Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profileg
Navi Mumbai Municipal Corporation

@NMMConline

This is the official Twitter account of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC).
Connect us on Facebook : @NMMConline & Instagram : @NMMConline

ID:2318820422

linkhttp://bit.ly/3ObpOa9 calendar_today30-01-2014 12:35:41

4,9K Tweets

22,9K Followers

32 Following

Follow People
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

लोकसभा आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे तसेच मतदानाचे प्रमाण वाढण्याकरिता व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक विषयक आढावा बैठकीत दिले. ChiefElectoralOffice DEO Thane

लोकसभा आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष देण्याचे तसेच मतदानाचे प्रमाण वाढण्याकरिता व्यापक जनजागृती करण्याचे निर्देश नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी निवडणूक विषयक आढावा बैठकीत दिले. #ceomaharashtra #deomaharashtra @CEO_Maharashtra @deothane
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

22 एप्रिल या वसुंधरा दिन (Earth Day)निमित्त बेलापूर विभागीय कार्यक्षेत्रात नमुंमपा आणि टी.एस.चाणक्य युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी यांनी तेथील सागरी किनाऱ्यापाठीमागील भागात किनाऱ्याची स्वच्छता केली. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ ग्रहण करण्यात आली.
World Earth Day Majhi Vasundhara ⚪️

22 एप्रिल या वसुंधरा दिन (Earth Day)निमित्त बेलापूर विभागीय कार्यक्षेत्रात नमुंमपा आणि टी.एस.चाणक्य युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी यांनी तेथील सागरी किनाऱ्यापाठीमागील भागात किनाऱ्याची स्वच्छता केली. यावेळी माझी वसुंधरा अभियानाची शपथ ग्रहण करण्यात आली. @worldearthday @majhivasundhara
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

Today on the occasion of Earth Day, NMMC is planting over 1000 indegineous and fruit bearing trees, in an attempt to enhance the biodiversity of the city.
Tree Planting is taking place at numerous other locations throughout the city. 🌱🌍

Today on the occasion of Earth Day, NMMC is planting over 1000 indegineous and fruit bearing trees, in an attempt to enhance the biodiversity of the city. Tree Planting is taking place at numerous other locations throughout the city. 🌱🌍 #NMMC #Nature #NaviMumbai #EarthDay
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

जागतिक 'अर्थ दिवस'निमित्त नमुंमपाच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 9 ठिकाणी 1000 हून अधिक वृक्षारोपण करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते से.26, नेरुळ येथील झोटींगदेव मैदान या ठिकाणी पिंपळवृक्ष लागवड करण्यात आली.
World Earth Day Majhi Vasundhara ⚪️

जागतिक 'अर्थ दिवस'निमित्त नमुंमपाच्या वतीने आठही विभाग कार्यालय क्षेत्रात 9 ठिकाणी 1000 हून अधिक वृक्षारोपण करण्यात आले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते से.26, नेरुळ येथील झोटींगदेव मैदान या ठिकाणी पिंपळवृक्ष लागवड करण्यात आली. @worldearthday @majhivasundhara
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

25 ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
मतदान दि. 20 मे 2024

लोकशाहीने दिला मतदानाचा हक्क
मतदान करायचंच ठरवूया पक्कं!

ChiefElectoralOffice DEO Thane

25 ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान दि. 20 मे 2024 लोकशाहीने दिला मतदानाचा हक्क मतदान करायचंच ठरवूया पक्कं! #ceomaharashtra #deothane #LokSabhaElection2024 @CEO_Maharashtra @deothane
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

नामवंत अभिनेते Vaibhav Mangale यांनी
ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत
20 मे रोजी मतदानाचा हक्क बजावण्याचे
नागरिकांना आवाहन केले.
लोकशाहीचा खरा आधार - मतदान आपला अधिकार !
ChiefElectoralOffice DEO Thane vaibhav mangale

account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

25 ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
मतदान दि. 20 मे 2024

मतदानाचा हक्क बजावूया
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया !

ChiefElectoralOffice DEO Thane

25 ठाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मतदान दि. 20 मे 2024 मतदानाचा हक्क बजावूया राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया ! #ceomaharashtra #deothane #LoksabhaElection2024 #eciveep #voting #VoteIsMust #VoteIsPower #diothane @CEO_Maharashtra @deothane
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

सुप्रसिध्द अभिनेते श्री. भरत जाधव यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावण्याचे नागरिकांना आवाहन केले.

चला मतदान करूया
राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया !


@ceo_maharashtra DEO Thane Bharat Jadhav

account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

25 ठाणे लोकसभा निवडणूक मतदान 20 मे रोजी होत असून मतदार जनजागृती अभियानांतर्गत नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतून रांगोळी आणि चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी निवडणूकीत मतदान करण्याचा संदेश कलात्मक रितीने दिला

ChiefElectoralOffice DEO Thane

25 ठाणे लोकसभा निवडणूक मतदान 20 मे रोजी होत असून मतदार जनजागृती अभियानांतर्गत नवी मुंबईतील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांतून रांगोळी आणि चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी निवडणूकीत मतदान करण्याचा संदेश कलात्मक रितीने दिला #ceomaharashtra #deothane @CEO_Maharashtra @deothane
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

आर.टी.ई. ॲक्ट 2009 अंतर्गत 204-25 करिता आरक्षित 25% प्रवेशाचे ऑनलाईन अर्ज 16 ते 30 एप्रिल या कालावधीत भरावयाचे असून त्याकरिता student.maharashtra.gov.in/adm_portal ही वेबसाईट आहे. नमुंमपाने याकरिता गटनिहाय केंद्र समन्वयक नेमले असून अधिक माहितीसाठी facebook.com/share/p/hruCYd… लिंकवर क्लिक करावे.

account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024

अठरा वर्षाचे झाल्यावर मिळतो मतदानाचा अधिकार
मतदानाचा हक्क बजावून लावू देशाच्या प्रगतीत हातभार

25 ठाणे लोकसभा मतदान : दि. 20 मे 2024

@ceo_maharashtra DEO Thane

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अठरा वर्षाचे झाल्यावर मिळतो मतदानाचा अधिकार मतदानाचा हक्क बजावून लावू देशाच्या प्रगतीत हातभार 25 ठाणे लोकसभा मतदान : दि. 20 मे 2024 #ceomaharashtra #deothane @ceo_maharashtra @deothane
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

तुर्भे विभाग क्षेत्रात एपीएमसी मार्केट येथे जयेश कुमार अँड कं. येथे Maharashtra Pollution Control Board तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत 2.5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला व 10 हजार दंड वसूल करण्यात आला.

तुर्भे विभाग क्षेत्रात एपीएमसी मार्केट येथे जयेश कुमार अँड कं. येथे @mpcb_official तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त कारवाईत 2.5 टन इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक प्लास्टिक साठा जप्त करण्यात आला व 10 हजार दंड वसूल करण्यात आला. #MPCB
account_circle
Navi Mumbai Municipal Corporation(@NMMConline) 's Twitter Profile Photo

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका व खाजगी शाळांनी आपापल्या परिसरात रॅली काढत मतदान करण्याविषयी घोषणा देत, फलक उंचावून जनजागृती केली.

@ceo_maharashtra DEO Thane

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 बाबत नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करण्याकरिता स्वीप कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका व खाजगी शाळांनी आपापल्या परिसरात रॅली काढत मतदान करण्याविषयी घोषणा देत, फलक उंचावून जनजागृती केली. #ceomaharashtra #deothane @ceo_maharashtra @deothane
account_circle