CMO Maharashtra
@CMOMaharashtra
मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र शासन यांचे अधिकृत अकाऊंट | Office of the Chief Minister of Maharashtra
ID:2597666894
http://www.maharashtra.gov.in 01-07-2014 08:59:10
41,7K Tweets
3,9M Followers
39 Following
मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) , उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग कल्याण विभागाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. यावेळी दिव्यांगांना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही वाहनांचे
मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) , उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
👉 मंत्रिमंडळ बैठकीतील संक्षिप्त निर्णय :
मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सिडकोच्या मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग व नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना जोडणारा पूल, खारघर-तुर्भे जोड मार्ग, आणि उलवे किनारी मार्ग या प्रकल्पांचे भूमिपूजन त्याचप्रमाणे भूमिपुत्र भवन तसेच प्रवासी जलवाहतूक टर्मिनस नेरुळ या नागरी
सिडकोच्या सुमारे ५ हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे आज मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण, भूमिपूजन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या ग्रोथ इंजिनमध्ये नवी मुंबईचे मोलाचे योगदान असून या भागात सिडकोच्या माध्यमातून उभे राहत असलेले मेट्रो, नवी मुंबई
हे सर्वसामान्यांचे सरकार असून जनतेच्या जीवनात बदल घडवून त्यांचे जीवन सुखी, समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही देतानाच नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ११२९ कोटी रुपये किंमतीच्या विविध नागरी सुविधा प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण झाल्याचे मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.
पालकमंत्री शंभूराज देसाई, क्रीडा व बंदरे मंत्री संजय बनसोडे, सर्वश्री आमदार रमेश पाटील, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, श्रीमती मंदा
राज्यातील सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संत भोजलिंग काका सुतार समाज आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी समाजाच्या प्रतिनिधींना दिले. शासन सुतार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द असल्याची ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी
सरहद पुणे , भारतीय लष्कर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि अर्हम संस्था पुणे यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या ‘सरहद शौर्याथॉन- २०२४’ स्पर्धेच्या बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचे अनावरण आज मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
झोजिला वॉर मेमोरियल ते कारगिल वॉर मेमोरियल या
शेतकऱ्यांच्या एक लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या कर्जासाठीचे मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत केली. #बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्प – ‘जनसमर्थ’ चा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला, त्यावेळी ते बोलत होते.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत गर्भलिंग निदान प्रतिबंध लिंग गुणोत्तर प्रमाण वाढवण्यासाठी आणि स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या 'आमची मुलगी' संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
महिलांसाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या
#धाराशिव येथे सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत उभारण्यात येणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), राज्य उत्पादन
.. माझी Mumbai, आपली BMC च्या नायर दंत महाविद्यालय व रूग्णालयाच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार श्रीमती यामिनी जाधव,