Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande(@Dr_of_Lifestyle) 's Twitter Profileg
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande

@Dr_of_Lifestyle

MBBS | MPH (Nutrition) | Functional Medicine Nutritionist | Consulting Low-Carb Metabolic Health Coach | Anti-Statin | Anti-Grains | Founder - Change & Evolve |

ID:1016958011955277825

linkhttps://www.instagram.com/drmrudulkumbhojkar?igsh=MXR5aTYyMmlxazY3bw%3D%3D&utm_source=qr calendar_today11-07-2018 08:10:58

6,3K Tweets

17,1K Followers

376 Following

Young Indian in Politics(@YIPBharat) 's Twitter Profile Photo

तब की प्रधानमंत्री इन्दिरा गांधी ने जब कहा 'असल मे मेरा विश्वास जातिवाद मे नहीं हे, मे तो चाहूंगी ये शब्द हम देश से हटा दे, हम सब अपने को एक माने, केवल एकता ओर अनुशासन से सफलता प्राप्त हो सकती हैं'

twitter.com/i/spaces/1LyxB…

account_circle
RewriteYourStory(@saaiyer) 's Twitter Profile Photo

I live in a country where gau mutra (cow's urine) is life's elixir but gau ghee (cow ghee) needs to be feared.

Don't @ me. It's true. 🤡🙂

account_circle
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande(@Dr_of_Lifestyle) 's Twitter Profile Photo

'आभाळ झाले आज सोनेरी...
वाऱ्यावरी जणू कस्तुरी...
वाटा फुलांनी साऱ्या मोहरती,
मन माझे सांगे माझ्या कानाशी...'

'तु भेट ना... आता पुन्हा... बस एकदा... तु भेट ना...'

youtu.be/lZ0itm0skfw

चला उद्या... जिथे फक्त सुकून आहे आणि जिथे मला मनःशांती मिळते तिथे.... 😌


account_circle
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande(@Dr_of_Lifestyle) 's Twitter Profile Photo

'वाचाल तर वाचाल'🥸
आपलं वाचन वाढवा, इतिहास समजून घ्या, अभ्यास करा.
नाहीतर रेडिमेड स्क्रिप्ट ठेवावी लागेल...🤪🤫

'वाचाल तर वाचाल'🥸 आपलं वाचन वाढवा, इतिहास समजून घ्या, अभ्यास करा. नाहीतर रेडिमेड स्क्रिप्ट ठेवावी लागेल...🤪🤫 #असंच_सुचलं_म्हणून
account_circle
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande(@Dr_of_Lifestyle) 's Twitter Profile Photo

बिचारा माझा मित्र,...तसं नॉर्मल बोलला तो पण मी खूप खेचली त्याची.
जेवतो आम्ही. उपाशी नाही राहत 😜😝🙈
काय गं Archana Pawar 🇮🇳??

🤣

बिचारा माझा मित्र,...तसं नॉर्मल बोलला तो पण मी खूप खेचली त्याची. जेवतो आम्ही. उपाशी नाही राहत 😜😝🙈 काय गं @SilentEyes0106?? #असंच_मज्जा 🤣
account_circle
Dr. Mrudul Kumbhojkar-Deshpande(@Dr_of_Lifestyle) 's Twitter Profile Photo

'ह्याजसाठी केला होता हट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा..'!!
माझं आवडीचं काम हे आई अंबाबाई च्या सांनिध्यात करायला मिळालं. सेवा, सुश्रुषा करायला मिळाली व त्याच बरोबर हे 9 दिवस एकदम पॉसिटीव्ह, फ्रेश आणि उत्साहात गेले.
हे vibes आवडतात. कोल्हापूरच्या हवेत एक पॉसिटीव्ह vibes गेलेत. 😌✌🏻

'ह्याजसाठी केला होता हट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा..'!! माझं आवडीचं काम हे आई अंबाबाई च्या सांनिध्यात करायला मिळालं. सेवा, सुश्रुषा करायला मिळाली व त्याच बरोबर हे 9 दिवस एकदम पॉसिटीव्ह, फ्रेश आणि उत्साहात गेले. हे vibes आवडतात. कोल्हापूरच्या हवेत एक पॉसिटीव्ह vibes गेलेत. 😌✌🏻
account_circle