DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या

@ddsahyadrinews

Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews

ID: 2981935146

linkhttp://youtube.com/c/DDSahyadriNews calendar_today14-01-2015 07:29:43

70,70K Tweet

21,21K Takipçi

290 Takip Edilen

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

DD Sahyadri News | जिल्हा झटपट राज्याच्या विविध जिल्ह्यांतल्या ठळक घडामोडींच्या झटपट बातम्या. 🔗 youtu.be/qNvzpyHnXBM

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Wardha | जिजामाता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती. ♦️ पर्यावरणपूरक शाडूच्या मातीची आकर्षक गणपतीची मूर्ती तयार करून समाजाला एक महत्त्वपूर्ण दिला संदेश.

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेला गती. ♦️पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यान्वित. ♦️ वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव इथं 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. Devendra Fadnavis #Maharashtra #SolarEnergy #Transformingfarmers

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#AndhraPradeshFloods || पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरु. ♦️ आतापर्यंत १८० हून अधिक लोकांना वाचवण्यात आलं. SpokespersonNavy

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशातील पूरग्रस्त भागाचं केलं हवाई सर्वेक्षण. N Chandrababu Naidu #AndhraPradeshFloods

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण ♦️ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती Ravindra Chavan Uday Samant Sunil Tatkare

रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण

♦️ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती

Ravindra Chavan Uday Samant Sunil Tatkare
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती पार पडला कोलाड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा Ravindra Chavan Uday Samant Sunil Tatkare

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती पार पडला कोलाड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा

Ravindra Chavan Uday Samant Sunil Tatkare
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Headlines | DD Sahyadri News ♦️ जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिध्द. ♦️ पॅरालिम्पिक स्पर्धेत उंच उडीत प्रवीण कुमारनं जिंकलं सुवर्णपदक. संपूर्ण बातम्यांसाठी : youtube.com/live/QmOAaHDzv…

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Waqf । खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वर संयुक्त समितीची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे प्रतिनिधी,जकात फाउंडेशन ऑफ इंडिया आणि तेलंगणा वक्फ बोर्ड यांनी समितीसमोर आपली मते आणि सूचना मांडल्या. Archaeological Survey of India

#Waqf । खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वर संयुक्त समितीची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली

भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे प्रतिनिधी,जकात फाउंडेशन ऑफ इंडिया आणि तेलंगणा वक्फ बोर्ड यांनी समितीसमोर आपली मते आणि सूचना मांडल्या.

Archaeological Survey of India
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Agni4 या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून यशस्वी प्रक्षेपण

#Agni4 या इंटरमीडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे ओडिशातील चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी रेंजवरून यशस्वी प्रक्षेपण
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते महत्त्व आणि सामर्थ्य अधोरेखित ♦️ चीनला मागे टाकत भारत MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्सचा सर्वात मोठा भाग बनला आहे. #IndiaGrowthStory

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे वाढते महत्त्व आणि सामर्थ्य अधोरेखित

♦️ चीनला मागे टाकत भारत MSCI इमर्जिंग मार्केट इंडेक्सचा सर्वात मोठा भाग बनला आहे.

#IndiaGrowthStory
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाची सुरवात इच्छुक उमेदवारांना १३ सप्टेंबरपर्यंत mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन

शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य जनतेला माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमाची सुरवात

इच्छुक उमेदवारांना  १३ सप्टेंबरपर्यंत mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक पदक विजेते हरविंदर सिंग, कपिल परमार, प्रणव सूरमा, सचिन सर्जेराव खिलारी आणि धरमबीर यांच्याशी दूरध्वनीवरून करून त्यांचे अभिनंदन केले #ParisParalympic2024 Dr Mansukh Mandaviya YAS Ministry PMO India

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक पदक विजेते हरविंदर सिंग, कपिल परमार, प्रणव सूरमा, सचिन सर्जेराव खिलारी आणि धरमबीर यांच्याशी दूरध्वनीवरून करून त्यांचे अभिनंदन केले

#ParisParalympic2024
Dr Mansukh Mandaviya YAS Ministry PMO India
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Headlines | DD Sahyadri News ♦️श्री गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी पूर्ण, बाजारपेठा सजल्या ♦️गणेशचतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती आणि मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा संपूर्ण बातम्यांसाठी: youtube.com/live/EqmWVrXpz…

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

२०२३ मध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यातील प्रमुख आरोपींवर एनआयएने आरोपपत्र दाखल केले

२०२३ मध्ये लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील हल्ल्यातील प्रमुख आरोपींवर एनआयएने आरोपपत्र दाखल केले
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नीची भेट घेतली भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवर आबे यांचा विश्वास आमच्यासाठी चिरस्थायी शक्तीचा स्रोत राहील. - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नीची भेट घेतली

भारत-जपान संबंधांच्या क्षमतेवर आबे यांचा विश्वास आमच्यासाठी चिरस्थायी शक्तीचा स्रोत राहील. - पंतप्रधान मोदी
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

#Watch | जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीसाठीचा भाजपचा जाहीरनामा जाहीर पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षात झालेल्या कार्यानंतर, आम्ही आमच्या संकल्पपूर्तीच्या जवळ,शांततापूर्ण, सुरक्षित, विकसित आणि समृद्ध जम्मू काश्मीरची उभारणी हा आमचा संकल्प - केंद्रीय गृहमंत्री

DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) 's Twitter Profile Photo

मॉर्गन स्टॅन्‍ले या रेटिंग संस्थेनं सप्टेंबर महिन्यात जाहीर केलेल्या रेटिंगनुसार, उदयोन्मुख बाजारांच्या गुंतवणूकक्षम निर्देशांक एमएससीआयमध्ये भारतानं मिळवलं चीनच्या वर स्थान #IndiaGrowthStory