पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks

@punerispeaks

आमची शाखा जगभरात पसरावी 😎
पुणे तिथे काय उणे😉

शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे.
आला आहात तर Follow करूनच जा..👍

ID: 701987804960559104

linkhttps://www.punerispeaks.com calendar_today23-02-2016 04:31:49

39,39K Tweet

79,79K Followers

1,1K Following

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

पुण्याची ग्रामदेवता व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती पुणे 🚩❤️

पुण्याची ग्रामदेवता व मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती पुणे 🚩❤️
RJ Sho Sho Shonali (@rjshonali) 's Twitter Profile Photo

मी आहे स्त्री रक्षक 🙌 Radio City आणि श्री कसबा गणपती राबवत असलेली मी आहे स्त्री रक्षक मोहीम, ही आज काळाची गरज आहे. बाप्पाच्या साक्षीने भाविक प्रतिज्ञा घेत आहे, माझ्या सभोवताली कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होत असेल तर तिच्या सुरक्षेसाठी मी प्रयत्नशील राहील.मी आहे स्त्री रक्षक!

Dr prashant bhamare (@dr_prashantsb) 's Twitter Profile Photo

लेझर वापरत असलेल्या कोणत्याही मिरवणुकीत थांबू नका. मिरवणुका वारंवार निघतील पण एकदा गेलेली दृष्टी अथवा डोळ्याला झालेली इजा सहसा परत येत नाही अथवा दुरुस्त होत नाही. अशा मिरवणुकांमध्ये लोकांचा सहभाग कमी झाल्यास आयोजक देखील अशा घातक वस्तूंचा वापर करण्यापासून परावृत्त होतील.

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मध्ये ५२० कोटी रुपयांत १६.४ एकर जमीन #Microsoft कंपनी ने विकत घेतली आहे. पुन्हा एकदा पुण्याला पसंती देत आयटी क्षेत्र विकसित होताना दिसत आहे.

पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क मध्ये ५२० कोटी रुपयांत १६.४ एकर जमीन #Microsoft कंपनी ने विकत घेतली आहे. 
पुन्हा एकदा पुण्याला पसंती देत आयटी क्षेत्र विकसित होताना दिसत आहे.
पुणे शहर वाहतूक पोलीस (@punecitytraffic) 's Twitter Profile Photo

वाहतूक शाखेतर्फे पुणे शहरातील ठीक ठिकाणी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे.... ⭕१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर रस्त्यांवर विरुद्ध दिशेने आणि ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या १४हजार ७७६ चालकांवर कारवाई करण्यात आलेले आहे #puneupdets #

वाहतूक शाखेतर्फे पुणे शहरातील ठीक ठिकाणी वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यात येत आहे....  ⭕१ ऑगस्ट ते १० सप्टेंबर रस्त्यांवर विरुद्ध दिशेने आणि ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या  १४हजार ७७६ चालकांवर कारवाई करण्यात आलेले आहे #puneupdets #
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

Best Pune Ganapati Darshan Route ⤵️ How To Visit Ganapati in Pune A: Kasba Manacha 1️⃣ B. Bhausaheb Rangari C. Shrimant Dagadusheth D. Babu Genu Mandal E. Tulshibaug Manacha 4️⃣ F. Guruji Talim Manacha 3️⃣ G. Tambdi Jogeshwari Manacha 2️⃣ H. Kesari Wada Manacha 5️⃣

Best Pune Ganapati Darshan Route ⤵️

How To Visit Ganapati in Pune
A: Kasba Manacha 1️⃣
B. Bhausaheb Rangari 
C. Shrimant Dagadusheth 
D. Babu Genu Mandal
E. Tulshibaug Manacha 4️⃣
F. Guruji Talim Manacha 3️⃣
G. Tambdi Jogeshwari Manacha 2️⃣
H. Kesari Wada Manacha 5️⃣
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

जो नियम कोणताही टोलनाका पाळत नव्हता तो नियम अखेर रद्दच... काय बोलायचे आता Nitin Gadkari

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks (@punerispeaks) 's Twitter Profile Photo

पुणे मनपा ... काम असे करा की पुन्हा कोणी काम सांगितले नाही पाहिजे...