकतम सदस्यता दिवस..!! #JoinABVP
account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, देवगिरी प्रदेशाचा वतीने १२ ते ३० सप्टेंबर दरम्यान होत असलेल्या सदस्यता अभियानात आपण सहभागी होऊन जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे भाग व्हावे. असे आवाहन देवगिरी प्रदेश सह मंत्री सुरज पावसे यांनी केले.

account_circle
ABVP Maharashtra(@mahaabvp) 's Twitter Profile Photo

It's irritating and shameful what occurred at . We call for an impartial investigation and stern punishment of the perpetrators in this case.

We urge all students to maintain their composure, knowing that ABVP is fighting alongside them until justice is done

account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

अभाविप अंबाजोगाईचा वतीने बस फेऱ्यांचा अनियमिते मुळे विद्यार्थ्यांचा गैरसोयी बद्दल आज बस आगारामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविप प्रदेश सहमंत्री सुरज पावसे शहरमंत्री दिपक उखंडे, अभाविप कार्यकर्ते व ग्रामीण भागातील प्रवास करणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

account_circle
ABVP Devgiri Pradesh(@AbvpDevgiri) 's Twitter Profile Photo

वैजापूर नारंगी सारंगी धरण परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व विकासार्थ विद्यार्थी (SFD) वैजापूर यांचा वतीने स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आले. अभियानात विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.