Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile
Radhakrishna Vikhe Patil

@rvikhepatil

Minister of Revenue, Animal Husbandry & Dairy Development, Government of Maharashtra | Member of Legislative Assembly, Shirdi Constituency.

ID: 2295930900

linkhttp://www.rvikhepatil.in calendar_today17-01-2014 11:02:27

55,55K Tweet

91,91K Followers

444 Following

Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

संगमनेर शहरातील मेन रोड वरील गणेश मंडळांना आज भेटी दिल्या व श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी सर्व मंडळांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या स्वागताबद्दल आभार मानले.

आज संगमनेर मधील शहर आणि उपनगरातील गणेश मंडळांना भेटी देऊन श्री गणरायाची आरती केली. तसेच या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधून गणेश उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

आज संगमनेरच्या प्रसिद्ध गोंगे लस्सी सेंटरला भेट दिली. गोंगे परिवाराचा गेल्या अनेक दिवसांपासून आग्रह होता, त्यामुळे आज आवर्जून येथे उपस्थित राहिलो. तीन पिढ्यांपासून अतिशय यशस्वीपणे सुरू असलेल्या या व्यवसायाबद्दल खरंतर त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे लस्सीची टेस्ट मात्र

आज संगमनेरच्या प्रसिद्ध गोंगे लस्सी सेंटरला भेट दिली. गोंगे परिवाराचा गेल्या अनेक दिवसांपासून आग्रह होता, त्यामुळे आज आवर्जून येथे उपस्थित राहिलो.

तीन पिढ्यांपासून अतिशय यशस्वीपणे सुरू असलेल्या या व्यवसायाबद्दल खरंतर त्यांचे कौतुक केले. विशेष म्हणजे लस्सीची टेस्ट मात्र
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

आज गणेशोत्सवाच्या निमित्ताने संगमनेर शहरातील चंद्रशेखर हिंदू मंडळाच्या गणेशाची आरती करून प्रभू श्रीराम मंदिराच्या देखाव्याचे उद्घाटन केले. तसेच ज्येष्ठ कारसेवक श्रीमती पुष्पाताई मुळे आणि श्रीमती भालेकर यांचा सत्कार केला.

गणेश उत्सवाच्या निमित्ताने संगमनेर मधील गणेश मंडळांना भेटी देत असताना लाडक्या बहिणींशी संवाद साधला. तसेच महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा सर्व पात्र महिलांना लाभ मिळाल्याबाबतची आवर्जून चौकशी केली. यावेळी सरकारने सुरू केलेल्या योजनेचे समाधान महिला

लोणी बुद्रुक येथे श्री. संजय जोशी आणि परिवाराने विकसित केलेल्या मैत्र या व्यापारी संकुलाचे आज उद्घाटन केले. यावेळी लोणी गावाच्या विकासासाठी मैत्र व्यापार संकुल महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास व्यक्त करून जोशी परिवारास शुभेच्छा दिल्या.

आज शिर्डी मतदार संघातील हसनापूर येथे श्री. अल्तमश अन्सार पटेल यांनी सुरू केलेल्या एबीएम उद्योग समूहाचे उद्घाटन केले. येथे प्लॅस्टिक उत्पादन होणार असून ग्रामीण भागात सुरू केलेल्या या उद्योगाच्या पुढील वाटचालीस त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.

संगमनेर शहरातील नवघर गल्ली मित्र मंडळाच्या गणरायाची आरती केली व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे स्वागत करण्यात आले. या स्वागताबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले. याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक श्री. राजेश चौधरी, माजी नगरसेविका सौ. भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित

संगमनेर शहरातील नवघर गल्ली मित्र मंडळाच्या गणरायाची आरती केली व मनोभावे दर्शन घेतले. यावेळी मंडळाच्या वतीने माझे स्वागत करण्यात आले. या स्वागताबद्दल उपस्थित सर्वांचे आभार मानले. 

याप्रसंगी मंडळाचे मार्गदर्शक श्री. राजेश चौधरी, माजी नगरसेविका सौ. भगत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

शिर्डी विधानसभा मतदार संघातील अस्तगाव, चोळकेवाडी, तरकसवाडी येथे गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असून या उत्सवात अबालवृद्ध सहभागी होऊन आपली परंपरा जोपासत आहेत. आज येथील सर्व मंडळांना भेट देऊन गणरायाची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. तसेच या निमित्ताने समस्त

शिर्डी विधानसभा मतदार संघातील अस्तगाव, चोळकेवाडी, तरकसवाडी येथे गणेश उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येत असून या उत्सवात अबालवृद्ध सहभागी होऊन आपली परंपरा जोपासत आहेत.

