मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profileg
मराठी विश्वपैलू

@MarathiBrain

महाराष्ट्र, मराठी संस्कृती, #मराठीउद्योजक, #मराठीGK, #नेटकौल, #ट्विटरकट्टा मनोरंजन, संगीत, साहित्य, शेती, राजकारण #माझाक्लिक #मराठीमाणूसजोडाअभियान

ID:2912565889

linkhttps://www.marathibrain.in calendar_today28-11-2014 08:28:53

116,8K Tweets

73,2K Followers

3,0K Following

मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

मराठी नूतन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या आपणांस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

ऊद्या सोमवार ८.४.२४ रोजीचे सूर्य ग्रहण भारतात कुठेच दिसणार नाही. त्यामुळे वेध पाळायची गरजच नाही. शक्य झाल्यास सोमवती अमावश्या निमित्त पिंपळ प्रदक्षिणा घातल्यास फार उपयुक्त. 🙏
दाते पंचांग (Date Panchang) Astro Abha karandikar मराठी विश्वपैलू

ऊद्या सोमवार ८.४.२४ रोजीचे सूर्य ग्रहण भारतात कुठेच दिसणार नाही. त्यामुळे वेध पाळायची गरजच नाही. शक्य झाल्यास सोमवती अमावश्या निमित्त पिंपळ प्रदक्षिणा घातल्यास फार उपयुक्त. 🙏 #श्रीराम #म @DatePanchang @AnucharniAbha @MarathiBrain
account_circle
Vaibhav Kokat(@ivaibhavk) 's Twitter Profile Photo

शिवभोजन थाळीत गैरप्रकार करण्याचा हा अनोखा प्रकार, आमच्या बीड जिल्ह्यातील काही केंद्रावर एकाच थाळी समोर लहान मुले, माणसे यांना बसवून फोटो काढून जेवल्यागत करून बिले काढण्याची नामी शक्कल हॉटेल चालकांनी काढली आहे. स्थानिक पत्रकाराने हा प्रकार समोर आणला आहे. Chhagan Bhujbal

account_circle
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक(@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

हिमाचल प्रदेश येथील
HIMALAYAN SAVIOUR’S
Blood Donation Society 🩸
ह्या संस्थेने “SANDEEP PATHAK FAN CLUB” ला रक्तदानाचा उपक्रम राबवल्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. Fan Club चा सर्वेसर्वा महेश रणदिवे हा हिमाचल प्रदेश (कांगडा) येथे हा पुरस्कार…

हिमाचल प्रदेश येथील HIMALAYAN SAVIOUR’S Blood Donation Society 🩸 ह्या संस्थेने “SANDEEP PATHAK FAN CLUB” ला रक्तदानाचा उपक्रम राबवल्याबद्दल विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. Fan Club चा सर्वेसर्वा महेश रणदिवे हा हिमाचल प्रदेश (कांगडा) येथे हा पुरस्कार…
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

जागतिक महिला दिनाच्या तमाम महिलावर्गाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..

जागतिक महिला दिनाच्या तमाम महिलावर्गाला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.. #marathibrain #महिलादिन #महिलादिवस #WomensDay
account_circle
Team Swapnil(@TeamSwwapnil) 's Twitter Profile Photo

स्त्री ही घराची राणी असली तरी
घर, नोकरी, मूल सांभाळताना अजून दोन हातांची मदत लागतेच !
ते वरचे दोन हात असतात मोलकरणीचे!
मालकीण-मोलकरणीचे सुर जुळले की गृहिणीची होते महाराणी आणि मोलकरणीची होते परीराणी!
ह्या महाराणी-परीराणी, आपल्या हातावर पूर्ण संसार पेलून उभ्या असतात.

account_circle
Saurabh Koratkar(@saurabhkoratkar) 's Twitter Profile Photo

बिबट्याला बघून भल्याभल्यांची बोबडी वळते. मेंदूतील विचारचक्र थांबून दरा दरा घाम फुटतो. पण मालेगावातल्या मोहित विजय अहिरे या 10-12 वर्षाच्या पोराने हातात मोबाइल असताना अचानक समोर बिबट्या आल्यावर सेकंदाचाही वेळ न लावता जे काही प्रसंगावधान दाखवून बिबट्याला कोंडलं ते कमाल आहे. पोराचं…

account_circle
सुरेश जोशी (काका)Suresh Joshi (Kaka)(@joshisuresh285) 's Twitter Profile Photo

