Being Sanskari  (@being_sanskari0) 's Twitter Profile
Being Sanskari 

@being_sanskari0

Parody Account | whatsapp univercity topper |
Cricket | Bollywood | Memes | Setier |

क्षत्रियकुलावतंस.....हिंदू 🚩

ID: 1782640291897581568

calendar_today23-04-2024 05:19:09

8,8K Tweet

167 Followers

299 Following

Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

लोगों को लगता है कि पिछले जन्म के पापों के कारण हिंदुस्तान में जन्म लेना पड़ा ~ PM मोदी (दक्षिण कोरिया, 2015)

Shekhar (@shekharcoool5) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र - MVA🔥 जम्मू-काश्मीर - INDIA 🔥 झारखंड - INDIA 🔥 हरियाणा - काँग्रेस 🔥 -योगेंद्र यादव

BOSS✍️ (@thedpatil) 's Twitter Profile Photo

संकेत 52 कुळे मोठ्या मनाचा व्यक्ती आहे. ड्रायव्हरला पण दारू पाजतो आणि ऑडी पण चालवायला देतो. 🫡🫡🫡 #NagpurAudiCarAccident

बाळासाहेबांचा महेश (@maheshdixit) 's Twitter Profile Photo

स्मृती इराणीच्या पोरीने बीफ विकल्याने आणी संकेत बावनकुळे ने बीफ खाल्ल्याने भाजपच्या हिंदुत्वाला नवे बळ मिळाले आहे..! 😂 हिंदुत्वासाठी दोघांनी दिलेल्या भरीव योगदानामुळे येत्या दसऱ्याला दोघांचाही रेशीम बागेत जाहीर सत्कार करणार आहेत म्हणे भागवत काका..!🤦🏻‍♂️

ABP News (@abpnews) 's Twitter Profile Photo

विनेश फोगाट ने पीटी उषा पर बड़ा आरोप लगाया है. उन्होंने एक इंटरव्यू में कहा कि पीटी उषा पेरिस ओलंपिक्स 2024 के दौरान ओवर वेट मामले के बाद सिर्फ फोटो खिंचाने पहुंचीं थीं. विनेश ने कहा, ''मैं हॉस्पिटल में थी तब पीटी उषा मैम आई थीं. उन्होंने एक फोटो क्लिक करवाई, लेकिन कोई बात नहीं

विनेश फोगाट ने पीटी उषा पर बड़ा आरोप लगाया है. उन्होंने एक इंटरव्यू में कहा कि पीटी उषा पेरिस ओलंपिक्स 2024 के दौरान ओवर वेट मामले के बाद सिर्फ फोटो खिंचाने पहुंचीं थीं. विनेश ने कहा, ''मैं हॉस्पिटल में थी तब पीटी उषा मैम आई थीं. उन्होंने एक फोटो क्लिक करवाई, लेकिन कोई बात नहीं
Bolta Hindustan (@boltahindustan) 's Twitter Profile Photo

मणिपुर के जिम्मेदार 'नीतीश-नायडू' हैं, इन्होंने घटिया लोगों को सत्ता सौंपी है : संजय राउत

मणिपुर के जिम्मेदार 'नीतीश-नायडू' हैं, इन्होंने घटिया लोगों को सत्ता सौंपी है : संजय राउत
Rofl Gandhi 2.0 🏹 (@roflgandhi_) 's Twitter Profile Photo

बृजभूषण तो अपने चरित्र के अनुसार बात कर रहा है, लेकिन ये ABP News का रिपोर्टर ये सब सुनकर इतना खुश क्यों हो रहा है जैसे डेट पर आया हो बिरजू के साथ।

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही... कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त

Prajakta More 41 (@morepraj2899) 's Twitter Profile Photo

युवासेना युवती दिंडोशी विधानसभा आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२४ - #गौराई_माझी_लाडाची_गं...🙏 Aaditya Thackeray Ankit Prabhu Shruti

युवासेना युवती दिंडोशी विधानसभा आयोजित घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२४ - #गौराई_माझी_लाडाची_गं...🙏
<a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a> <a href="/prabhu_ankit/">Ankit Prabhu</a> 
<a href="/ShrutiNmore/">Shruti</a>
TV9 Marathi (@tv9marathi) 's Twitter Profile Photo

VIDEO : त्याची पत्नी-मुलं किंचाळत होते, मारु नका, पण नराधमाला पाझर फुटेना, भर रसत्यात अमानुष मारहाण tv9marathi.com/maharashtra/sh… #Maharashtra #ViralVideo

#शिवसैनिक अभिजीत (@nevergiveup2404) 's Twitter Profile Photo

नेरळमध्ये खुलेआम गुंडगिरी..😡 या व्हिडीओत एका व्यक्तीला भररस्त्यात मारहाण होताना दिसत आहे. मारहाण करणारा व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड आहे...👇

सिद्धेश पाटील (@sagarpa31447100) 's Twitter Profile Photo

फडणवीसांचा पोपट बाहेर आला.. 20 मिनिटात एक एक ड्रिंक केली आणि निघून गेले :- हॉटेल मालक हॉटेल मालकाकडे असली कसली दारू मिळती...जी एक एक ड्रिंक करून लोकांना उडवत सुटतो..😂

दत्ता चौधरी (@dattachoud73764) 's Twitter Profile Photo

बाकी काही म्हणा पण आज शिवसेनेमुळे बावनकुळेंना त्यांचे ५२ जन्म आठवले असतील 💪🚩💯 ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

बाकी काही म्हणा 
पण आज शिवसेनेमुळे बावनकुळेंना त्यांचे ५२ जन्म आठवले असतील 
💪🚩💯
<a href="/ShivSenaUBT_/">ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray</a>
जयेश_मराठी (@niwantpraani) 's Twitter Profile Photo

राडे करून करून “सेगर” बंगल्यावर ट्राफिक झाल्याकारणाने ती ट्राफीक सध्या “बर्षा” बंगल्यावर वळवण्यात आलेली आहे, याची बदमाश लोकांनी दखल घ्यावी.!😹 संदर्भ: तेच आजचे नेरळ मारहाण प्रकरण.! 🤓

राडे करून करून “सेगर” बंगल्यावर ट्राफिक झाल्याकारणाने ती ट्राफीक सध्या “बर्षा” बंगल्यावर वळवण्यात आलेली आहे, याची बदमाश लोकांनी दखल घ्यावी.!😹

संदर्भ: तेच आजचे नेरळ मारहाण प्रकरण.! 🤓
Sanjay Raut (@rautsanjay61) 's Twitter Profile Photo

भैय्या क्रॉनॉलॉजी समज लिजिये.. महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असेच बिनबोभाट चालू राहील. न्याय देवते, पाहतेस ना…