🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile
🌼 शुभांगी 🌼

@shubhangivirkar

|| कृष्णं सदा सहायते ||
#गावाकडच्यागोष्टी
स्वच्छंदी...🦋🐾
#पुस्तकं...📚
#चाफा..🌼
#स्वतंत्र..🐾
चंद्रकोर🌙
मनमुराद🌼
#अशी_मी_तशी_मी😌🌼🏵️
Mh -11 @मी सातारकर..

ID: 1070274190882807813

calendar_today05-12-2018 11:10:26

11,11K Tweet

14,14K Followers

272 Following

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

तुझ्या सुंदरते वरती माझं लक्ष खूप उशिरा गेलं कारण त्या अगोदर मी तुझा स्वभाव पाहिला होता..

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

यंदा ना पाणी दिलंय वावराला ना खत टाकलंय तरीही एका दोन पावसावर बाजारी बक्कळ झाली बुवा

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

जग कितीबी पुढं गेलं तरी, भाकरी डाऊनलोड करून कधीच मिळणार नाही..... सर्व शेतकरी आई वडिलांना" साष्टांग दंडवत !

❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

जगुन बघ एकदा मित्रा बाईपण काय असतं.... ओझ तुझ्या अपेक्षांचं आयुष्यभर लादायच.. तु चुकलास तरी चालेल पण, तिने नाही चुकायचं.

जगुन बघ एकदा मित्रा बाईपण काय असतं....
 ओझ तुझ्या अपेक्षांचं आयुष्यभर लादायच..
 तु चुकलास तरी चालेल पण, तिने नाही चुकायचं.
❀ माळावरचा चाफा ❀ (@_parth_22) 's Twitter Profile Photo

अरे वेड्या, दुसऱ्यांची मन दुखवत दुखवत तु स्वतः कधी दुःखी झालास तुला सुद्धा कळाले नाही...

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

भेटतील तुम्हाला लाखो शकूनी या आयुष्याच्या महाभारतात पण तुम्ही मात्र श्रीकृष्णच निवडा जो साथ देईल आयुष्याच्या रानांगणात..!!

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

अंधारात आशेचा किरण झाला संकटाच्या चौकटीत तोरण झाला, अडवूनी येणाऱ्या सर्व दुःखाला मित्र माझ्या सुखाचं कारण झाला !

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

एक वेळ आयुष्यात असा ही येतो की, स्वतः चीच आठवण येते, सहजच मनात विचार येतो की यार मी आधी काय होते अन् आता काय झालेय

🌼 शुभांगी 🌼 (@shubhangivirkar) 's Twitter Profile Photo

पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे वाहत न्यायचं आयुष्य. दगड धोंडे आड आले तरी न डगमगता आपला मार्ग काढत आपल्या ध्येयापर्यंत पोहचायच.