Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profileg
Jayant Patil- जयंत पाटील

@Jayant_R_Patil

President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|7th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

ID:1220447666

linkhttp://www.jayantpatil.com calendar_today26-02-2013 04:18:29

12,9K Tweets

651,7K Followers

147 Following

Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

शिराळा विधानसभा मतदारसंघात जेव्हा जेव्हा मानसिंग भाऊ आमदार झाले आहेत, त्या त्या वेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे.

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

वाळवा तालुक्यातील कासेगाव येथे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना करणे, गावातील प्रमुख रस्ते करणे, कृष्णा नदीवर घाट बांधणे आदी विकास कामांचा शुभारंभ आज करण्यात आला.

आ. मानसिंग भाऊ नाईक यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याने मोठा निधी उपलब्ध झाला. मला खात्री आहे की या विकास कार्यामुळे नक्कीच इथले नागरिक समाधान व्यक्त करतील.

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

प्राथमिक आरोग्य केंद्र अत्यंत सुसज्ज तयार झाले आहे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या मशीन केंद्रात उपलब्ध आहेत. नागरिकांना फक्त केस पेपरचे पैसे द्यावे लागतात. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबविण्याचा प्रयत्न आपण केला.

account_circle
Jayant Patil- जयंत पाटील(@Jayant_R_Patil) 's Twitter Profile Photo

वाळवा तालुक्यातील नेर्ले गावात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा पाणी वितरण समारंभ संपन्न झाला. मविआ सरकार असताना गेल्या अडीच वर्षात आपण अनेक कामांना गती देण्याचा प्रयत्न केला. रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या साथीने अस्तित्वात आले.

वाळवा तालुक्यातील सुरुल येथे माणकेश्वर देवालयाच्या भक्तनिवास नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. माणकेश्वर देवालयास येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी ही इमारत उपयुक्त ठरणार आहे. यावेळी आ. मानसिंग नाईक उपस्थित होते.

Mansingbhau Naik Official

वाळवा तालुक्यातील सुरुल येथे माणकेश्वर देवालयाच्या भक्तनिवास नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. माणकेश्वर देवालयास येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी ही इमारत उपयुक्त ठरणार आहे. यावेळी आ. मानसिंग नाईक उपस्थित होते. @MansingbhauNaik
account_circle