Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile
Ashok Pawar

@ashokpawarmla

Member of Legislative Assembly, Shirur Haveli.

ID: 1145679173630824448

linkhttp://ashokpawar.in/ calendar_today01-07-2019 13:02:55

7,7K Tweet

8,8K Takipçi

76 Takip Edilen

Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile Photo

गणेश उत्सवाच्या शुभप्रसंगी विघ्नहर्ता मित्र मंडळ या ठिकाणी सौ.सुजाता पवार यांच्या हस्ते आरती संपन्न झाली. बाप्पाच्या चरणी सर्वांना सुख, समृद्धी व समाधानी आयुष्य लाभो ही प्रार्थना केली! मंगलमूर्ती मोरया! #गणपती #Ganeshotsav #Ganpati

गणेश उत्सवाच्या शुभप्रसंगी विघ्नहर्ता मित्र मंडळ या ठिकाणी सौ.सुजाता पवार यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.

बाप्पाच्या चरणी सर्वांना सुख, समृद्धी व समाधानी आयुष्य लाभो ही प्रार्थना केली!

मंगलमूर्ती मोरया!

#गणपती #Ganeshotsav #Ganpati
Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile Photo

श्री गणेशोत्सवानिमित्त सुप्रसिद्ध उद्योजक श्रीमान. प्रकाशशेठ धारीवाल यांच्यासोबत विविध गणेश मंडळाला भेट देऊन आरती व पूजन करून श्री गणरायाचा आशीर्वाद.. #गणपती #गणेशोत्सव #Ganpati #ganeshotsav

Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile Photo

शिरूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी सलमान महंमद पठाण यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #अभिनंदन #शिरूर #हवेली

शिरूर शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उपाध्यक्षपदी सलमान महंमद पठाण यांची निवड करण्यात आली.

यावेळी त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#अभिनंदन #शिरूर #हवेली
Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile Photo

लाडक्या गणरायाला निरोप.. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर... #गणपती_बाप्पा_मोरया

Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile Photo

टाळ मृदुंग.. गजर भक्तीचा! भजनी मंडळासोबत भक्तिमय वातावरणात श्री गणरायाची आराधना केली.. #गणेशोत्सव

Ashok Pawar (@ashokpawarmla) 's Twitter Profile Photo

हार्दिक शुभेच्छा... रामलिंगच्या (शिरूर ग्रामीण) सामाजिक कार्यकर्त्या सौ.राणीताई कर्डीले यांची वाढदिवसानिमत्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. त्यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य अखंडितपणे सुरू रहावे व त्यांना उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.. #वाढदिवस #शुभेच्छा #birthday

हार्दिक शुभेच्छा...

रामलिंगच्या (शिरूर ग्रामीण) सामाजिक कार्यकर्त्या सौ.राणीताई कर्डीले यांची वाढदिवसानिमत्त भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. 

त्यांचे सुरू असलेले सामाजिक कार्य अखंडितपणे सुरू रहावे व त्यांना उत्तम, निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..

#वाढदिवस #शुभेच्छा #birthday