ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profileg
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray

@ShivSenaUBT_

जनसामान्यांच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून सर्वशक्तीनिशी लढा देणारी एकमेव संघटना!

ID:262488658

linkhttp://shivsena.in calendar_today08-03-2011 04:08:48

13,1K Tweets

887,9K Followers

87 Following

ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा । मावळ लोकसभा मतदार संघ । सांगवी - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

मशाल आज प्रत्येकाच्या घरोघरी पोहचून, प्रत्येकाचा DP झालेली आहे.

Aaditya Thackeray

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

एकच... पण सॉलिड द्या... देशातली हुकूमशाही फेकून द्या..

ठाकरेंची मशाल आहे साथीला विसरू नका!

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

मोदींचा बुरशी आलेला माल ४ जून रोजी जाणार केराच्या टोपलीत!

धुळे -जळगाव लोकसभा.

account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

गोवा आणि अयोध्येच्या विमानतळांचे नामकरण भाजपने केले; मात्र २०२० मध्ये संभाजीनगर येथील विमानतळाचे 'छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ' असे नामकरण करण्याची मागणी केली होती. चार वर्ष झाली तरी भाजपनं ही मागणी पूर्ण केलेली नाही.

Aaditya Thackeray

account_circle