PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profileg
PCMC Smart Sarathi

@PCMCSarathi

Official Twitter Handle of Pimpri Chinchwad Smart City Ltd. & Pimpri Chinchwad Municipal Corporation.

ID:1184064428720812033

calendar_today15-10-2019 11:12:55

20,8K Tweets

20,8K Followers

74 Following

PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

पुस्तक समाजात वावरण्यास सक्षम करतात,पुस्तक ज्ञानात भर पाडतात
पुस्तक जगण्याची कला शिकवतात, पुस्तकं माणसांना साहित्यिक बनवतात
जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

ispower

पुस्तक समाजात वावरण्यास सक्षम करतात,पुस्तक ज्ञानात भर पाडतात पुस्तक जगण्याची कला शिकवतात, पुस्तकं माणसांना साहित्यिक बनवतात जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... #worldbookday2024 #PCMCSmartSarathi #reading #booklovers #knowledgeispower #bookday #knowledge #knowledge
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहे कारण सध्या पिंपरी चिंचवड शहरात मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वादळी परिस्थिती तयार होते.

उद्यान व वृक्षसंवर्धन विभागाच्या वतीने नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहे कारण सध्या पिंपरी चिंचवड शहरात मान्सूनपूर्व वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे बऱ्याचदा वादळी परिस्थिती तयार होते. #PCMCSmartSarathi #newsupdates #updates #NewsUpdate #monsoon #rains #weather
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या आर.एम.सी. (रेडीमिक्स क्राँक्रीट) प्लॅन्ट वर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्यात आली.

शहरात अनधिकृतपणे सुरु असलेल्या तसेच हवा आणि ध्वनी प्रदूषणास कारणीभूत ठरत असलेल्या आर.एम.सी. (रेडीमिक्स क्राँक्रीट) प्लॅन्ट वर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून कारवाई करण्यात आली. #PCMCSmartSarathi #newsupdates #updates #NewsUpdate
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सुपरस्टोर - पिंपळे निलख येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी स्मार्ट सुपरस्टोर - पिंपळे निलख येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. #PCMCSmartSarathi #NewsUpdate #elections #voting2024
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

संविधानाने भारतीय महिलांना दिलेला अधिकार म्हणजे पहिला स्वतंत्र आणि मोकळा आवाज आहे. स्त्री म्हणून आपला मताधिकार बजावूया आणि आपल्या आशा, अपेक्षा, आकांक्षांना आवाज देऊया – अभिनेत्री मृणाल कुलकर्णी

PCMC Election Commission of India ChiefElectoralOffice Mrinal Kulkarni

account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

शहरातील हजारो कोकणी बांधवानी १०० टक्के मतदान करू अशी शपथ घेतली .

शहरातील हजारो कोकणी बांधवानी १०० टक्के मतदान करू अशी शपथ घेतली . #PCMCSmartSarathi #newsupdates #updates #NewsUpdate #elections #voting2024
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा स्टार बाजार, दत्त मंदिर रोड, वाकड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मा स्टार बाजार, दत्त मंदिर रोड, वाकड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. #PCMCSmartSarathi #NewsUpdate #elections #voting2024
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी क्रोमा मॉल, वाकड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी क्रोमा मॉल, वाकड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. #PCMCSmartSarathi #newsupdate #updates #NewsUpdate #elections #voting2024
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धिंग्रा मैदान, निगडी येथे मूकबधिर दिव्यांग महिलांच्या क्रिकेट स्पर्धाप्रसंगी मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी धिंग्रा मैदान, निगडी येथे मूकबधिर दिव्यांग महिलांच्या क्रिकेट स्पर्धाप्रसंगी मतदार जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. #PCMCSmartSarathi
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

एक मत देखील खूप मोठा बदल घडवू शकतं. द्वारे मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करा. न चुकता मतदान करा – ज्येष्ठ अभिनेते अशोक शिंदे यांचे आवाहन.



PCMC Election Commission of India ChiefElectoralOffice

account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

Solve the Puzzle to find an App designed by Pimpri-Chinchwad Municipal Corporation for Citizen engagement

Comment your answers below 👇

smartsarathi

Solve the Puzzle to find an App designed by Pimpri-Chinchwad Municipal Corporation for Citizen engagement Comment your answers below 👇 #pcmc #pcmcsmartsarathi #puzzle #solve #answer #comment #city #yourcity #pimprichinchwad
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग प्रामुख्याने प्रयत्नशील आहे, त्यासाठी महापालिकेने पीसीएमसी दक्ष नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे.

updates

PCMC

पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग प्रामुख्याने प्रयत्नशील आहे, त्यासाठी महापालिकेने पीसीएमसी दक्ष नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे. #PCMCSmartSarathi #newsupdates #updates #news #garden #health #betterment @pcmcindiagovin
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

उष्माघातापासून बचाव करा!
हवामानाच्या अद्ययावत माहितीसह सतर्क रहा!

smartsarthi stroke
PCMC Ministry of Health

उष्माघातापासून बचाव करा! हवामानाच्या अद्ययावत माहितीसह सतर्क रहा! #pcmc #pcmcsmartsarthi #summers #heat #stroke #heatstroke #takecare #hydrate @pcmcindiagovin @MoHFW_INDIA
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अदित्य बिर्ला हॉस्पिटल – चिंचवड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी अदित्य बिर्ला हॉस्पिटल – चिंचवड येथे मतदार जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला. #PCMCSmartSarathi #newsupdates #election #voting2024
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दिलिप वेंगसरकर अकॅडमी, थेरगाव येथे मतदार जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला.

updates

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मतदार जनजागृतीसाठी आणि मतदारांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी दिलिप वेंगसरकर अकॅडमी, थेरगाव येथे मतदार जनजागृती कार्यक्रम  घेण्यात  आला. #PCMCSmartSarathi #newsupdates #news #election #voting2024
account_circle
PCMC Smart Sarathi(@PCMCSarathi) 's Twitter Profile Photo

शहरातील विविध भागांमधील नालेसफाईचे काम २० मे पुर्वी पुर्ण करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या.

शहरातील विविध भागांमधील नालेसफाईचे काम २० मे पुर्वी पुर्ण करावे, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी दिल्या. #pcmcsmartsarathi #date #clean #deadline #rains #summer #news #updates
account_circle