Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile
Sharad Pawar

@pawarspeaks

President of Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

ID: 2150403589

linkhttp://ncp.org.in/ calendar_today23-10-2013 06:47:02

9,9K Tweet

2,9M Followers

9 Following

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट (सायबर) यांच्या 'आनंदभवन ऑडिटोरिअम' या बहुउद्देशीय सभागृहाचा उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहभागी झालो व उपस्थितांशी संवाद साधला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांचे आत्ताच पण विचार ऐकले ते आपल्या सगळ्यांचे

छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझिनेस  एज्युकेशन अँड रिसर्च ट्रस्ट (सायबर) यांच्या 'आनंदभवन ऑडिटोरिअम' या  बहुउद्देशीय सभागृहाचा उदघाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहभागी झालो व  उपस्थितांशी संवाद साधला.

या कार्यक्रमाचे  अध्यक्ष ज्यांचे आत्ताच पण विचार ऐकले ते आपल्या सगळ्यांचे
Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

पॅरिस पॅराऑलिम्पिक २०२४ मध्ये महाराष्ट्राने देशाची मान उंचावली. सांगलीच्या सचिन खिलारी याने गोळाफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकावून अखंड भारताची छाती अभिमानाने फुलवली. मराठमोळ्या सचिनच्या या कामगिरीतून देशाचा क्रीडा क्षेत्रात झालेला उत्कर्ष कौतुकास्पद आहे. सचिनला पुढील यशासाठी

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन व कार्याचे सखोल संशोधन करून त्याचे सत्यावर आधारित तर्कशुद्ध मांडणी करणारे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ. जयसिंगराव पवार यांची त्यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.

पक्षाचे माजी रायगड जिल्हाध्यक्ष व जवळचे सहकारी वसंतराव ओसवाल यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. रायगड जिल्ह्यामध्ये संघटना मजबूत करण्यासाठी ओसवाल यांचे मोलाचे योगदान आहे. बहुजन समाजाच्या हितासाठी त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. वसंतरावांच्या रूपाने पक्षाचा एक निष्ठावान

समाजातील गरीब व दुर्बल घटकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या मानवतावादी समाजसेविका, भारतरत्न मदर टेरेसा यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!!

शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय योगदान देणारे व आपल्या विचारांनी जगभरातील तत्त्वज्ञ आणि विद्वानांवर प्रभाव पाडणारे देशाचे पहिले उपराष्ट्रपती, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! तसेच शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा!

Sharad Pawar (@pawarspeaks) 's Twitter Profile Photo

कै. डॉ. पतंगराव कदम यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात सहभागी झालो आणि सर्वांशी संवाद साधला.  राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे साहेब, काँग्रेस पक्षाचे नेते आणि देशाचे लोकसभेचे विरोधी पक्षाचे नेते श्री. राहुल गांधी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे,