पुस्तक किडा 📚❤️
@pustakkida
जो शब्द न होवे आपला, त्याची आस सोडे तो वाचक कसला.तुका म्हणे, सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता.
Tweets: #Tech #Literature #Constitution
ID: 1629372729588854787
https://webkida.bio.link/ 25-02-2023 06:48:51
7,7K Tweet
1,1K Followers
432 Following
पुस्तकाचे नाव - मध्यस्थ लेखक - फ्रेडरिक फाॅर्सिथ अनुवाद - लीना सोहनी ब्रिटन, अमेरीका, रशिया, सौदी अरेबिया मध्ये घडणारी आणि गुन्हेगारांचा मागोवा घेत युरोपमध्ये फिरवणारी अत्यंत गुंतागुंतीची थरारक रहस्यकथा. Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
स्वशोधाची जाणीव करून देणारी कविता - ऐक सखी - वाचा सविस्तर लिंकवर क्लिक करून iyemarathichiyenagari.com/book-review-of… Pustakaayan_पुस्तकायन 📚 पुस्तक किडा 📚❤️ Pustak Katta पुस्तकप्रेमी पुस्तक-प्रवाह Pustakwala and Company
पुस्तकाचे नाव - रुल्स ऑफ डिसेप्शन लेखक - क्रिस्टोफर रिच अनुवाद - दिपक कुलकर्णी पेशाने डॉक्टर असलेला जोनाथन हौशी गिऱ्यारोहक सुध्दा आहे. पत्नी एम्मासह तो लग्नाच्या आठव्या वाढदिवशी आल्प्स पर्वतावर गेलेला असतांना चुकलेल्या हवामानाच्या अंदाजामुळे👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
पुस्तकाचे नाव - कोमा लेखक - डॉ. राॅबिन कुक अनुवाद - रविंद्र गुर्जर ऐंशीच्या दशकात एका अवयव दानाची जाहीरात बघितल्यावर ही कादंबरी सुचली. डॉ. राॅबिन कुक ह्यांची ही पहिलीच कादंबरी असून यावर सिनेमा सुध्दा बनलाय. 👇 Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖
एक प्रश्न विचारावासा वाटतो..... तुम्ही वेळ घालवण्यासाठी वाचता.... की, वेळ सत्कारणी लावण्यासाठी.....?? Let's Read India प्रविण कलंत्री 📚 Dr Vidya Deshmukh 𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 Pravin Sanap Shekhar📖शेखर Dr.Jagatanand Bhatkar Kalpesh | कल्पेश पुस्तक किडा 📚❤️
आज संध्याकाळी ७.३० वाजता. वाचनाची साप्ताहिक स्पेस “पुस्तक आणि बरच काही” मध्ये चर्चा करूया वाचलेल्या, आवडलेल्या पुस्तकांविषयी. Let's Read India पुस्तकं आणि बरच काही 📖 Dr Vidya Deshmukh 𝓢𝓾𝓱𝓪𝓼 𝓦𝓪𝓻𝓮 प्रविण कलंत्री 📚 Shekhar📖शेखर Pravin Sanap Kalpesh | कल्पेश पुस्तक किडा 📚❤️ x.com/i/spaces/1mnGe…