किती दूर्दैवी आम्ही वृध्द ७८लाख पेंशन धारक कारण ४२ लाख लोकांना १००० ₹च्या आसपास ३० वर्ष कंपनीत नौकरी केल्यानंतर मिळतात. Supriya Sule ताई व Imtiaz Jaleel ji फक्त संसदेत या बाबत बोलले पण कुण्याही चॅनेल वाल्याला थांगपत्ता नाही. मागणी 7500+DA+मेडी
youtu.be/kAaTwv16YXI?si…

account_circle
आंबादास मेव्हणकर Ambadas Mevhankar(@MevhankarA) 's Twitter Profile Photo

लाभले आम्हास भाग्य बोलतो
जाहलो खरेच धन्य ऐकतो
धर्म,पंथ,जात एक मानतो
एवढ्या जगात माय मानतो
मराठी भाषेतील अग्रगण्य कवी यांच्या जयंती निमित्त विनम्र नमन.!
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
मराठी विश्वपैलू
भाषागौरवदिन

account_circle
आदित्य गायकवाड Aditya Gaikwad(@AdityaKGspeaks7) 's Twitter Profile Photo

राठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रतिभावंत साहित्यिक कविवर्य वि.वा.शिरवाडकर अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

राठी भाषागौरवदिवस राठी भाषादिन
राठी भाषा

#मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित प्रतिभावंत साहित्यिक कविवर्य वि.वा.शिरवाडकर अर्थात कवी ‘कुसुमाग्रज’ यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन. #मराठीभाषागौरवदिवस #मराठीभाषादिन #म #मराठीभाषा
account_circle
Dr Neelam Latika Diwakar Gorhe(@neelamgorhe) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा !
आपले आयुष्य, आपले जगणे , आपल्या सर्व भाव भावना यांचा आधार म्हणजे आपली भाषा असते. भाषा,भुषा,भोजन व भुवन यातुन संस्कार व समाजाची वैशिष्ट्ये ठळकपणे समोर येतात. आपली मराठी भाषा अमर राहो!
MAHARASHTRA DGIPR
Lokmat
Shrimant Mane
Maharashtra Times
Parag Karandikar
ANI

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा ! आपले आयुष्य, आपले जगणे , आपल्या सर्व भाव भावना यांचा आधार म्हणजे आपली भाषा असते. भाषा,भुषा,भोजन व भुवन यातुन संस्कार व समाजाची वैशिष्ट्ये ठळकपणे समोर येतात. आपली मराठी भाषा अमर राहो! @MahaDGIPR @lokmat @ShrimantManey @mataonline @ParagKMT @ANI
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
१८ पगड जातीतल्या लोकांचा राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची जयंती, स्मृतीस विनम्र अभिवादन🙏

प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। १८ पगड जातीतल्या लोकांचा राजा छत्रपती शिवाजीराजे भोसले यांची जयंती, स्मृतीस विनम्र अभिवादन🙏 #शिवजयंती
account_circle
Ganesh Mandpe(@mandpeganesh) 's Twitter Profile Photo

लिंक्डइन प्रोफाइल फोटो: यशासाठी प्रोफेशनल फोटो📸

तुमचा लिंक्डइन प्रोफाइल फोटो हा अनेकदा तुमची पहिला छाप असते. असा फोटो निवडा जो व्यावसायिक जगातील तुमची क्षमता, विश्वासार्हता आणि महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो.🚀

Thread🧵

Tips राठी

लिंक्डइन प्रोफाइल फोटो: यशासाठी प्रोफेशनल फोटो📸 तुमचा लिंक्डइन प्रोफाइल फोटो हा अनेकदा तुमची पहिला छाप असते. असा फोटो निवडा जो व्यावसायिक जगातील तुमची क्षमता, विश्वासार्हता आणि महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित करतो.🚀 Thread🧵 #LinkedIn #LinkedInTips #म #मराठी #Marathi
account_circle