महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profileg
महाराष्ट्र | Maharashtra

@Maharashtravadi

बृहन्महाराष्ट्र !

मराठी डबिंग !

मातृभाषेतून शिक्षण !

https://t.co/csZgTt1wth

ID:1436014689335451663

calendar_today09-09-2021 17:13:08

1,8K Tweets

1,1K Followers

641 Following

Follow People
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राबाहेरील लोकांना महाराष्ट्रात जमिनी विकत घेता येणार नाहीत असा कायदा करावा. जमिनी विकत घेण्यासाठी महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्याची अट घालावी.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

महाराष्ट्राबाहेरील लोकांना महाराष्ट्रात जमिनी विकत घेता येणार नाहीत असा कायदा करावा. जमिनी विकत घेण्यासाठी महाराष्ट्रात किमान पंधरा वर्षे वास्तव्याची अट घालावी. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या विधिशिक्षणात मराठी विधि-परिभाषेची अभ्यासपत्रिका अनिवार्यपणे समाविष्ट करण्यात यावी. तसेच मराठीतून दिल्या जाणाऱ्या विधिशिक्षणात इंग्रजी विधिपरिभाषेची अभ्यासपत्रिका अनिवार्यपणे समाविष्ट करण्यात यावी.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

इंग्रजीतून दिल्या जाणाऱ्या विधिशिक्षणात मराठी विधि-परिभाषेची अभ्यासपत्रिका अनिवार्यपणे समाविष्ट करण्यात यावी. तसेच मराठीतून दिल्या जाणाऱ्या विधिशिक्षणात इंग्रजी विधिपरिभाषेची अभ्यासपत्रिका अनिवार्यपणे समाविष्ट करण्यात यावी. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

युनिकोड व ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर आधारित ‘इ-गव्हर्नन्स’ प्रणाली मराठीतून विकसित करावी. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे प्रशासकीय कामकाज संगणकावर आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्यात स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

युनिकोड व ओपन सोर्स सॉफ्टवेअरवर आधारित ‘इ-गव्हर्नन्स’ प्रणाली मराठीतून विकसित करावी. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे प्रशासकीय कामकाज संगणकावर आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञान खात्यात स्वतंत्र कक्षाची स्थापना करावी. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

सर्व स्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी ‘मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे’ हा इतर बाबींप्रमाणेच एक महत्त्वाचा निकष मानण्यात यावा.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

सर्व स्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीसाठी ‘मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घालणे’ हा इतर बाबींप्रमाणेच एक महत्त्वाचा निकष मानण्यात यावा. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

मुंबई उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्ट या नावात तातडीने ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ अशी सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

मुंबई उच्च न्यायालयाच्या बॉम्बे हायकोर्ट या नावात तातडीने ‘महाराष्ट्र उच्च न्यायालय’ अशी सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाला भाग पाडावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचे १०० टक्के मराठीकरण होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा (टंकलेखक, लघुलेखक, संगणक, नवीन कर्मचारी न्यायव्यवहारासाठी आवश्यक पुस्तके) तातडीने पुरवाव्यात.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांचे १०० टक्के मराठीकरण होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा (टंकलेखक, लघुलेखक, संगणक, नवीन कर्मचारी न्यायव्यवहारासाठी आवश्यक पुस्तके) तातडीने पुरवाव्यात. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासन, शासनाच्या अंगीकृत संस्था, जिल्हा परिषदा यांची संकेतस्थळे सर्व अद्ययावत तपशीलांसह युनिकोडमधून मराठीसह इंग्रजीतून बनवावी. ती तशी नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

महाराष्ट्र शासन, शासनाच्या अंगीकृत संस्था, जिल्हा परिषदा यांची संकेतस्थळे सर्व अद्ययावत तपशीलांसह युनिकोडमधून मराठीसह इंग्रजीतून बनवावी. ती तशी नसतील तर जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदार धरावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने (NIC) जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांसाठी बनवलेले केस इन्फर्मेशन सिस्टिम (CIS) सॉफ्टवेअर तातडीने मराठीत आणावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

नॅशनल इन्फर्मेटिक्स सेंटरने (NIC) जिल्हा आणि तालुका पातळीवरच्या न्यायालयांसाठी बनवलेले केस इन्फर्मेशन सिस्टिम (CIS) सॉफ्टवेअर तातडीने मराठीत आणावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ च्या तरतुदींनुसार वाहन चालवण्याचा परवाना मराठीतून द्यावा. तसेच राज्य शासनाकडून विविध कामांसाठी व योजनांसाठी दिले जाणारे परवाने आणि ओळखपत्रे मराठीतूनच देण्यात यावीत.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ च्या तरतुदींनुसार वाहन चालवण्याचा परवाना मराठीतून द्यावा. तसेच राज्य शासनाकडून विविध कामांसाठी व योजनांसाठी दिले जाणारे परवाने आणि ओळखपत्रे मराठीतूनच देण्यात यावीत. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना प्रवेश नाही असे सांगून मराठी माणसांना गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रवेश नाकारणारे बिल्डर, विकासक व सहकारी संस्था यांचे परवाने रद्द करावेत.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना प्रवेश नाही असे सांगून मराठी माणसांना गृहनिर्माण संस्थांमध्ये प्रवेश नाकारणारे बिल्डर, विकासक व सहकारी संस्था यांचे परवाने रद्द करावेत. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

