Siddhanath Ganu । सिध्दनाथ गानू
@sidhganu
Senior Journalist @bbcnewsmarathi #TeenGoshti #SopiGoshta #BBCVishwa | Alumnus @ACJIndia , SP College, University of Pune
ID: 1541546576
http://bbc.co.uk/marathi 23-06-2013 18:11:24
3,3K Tweet
2,2K Followers
1,1K Following
Election results in a nutshell. Very succinctly put by Vikram Chandra
महाराष्ट्र या निवडणुकीतल्या सगळ्यात चुरशीच्या लढतींमध्ये असणारं राज्य होतं. विधानसभा निकालांवर लोकसभेचे काय परिणाम होतील? डॉ. सुहास पळशीकर अगदी थोडक्यात समजावून सांगतायत. #election_2024 #Maharashtra suhas palshikar
लोकसभेसाठी एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले. विधानसभेत काय होईल? युवक आणि क्रीडा खात्याच्या राज्यमंत्री रक्षा खडसे म्हणतात… Raksha Khadse YAS Ministry Eknath Khadse Girish Mahajan #BJP
राहुल गांधींचा हा उद्धव ठाकरे मोमेंट होता. मविआ सरकार बनताना जसं उद्धव यांना ठाकरी रिमोट कंट्रोल सोडून मुख्यमंत्री होणं आवश्यक झालं, तसंच Rahul Gandhi यांना विरोधी पक्षनेतेपदाबाबत होतं. आता ते या पदावरून काय कामगिरी करतात ते पाहायचं. #RahulGandhiMP #LokSabha BBC News Marathi
तीन गोष्टी पॉडकास्ट आता नव्या रुपात, नवीन वेळेवर! 8 जुलै, सोमवारपासून रोज संध्याकाळी 6 वाजता 🎙️🎧#तीनगोष्टी #Podcast #bbcmarathipodcast @sidhganu Abhijeet Kamble I अभिजीत कांबळे Vinayak Gaikwad
अमेरिकेच्या निवडणुकीत Kamala Harris यांची आई श्यामला हॅरिस चर्चेचा विषय का ठरतायत? #USElection #KamalaHarris #India Vice President Kamala Harris The Democrats Kshama Sawant