Siddheshwar Latpate(@Siddhu_Lat) 's Twitter Profileg
Siddheshwar Latpate

@Siddhu_Lat

State Organising Secretary of ABVP Devgiri | tweets personal

ID:1135554611690033152

calendar_today03-06-2019 14:31:31

3,7K Tweets

1,9K Followers

266 Following

ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

The only method of knowledge is concentration on the physical, mental, and spiritual planes; and concentrating the powers of the mind to discover one in many, is what is called knowledge.

- Swami Vivekanand

The only method of knowledge is concentration on the physical, mental, and spiritual planes; and concentrating the powers of the mind to discover one in many, is what is called knowledge. - Swami Vivekanand #BharatVichar
account_circle
ABVP Chhatrapati Sambhajinagar(@abvpcsnagar) 's Twitter Profile Photo

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी अभाविप छत्रपती संभाजीनगर महानगर अध्यक्ष म्हणून प्रा.डॉ.रमेश जायभाये व महानगर मंत्री म्हणून ऋषिकेश केकान यांची निवड.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगर महानगर आयोजित 'छात्रोदय - उदय नव छात्र नेतृत्वाचा' महानगर कार्यकारिणी घोषणा या संमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

Siddheshwar Latpate(@Siddhu_Lat) 's Twitter Profile Photo

उद्यम: साहसं धैर्यं बुद्धी: शक्ती: पराक्रम: |
षडेते यत्र वर्तन‌्ते तत्र देव: सहाय्यकृत् ||

अर्थ:
सतत उद्योग, धाडस, धैर्य, अर्थ, बुद्धी, शक्ती व पराक्रम हे सहा गुण जेथे दिसतात तेथे देव नक्कीच मदत करतो.

account_circle
ABVP Chhatrapati Sambhajinagar(@abvpcsnagar) 's Twitter Profile Photo

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगर महानगर आयोजित 'छात्रोदय - उदय नव छात्र नेतृत्वाचा' महानगर कार्यकारिणी घोषणा या संमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद छत्रपती संभाजीनगर महानगर आयोजित 'छात्रोदय - उदय नव छात्र नेतृत्वाचा' महानगर कार्यकारिणी घोषणा या संमेलनात सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
account_circle
ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

अभाविप के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सह-सरकार्यवाह श्रद्धेय मदन दास देवी जी की पावन स्मृति में श्रीकृष्ण कृपा धाम-भीमगौड़ा, हरिद्वार में श्रद्धांजलि सभा का आयोजन किया गया जिसमें उत्तराखंड के मा. मुख्यमंत्री श्री Pushkar Singh Dhami, अभाविप के…

अभाविप के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सह-सरकार्यवाह श्रद्धेय मदन दास देवी जी की पावन स्मृति में श्रीकृष्ण कृपा धाम-भीमगौड़ा, हरिद्वार में श्रद्धांजलि सभा का आयोजन किया गया जिसमें उत्तराखंड के मा. मुख्यमंत्री श्री @pushkardhami, अभाविप के…
account_circle
ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

ABVP Telangana Prant organized at Parade Ground, Hyderabad in which thousands of students from across Telangana raised their voice to enact the Fee Regulation Act, Implementation of , clear the pending 5,300 crore fee reimbursement and scholarship arrears and…

ABVP Telangana Prant organized #KadanaBheri at Parade Ground, Hyderabad in which thousands of students from across Telangana raised their voice to enact the Fee Regulation Act, Implementation of #NEP2020, clear the pending 5,300 crore fee reimbursement and scholarship arrears and…
account_circle
ABVP Chhatrapati Sambhajinagar(@abvpcsnagar) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री माननीय मदनदासजी देवी यांना अभाविप छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
ओ३म् शान्तिः॒ शान्तिः॒ शान्तिः॑ ॥

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सह सरकार्यवाह आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व राष्ट्रीय संघटन मंत्री माननीय मदनदासजी देवी यांना अभाविप छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. ओ३म् शान्तिः॒ शान्तिः॒ शान्तिः॑ ॥
account_circle
ABVP Deogiri Pradesh(@AbvpDeogiri) 's Twitter Profile Photo

ABVP Deogiri Pradesh प्रदेशाच्या वतीने दिनांक ०१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान सदस्यता अभियान सुरु होत आहे.
चला तर मग जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य होऊया..!

