Deepak Lokhande
@WriterDeepak
Past: Imperfect. Future: Who knows. RTs/likes not necessarily endorsements.
ID:1213159424
23-02-2013 18:28:19
12,4K Tweets
5,5K Followers
739 Following
#प्रोपगंडा फ्लिपिंग तंत्र -
ज्याविरोधात समोरची व्यक्ती बोलत आहे, त्या व्यक्तीवर त्याच गोष्टीचे समर्थन करीत असल्याचा आरोप करणे.
उदाहरणार्थ कोणी जातीयवादाविरोधात बोलत असेल, तर त्याला तुम्हीच जातीयवाद वाढवत आहात असे म्हणायचे.
पाहा, आज हे तंत्र कुठे दिसले ते...