आज येथील सर्व मंडळांना भेट देऊन गणरायाची मनोभावे आरती करून दर्शन घेतले. तसेच या निमित्ताने समस्त
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

ईद-ए-मिलाद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

आज शिर्डी येथील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या गणेश उत्सवाला भेटी देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील नागरिकांशी संवाद झाला. विशेष म्हणजे शिर्डी संस्थान मधील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा

आज शिर्डी येथील विविध मंडळांनी आयोजित केलेल्या गणेश उत्सवाला भेटी देऊन श्री गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले आणि सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील नागरिकांशी संवाद झाला.

विशेष म्हणजे शिर्डी संस्थान मधील कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन गणेश उत्सव साजरा करण्याची परंपरा
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

डोळ्यात आले अश्रू बाप्पा आम्हाला नका विसरू आनंदमय करून चालले तुम्ही पुढच्या वर्षाची वाट पाहू आम्ही. अनंत चतुर्दशी निमित्त सर्व गणेश भक्तांना मंगलदायी शुभेच्छा!

विकासपुरुष, देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

विकासपुरुष, देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

प्रवरा परिसरात मागील २४ वर्षांपासून 'एक गाव एक गणपती' या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव आयोजित केला जात असून यंदाच्या वर्षी 'सहकारातून समृद्धी' या संकल्पनेतून हा उत्सव साजरा करण्यात आला. आज समस्त ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण

प्रवरा परिसरात मागील २४ वर्षांपासून 'एक गाव एक गणपती' या उपक्रमाच्या माध्यमातून गणेशोत्सव आयोजित केला जात असून यंदाच्या वर्षी 'सहकारातून समृद्धी' या संकल्पनेतून हा उत्सव साजरा करण्यात आला.

आज समस्त ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

आज श्री क्षेत्र नेवासा येथे उभारण्यात येणाऱ्या 'ज्ञानेश्वर सृष्टी' या प्रकल्पाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. या प्रकल्पाच्या आराखड्याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली, त्याचबरोबर प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कामांची माहितीही जाणून

आज श्री क्षेत्र नेवासा येथे उभारण्यात येणाऱ्या 'ज्ञानेश्वर सृष्टी' या प्रकल्पाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आला. 

या प्रकल्पाच्या आराखड्याबाबत अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली, त्याचबरोबर प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कामांची माहितीही जाणून
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्य सरकारच्या योजनांच्या सद्यस्थिती बाबत आढावा घेतला. सदर बैठकीला जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर

अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज राज्य सरकारच्या  योजनांच्या सद्यस्थिती बाबत आढावा घेतला. सदर बैठकीला जिल्ह्यातील प्रांताधिकारी, तहसीलदार आणि गटविकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांचे आज शिर्डी विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे शिर्डी नगरीत स्वागत केले. तसेच त्यांच्यासमवेत श्री साईबाबांच्या मंदीरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले. CP Radhakrishnan

राज्यपाल महामहीम सी. पी. राधाकृष्णन यांचे आज शिर्डी विमानतळावर आगमन झाले असता त्यांचे शिर्डी नगरीत स्वागत केले. तसेच त्यांच्यासमवेत श्री साईबाबांच्या मंदीरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले.

<a href="/CPRGuv/">CP Radhakrishnan</a>
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

प्रवरा अभिमत विद्यापीठाचा अठरावा पदवीदान समारंभ आज महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. विद्यापीठाने यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मा. सावजी ढोलकीया यांना डाॅक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन मा. राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच विविध

प्रवरा अभिमत विद्यापीठाचा अठरावा पदवीदान समारंभ आज महामहीम राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विद्यापीठाने यावर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मा. सावजी ढोलकीया यांना डाॅक्टर ऑफ सायन्स पदवी देऊन मा. राज्यपालांच्या हस्ते सन्मानित केले. तसेच विविध
Radhakrishna Vikhe Patil (@rvikhepatil) 's Twitter Profile Photo

राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य चाणक्य युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज विश्वनेते पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमवेत सहभागी झालो. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब

राज्य सरकारने सुरू केलेल्या आचार्य चाणक्य युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ आज विश्वनेते पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून या कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमवेत सहभागी झालो.

लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब