Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profileg
Indian आणि मराठी 🚩!

@Indian_Marathi

Language Equality, Philosophy, Photography, Statistics RStats सर्व भारतीय भाषा समान, सर्वांना कार्यालयीन दर्जा द्या. हिंदीला ९+ राज्ये, महाराष्ट्रात मराठी हवीच.

ID:1135188886592806913

calendar_today02-06-2019 14:18:16

3,4K Tweets

572 Followers

88 Following

Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

nadu adopted , so language flourished. Other states adopted 3 language policy and has replaced their languages. All states must follow 2 languages. Hindi already has 9+ states. See other facts.

#Tamilnadu adopted #TwoLanguagePolicy, so #Tamil language flourished. Other states adopted 3 language policy and #हिन्दी has replaced their languages. All states must follow 2 languages. Hindi already has 9+ states. See other facts.
account_circle
सुजित जाधव 𝕾𝖚𝖏𝖎𝖙 𝕵𝖆𝖉𝖍𝖆𝖛(@sujitgr8) 's Twitter Profile Photo

पुणे विमानतळ /Pune Airport विमानतळवर बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेत फलक नाहीयेत, टिव्हीवर मराठी भाषा नाही, बऱ्याच ठिकाणी सूचना मराठीत नाहीत, कृपया दुरुस्ती करावी, कायद्याने मराठी भाषेचा वापर प्रथम स्थानावर असणे बंधनकारक आहे
PMC Care मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@aaipunairport विमानतळवर बऱ्याच ठिकाणी मराठी भाषेत फलक नाहीयेत, टिव्हीवर मराठी भाषा नाही, बऱ्याच ठिकाणी सूचना मराठीत नाहीत, कृपया दुरुस्ती करावी, कायद्याने मराठी भाषेचा वापर प्रथम स्थानावर असणे बंधनकारक आहे @PMCPune @ekikaranmarathi
account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

ही क्लिप नक्की बघा. इंग्रजीला जोडणारी भाषा म्हणून काढून टाकणे ही चे महत्व वाढविण्याची व इतर भाषांना कमकुवत करणारी कावेबाज खेळी आहे. आधीच अनेक परीक्षा फक्त हिन्दी व इंग्रजीत होतात. हळूहळू त्या इंग्रजीत बंद होतील व इतर भाषिकांना फक्त हिंदीत द्याव्या लागतील. हे हिन्दी लादणेच

account_circle
The Observer_RSAS | रोमेश श्रीकांत अनुसया संखे(@RomeshSankhe) 's Twitter Profile Photo

Aaditya Thackeray Anand Dubey हेच प्रवक्ते म्हणून भेटले का? जे स्वतः कधीच राज्यभाषा मध्ये व्यक्त होत नाही उलट मराठी भाषेतील व्टिटसना हिंदीत उत्तर देतात. तुम्ही यांच्याशी हिंदीतच बोलत असाल ना?

हे बनूनच महाराष्ट्रात राहणार आणि तुम्ही पाहुणे तुपाशी व घरचे उपाशी ठेवणार

प्रत Office of Uddhav Thackeray ShivSena - शिवसेना

@AUThackeray @ANANDDUBEYK हेच प्रवक्ते म्हणून भेटले का? जे स्वतः कधीच राज्यभाषा #मराठी मध्ये व्यक्त होत नाही उलट मराठी भाषेतील व्टिटसना हिंदीत उत्तर देतात. तुम्ही यांच्याशी हिंदीतच बोलत असाल ना? हे #पाहुणे बनूनच महाराष्ट्रात राहणार आणि तुम्ही पाहुणे तुपाशी व घरचे उपाशी ठेवणार प्रत @OfficeofUT @ShivSena
account_circle
Anti hindi imposition in India(@stophindiimpo9) 's Twitter Profile Photo

Wicky _ୱିକି 🇮🇳 if we need to call India as nation,it needs national language

if it's union,then it'll have multiple National Languages or official languages - that's respecting all

account_circle
Bhavyansh Sinh Mewar ભવ્યાંસ સિંધ મેવાડ(@Bs_mewar) 's Twitter Profile Photo

Indian आणि मराठी 🚩! या फसवणुकीविरुद्ध आपण सगळाने एकत्र उभे राहिले पाहिजे गणि या माहितीचा अधिक प्रसार झाला पाहिजे

account_circle
Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

1. is a Union of states, different people, cultures, a partnership
2. So cannot dictate what language i should learn/speak
3. is not a national language
4. All 22 official languages r equal
5. We didn't impose our language on u so u dont impose on us.

account_circle