Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profileg
Maharashtra Congress done

@INCMaharashtra

The official Twitter handle of Maharashtra Pradesh Congress Committee https://t.co/2qOHKBaiEN

ID:1372184863

linkhttps://incmaharashtra.com/ calendar_today22-04-2013 13:43:31

37,9K Tweets

264,1K Followers

286 Following

Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

चेहऱ्यावर तेज, ललाटी टिळा,
मनात बंधुभाव आणि हृदयात निखळ प्रेम!

चेहऱ्यावर तेज, ललाटी टिळा, मनात बंधुभाव आणि हृदयात निखळ प्रेम! #BharatJodaYatra
account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष मा. विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदी नियुक्त केलेल्या सर्व नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे हार्दिक अभिनंदन.

डोक्यात सतत खोके आणि बाटल्यांचे विचार असणारे शेतकऱ्यांना काय न्याय देणार!

account_circle
Rahul Gandhi(@RahulGandhi) 's Twitter Profile Photo

इस साल, कश्मीर में 30 टार्गेटिड किलिंग्स हो चुकी हैं। पंडितों का पलायन तेज़ी से बढ़ रहा है।

भाजपा ने यूपीए द्वारा किए गए अच्छे कामों को बर्बाद कर दिया है।

सत्ता में आने से पहले बड़ी-बड़ी बातें करने वाले PM सत्ता भोग रहे हैं और कश्मीरी पंडित अपने ही देश में शरणार्थी बने हुए हैं।

account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

तळेगावमधील फॉक्सकॉन नंतर आता महाराष्ट्राचा आणखी एक मोठा प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे!
प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच का जातो?
ओडिशा, पंजाब, आसाम, कर्नाटकमध्ये का जात नाही?
नेमका गुजरातमध्येच का जातो?

account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

LIVE: resumes from Bondalkunta. The people of Telangana have been showing unprecedented support to our fight against hate and divisive politics.

twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ७२ वर्षाचे लतिफ बागवान निघाले भारत जोडो यात्रेला.

या वयातही देशासाठी संघर्ष करायला तयार असणाऱ्या लतिफ काकांना सलाम!

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील ७२ वर्षाचे लतिफ बागवान निघाले भारत जोडो यात्रेला. या वयातही देशासाठी संघर्ष करायला तयार असणाऱ्या लतिफ काकांना सलाम! #BharatJodoYatra
account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

तुम्ही जिथे जाल तिथल्या संस्कृतीशी एकरुप व्हा.
जीवन त्याच्यांसारखे जगा, त्यांचेच होऊन जाल!

account_circle
Maharashtra Congress(@INCMaharashtra) 's Twitter Profile Photo

दिपावलीच्या तीन दिवसांच्या विश्रांती नंतर भारत जोडो यात्रा आज पुन्हा एकदा तेलंगणाच्या मेहबूबनगर जिल्ह्यातून सुरू झाली.

account_circle
Rahul Gandhi(@RahulGandhi) 's Twitter Profile Photo

Congratulated our new Congress President, Shri Mallikarjun Kharge ji and wished him the very best as he takes on this huge responsibility towards the Congress party and the people of India.