@AbvpDeogiri प्रदेशाच्या वतीने दिनांक ०१ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान सदस्यता अभियान सुरु होत आहे. चला तर मग जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य होऊया..! #JoinABVP
account_circle
ABVP Deogiri Pradesh(@AbvpDeogiri) 's Twitter Profile Photo

ABVPJalgaon विभाग आयोजित 'अमृत महोत्सव समारोह' संपन्न झाला. यावेळी मंचस्थ प्रमुख अतिथी उद्योजक श्री. पुखराज पगारिया, विशेष उपस्थिती श्री राय सिंह, अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ.केतन नारखेडे, जळगांव विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, महानगर मंत्री नितेश चौधरी उपस्थित होते.

@JalgaonAbvp विभाग आयोजित 'अमृत महोत्सव समारोह' संपन्न झाला. यावेळी मंचस्थ प्रमुख अतिथी उद्योजक श्री. पुखराज पगारिया, विशेष उपस्थिती श्री राय सिंह, अभाविप जळगाव विभाग प्रमुख प्रा.डॉ.केतन नारखेडे, जळगांव विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, महानगर मंत्री नितेश चौधरी उपस्थित होते. #ABVP75
account_circle
ABVPJalgaon(@JalgaonAbvp) 's Twitter Profile Photo

,
अभाविपच्या अमृत महोत्सवी स्थापना वर्षानिमित्त विभागाच्या वतीने 'अमृत महोत्सव समारोह' आयोजित करण्यात आलेला आहे.

ABVP राय सिंह | റായ് സിംഗ്
75 jalgaon

#सस्नेह_निमंत्रण , अभाविपच्या अमृत महोत्सवी स्थापना वर्षानिमित्त #अभाविप_जळगाव विभागाच्या वतीने 'अमृत महोत्सव समारोह' आयोजित करण्यात आलेला आहे. @ABVPVoice @SinghkiRay #abvp75 #abvpjalgaon #abvp
account_circle
ABVP Deogiri Pradesh(@AbvpDeogiri) 's Twitter Profile Photo

कारगिल विजय दिवस म्हणजे भारतासाठी अभिमानाचा दिवस! कारगिलच्या युद्धात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावून लढलेल्या सर्व वीर जवानांच्या शौर्याला सलाम व शहीद जवानांना शतशः नमन..!

कारगिल विजय दिवस म्हणजे भारतासाठी अभिमानाचा दिवस! कारगिलच्या युद्धात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची बाजी लावून लढलेल्या सर्व वीर जवानांच्या शौर्याला सलाम व शहीद जवानांना शतशः नमन..! #kargilvijaydivas
account_circle
ABVP Maharashtra(@mahaabvp) 's Twitter Profile Photo

अभाविप बीड शाखेच्या वतीने आयोजित 'अमृत महोत्सव समारोह' अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन कंदले, पुर्व कार्यकर्ते व हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

अभाविप बीड शाखेच्या वतीने आयोजित 'अमृत महोत्सव समारोह' अभाविप राष्ट्रीय कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य प्रा. डॉ. प्रशांत साठे, देवगिरी प्रदेश अध्यक्ष प्रा. डॉ. सचिन कंदले, पुर्व कार्यकर्ते व हितचिंतक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. #ABVP75
account_circle
ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

पश्चिम महाराष्ट्र प्रान्त में ABVP Pune के कार्यकर्ताओं ने मणिपुर, पश्चिम बंगाल, राजस्थान, झारखंड, बिहार में महिलाओं के साथ अपराध एवं अत्याचार की विभिन्न घटनाओं के खिलाफ विरोध प्रदर्शन किया जिसमें अभाविप की राष्ट्रीय मंत्री Ankita Pawar उपस्थित रहीं और राज्य सरकारों से दोषियों…

पश्चिम महाराष्ट्र प्रान्त में @ABVPPune के कार्यकर्ताओं ने मणिपुर, पश्चिम बंगाल, राजस्थान, झारखंड, बिहार में महिलाओं के साथ अपराध एवं अत्याचार की विभिन्न घटनाओं के खिलाफ विरोध प्रदर्शन किया जिसमें अभाविप की राष्ट्रीय मंत्री @AnkitaPawar05 उपस्थित रहीं और राज्य सरकारों से दोषियों…
account_circle
Narendra Modi(@narendramodi) 's Twitter Profile Photo

