profile-img
Indian आणि मराठी 🚩!

@Indian_Marathi

सर्व भारतीय भाषा समान, सर्वांना कार्यालयीन दर्जा द्या. हिंदीला १० राज्ये, महाराष्ट्रात मराठीच हवी.
Language Equality, Philosophy, Photography, Statistics RStats

calendar_today02-06-2019 14:18:16

1,8K Tweets

404 Followers

168 Following

Indian आणि मराठी 🚩!(@Indian_Marathi) 's Twitter Profile Photo

बरोबर भाऊ, आता साठी जनतेलाच बदल करावा लागेल. इतरांशी फक्त मराठी बोलून त्यांचे मराठीकरण करावे लागेल. भाषिक जागृती आणि मागणी करत राहिली पाहिजे. मराठी साठी एक होऊन आवाज उठवला पाहिजे. जोड बघा.

बरोबर भाऊ, आता #मराठी साठी जनतेलाच बदल करावा लागेल. इतरांशी फक्त मराठी बोलून त्यांचे मराठीकरण करावे लागेल. भाषिक जागृती आणि मागणी करत राहिली पाहिजे. मराठी साठी एक होऊन आवाज उठवला पाहिजे. जोड बघा. #Marathi #Maharashtra #महाराष्ट्र
account_circle