शासनाच्या कोणत्याही विभागातर्फे प्रसिद्धी माध्यमांसाठी माहिती मराठीतूनच देणे बंधनकारक करावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

शासनाच्या कोणत्याही विभागातर्फे प्रसिद्धी माध्यमांसाठी माहिती मराठीतूनच देणे बंधनकारक करावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

प्रत्यके खासगी उद्योग व व्यवसायात सर्वसामान्य लोकांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असलेले जनसंपर्क अधिकारी नेमण्याची दुकाने व आस्थापना अधिनियमाखाली सक्ती करावी.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

प्रत्यके खासगी उद्योग व व्यवसायात सर्वसामान्य लोकांना माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असलेले जनसंपर्क अधिकारी नेमण्याची दुकाने व आस्थापना अधिनियमाखाली सक्ती करावी. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

मुंबई व महाराष्ट्रातील सिनेमागृहांत व मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे आठवड्यातील काही खेळ आरक्षित करण्यात यावेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सिनेमागृहांचे व मल्टीप्लेक्सचे परवाने काही काळासाठी रद्द करण्यात यावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

मुंबई व महाराष्ट्रातील सिनेमागृहांत व मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपटांचे आठवड्यातील काही खेळ आरक्षित करण्यात यावेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सिनेमागृहांचे व मल्टीप्लेक्सचे परवाने काही काळासाठी रद्द करण्यात यावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

मराठी माध्यमाच्या सर्व शाळा संपूर्णतः अनुदानित असाव्यात. हे अनुदान वेळेवर प्राप्त होईल याची व्यवस्था करावी. विना अनुदानित धोरण मराठी शाळांना लागू करू नये.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

मराठी माध्यमाच्या सर्व शाळा संपूर्णतः अनुदानित असाव्यात. हे अनुदान वेळेवर प्राप्त होईल याची व्यवस्था करावी. विना अनुदानित धोरण मराठी शाळांना लागू करू नये. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांचा स्थितिदर्शक अहवाल बनवावा.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळांचा स्थितिदर्शक अहवाल बनवावा. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

ज्या भाषा समाजाच्या अर्थार्जनाशी जोडल्या जात नाहीत त्यांची प्रत्यक्ष व्यवहारात उत्तरोत्तर पीछेहाट होत जाते हे समाजभाषावैज्ञानिक सत्य लक्षात घेऊन मराठी भाषेला समाजाच्या भौतिक, आर्थिक प्रगतीशी जोडावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

ज्या भाषा समाजाच्या अर्थार्जनाशी जोडल्या जात नाहीत त्यांची प्रत्यक्ष व्यवहारात उत्तरोत्तर पीछेहाट होत जाते हे समाजभाषावैज्ञानिक सत्य लक्षात घेऊन मराठी भाषेला समाजाच्या भौतिक, आर्थिक प्रगतीशी जोडावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

राज्याची कामकाजाची भाषा मराठी असल्यामुळे नोकरभरती करताना मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ८० टक्के जागा राखीव ठेवाव्या.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

राज्याची कामकाजाची भाषा मराठी असल्यामुळे नोकरभरती करताना मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी ८० टक्के जागा राखीव ठेवाव्या. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये व इतर बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय व्यवस्थित शिकवला जातो की नाही हे पाहण्यासाठी शिक्षण विभागाकडून जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

खाजगी अनुदानित, विनाअनुदानित शाळांमध्ये व इतर बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी हा विषय व्यवस्थित शिकवला जातो की नाही हे पाहण्यासाठी शिक्षण विभागाकडून जबाबदार अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

आगामी अर्थसंकल्पापासून भाषानियोजन व भाषाविकासासाठी वेगळी आर्थिक तरतूद करावी. राज्य नियोजन आयोगाने राज्याच्या आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करताना त्यात भाषानियोजनाचाही अंतर्भाव करावा.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

आगामी अर्थसंकल्पापासून भाषानियोजन व भाषाविकासासाठी वेगळी आर्थिक तरतूद करावी. राज्य नियोजन आयोगाने राज्याच्या आर्थिक नियोजनाचा आराखडा तयार करताना त्यात भाषानियोजनाचाही अंतर्भाव करावा. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle
महाराष्ट्र | Maharashtra(@Maharashtravadi) 's Twitter Profile Photo

वेगवेगळ्या वापरक्षेत्रांत मराठी भाषेची सद्यस्थिती काय आहे याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून मराठी भाषेचा कालबद्ध व नियोजनबद्ध रीतीने विकास कसा होईल याचे वस्तुनिष्ठ चित्र जनतेपुढे ठेवावे.

राठीअभ्यासकेंद्र राठीचाजाहीरनामा

वेगवेगळ्या वापरक्षेत्रांत मराठी भाषेची सद्यस्थिती काय आहे याचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करून मराठी भाषेचा कालबद्ध व नियोजनबद्ध रीतीने विकास कसा होईल याचे वस्तुनिष्ठ चित्र जनतेपुढे ठेवावे. #म #मराठीअभ्यासकेंद्र #मराठीचाजाहीरनामा
account_circle