श्री मदन दास देवी जी के देहावसान से अत्यंत दुख हुआ है। उन्होंने अपना पूरा जीवन राष्ट्रसेवा में समर्पित कर दिया। उनसे मेरा न सिर्फ घनिष्ठ जुड़ाव रहा, बल्कि हमेशा बहुत कुछ सीखने को मिला। शोक की इस घड़ी में ईश्वर सभी कार्यकर्ताओं और उनके परिवारजनों को संबल प्रदान करे। ओम शांति!

account_circle
ABVP(@ABVPVoice) 's Twitter Profile Photo

परिषद की ध्येय यात्रा के देदीप्यमान ध्येययात्री का शरीर रूप में विश्राम!

अभाविप के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सह-सरकार्यवाह माननीय मदनदास देवी जी के परलोकगमन का समाचार अत्यंत पीड़ादायक है। उनके निधन से अभाविप कार्यकर्ताओं ने अभिभावक तुल्य…

परिषद की ध्येय यात्रा के देदीप्यमान ध्येययात्री का शरीर रूप में विश्राम! अभाविप के पूर्व राष्ट्रीय संगठन मंत्री एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूर्व सह-सरकार्यवाह माननीय मदनदास देवी जी के परलोकगमन का समाचार अत्यंत पीड़ादायक है। उनके निधन से अभाविप कार्यकर्ताओं ने अभिभावक तुल्य…
account_circle
ABVPJalgaon(@JalgaonAbvp) 's Twitter Profile Photo

शाखेच्या वतीने शिष्यवृत्ती संदर्भातील विविध समस्या व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी या संदर्भात मंत्री मा. श्री.Girish Mahajan व जळगाव जिल्हा पालक मंत्री मा.श्री.Gulabraoji Raghunath Patil यांना निवेदन देण्यात आले.

Jalgaon

#अभाविप_जळगाव शाखेच्या वतीने शिष्यवृत्ती संदर्भातील विविध समस्या व व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सुरू करण्यात यावी या संदर्भात मंत्री मा. श्री.@girishdmahajan व जळगाव जिल्हा पालक मंत्री मा.श्री.@GulabraojiP यांना निवेदन देण्यात आले. #ABVPJalgaon #ABVP
account_circle
ABVPJalgaon(@JalgaonAbvp) 's Twitter Profile Photo

शाखेच्या वतीने क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे मा. कुलगुरू महोदय यांना BCA व BBA च्या जागा वाढवण्यात याव्यात असे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनातर्फे 20% टक्के जागा वाढ करण्यात आली आहे.

forstudents jalgaon

#अभाविप_जळगाव शाखेच्या वतीने क.ब.चौ.उ.म.विद्यापीठाचे मा. कुलगुरू महोदय यांना BCA व BBA च्या जागा वाढवण्यात याव्यात असे निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत विद्यापीठ प्रशासनातर्फे 20% टक्के जागा वाढ करण्यात आली आहे. #ABVPImpact #abvpforstudents #abvpjalgaon #abvp #kbcnmu
account_circle
ABVP Deogiri Pradesh(@AbvpDeogiri) 's Twitter Profile Photo

ABVP Chhatrapati Sambhajinagar शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र, छ.संभाजीनगर येथे परीक्षेमध्ये येणाऱ्या विविध समस्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली व उपकेंद्राच्या संचालकामार्फत कुलगुरुंना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशमंत्री Nagesh Galande उपस्थित होते.

@abvpcsnagar शाखेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र, छ.संभाजीनगर येथे परीक्षेमध्ये येणाऱ्या विविध समस्यांना घेऊन निदर्शने करण्यात आली व उपकेंद्राच्या संचालकामार्फत कुलगुरुंना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेशमंत्री @nageshgalande उपस्थित होते. #ABVP
account_circle
ABVP Chhatrapati Sambhajinagar(@abvpcsnagar) 's Twitter Profile Photo

अभाविप छत्रपती संभाजीनगर महानगर शाखेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र छत्रपती संभाजीनगर येथे परीक्षेमध्ये येणाऱ्या विविध समस्यांना घेऊन निदर्शने करून निवेदन देण्यात आले. यावेळी प्रदेश मंत्री नागेश गलांडे व महानगर मंत्री ऋषिकेश केकान उपस्थित होते.