Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile
Kiran Mane

@kiranmane7777

Either I will find a way, or I will make one

ID: 1572112957605294082

calendar_today20-09-2022 06:39:01

997 Tweet

9,9K Takipçi

180 Takip Edilen

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

आंदोलन केले की अटक... बंद मोडण्यासाठी कपट... मुस्कटदाबी, दडपशाही किती दिवस खपवून घेणार? स्वातंत्र्यावरचा घाला किती सहन करणार. आपल्याला संविधानानं एक जालीम उपाय दिलाय. त्याचा योग्य वापर करा...

...कोण तयार करतं रे हे? मला पाठवत जाऊ नका. पदाचा मान ठेवा. हे कसेही वागले तरी टीका करायची नसते. 'लोकहिताचं' काहीतरी पाठवायचं सोडून असे व्हिडीओ बनवणार्‍यांचा त्रिवार णिशेद !

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

'नराधम' ही अश्लील शिवी नाही किंवा असंवैधानिक, 'ऑफेन्सिव्ह' काहीही नाही. जसं 'नरोत्तम' म्हणजे उत्तम नर. अर्थात चांगला माणूस. तसंच त्याचा उलट अर्थी शब्द 'नराधम' म्हणजे अधम नर. अर्थात 'वाईट माणूस'. बस्स. मी कुणासाठी नराधम हा शब्द वापरल्यामुळे कुणाची भावना दुखली असेल तर त्याने

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

...खरे हिंदु आणि मुस्लिम यांच्या बंधुभावाची नाळ लै जुनी आहे. फार खोलात जाऊन पुन्हा कधीतरी बोलू. तुर्तास छ. शिवरायांसाठी अनेक मुस्लिम मावळ्यांनी प्राणाची बाजी लावली होती... आणि वारकरी संप्रदायानं भावाच्या मायेनं सुफी संप्रदायाच्या हातात हात घेतला होता. हे समजून घेतलं तरी लै झालं

खूप वेदना झाल्या. मला कळायला लागल्यापासून तरी मी ही पहिली घटना पाहिली की छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आहे. तो ही थेट पंतप्रधानाच्या हस्ते अनावरण झालेला पुतळा ! पुतळा एवढा जुना ही नाही की नेहरुंच्या किंवा इंदिराजींच्या काळातला होता... मोदीजीच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा होता

प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सुंदर, चित्ताकर्षक पुतळा आहे, त्याला येत्या नोव्हेंबर मध्ये सदुसष्ट वर्ष पूर्ण होतील... गेली सात दशकं तब्बल एकशेवीसच्या वेगाने येणारे वारे झेलत हा पुतळा आजही दिमाखात उभा आहे ! या पुतळ्याचं उद्घाटन केलं होतं भारताचे अत्यंत बुद्धीमान,

कुठल्याही कलेत सौंदर्यशास्त्राला खुप महत्त्वाचं स्थान आहे. शिल्पकलेत तर सर्वोच्च दर्जाचा ॲस्थेटिक सेन्स लागतो. छत्रपती शिवरायांसारख्या अद्वितीय महापुरूषाचं शिल्प बनवताना त्याचा कस लागतो. सातार्‍याच्या शिवतिर्थावर मी जेव्हा-जेव्हा जातो. तेव्हा या पुतळ्याला अर्धा-अर्धा तास निरखून

कुठल्याही कलेत सौंदर्यशास्त्राला खुप महत्त्वाचं स्थान आहे. शिल्पकलेत तर सर्वोच्च दर्जाचा ॲस्थेटिक सेन्स लागतो. छत्रपती शिवरायांसारख्या अद्वितीय महापुरूषाचं शिल्प बनवताना त्याचा कस लागतो.

सातार्‍याच्या शिवतिर्थावर मी जेव्हा-जेव्हा जातो. तेव्हा या पुतळ्याला अर्धा-अर्धा तास निरखून
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

छ. शिवाजी महाराजांच्या संपुर्ण आयुष्यात त्यांच्यावर फक्त एकच वार झाला. जो अफजलखानाचा सहकारी कृष्णा कुलकर्णी यानं केला होता ! अर्थात महाराजांकडे असलेल्या चपळतेमुळे तो वार महाराजांचा घात करू शकला नाही. कपाळावर पुसटशी जखम झाली. ...मालवणच्या त्या पुतळ्याचं काम ज्या नवशिक्या, सुमार

छ. शिवाजी महाराजांच्या संपुर्ण आयुष्यात त्यांच्यावर फक्त एकच वार झाला. जो अफजलखानाचा सहकारी कृष्णा कुलकर्णी यानं केला होता ! अर्थात महाराजांकडे असलेल्या चपळतेमुळे तो वार महाराजांचा घात करू शकला नाही. कपाळावर पुसटशी जखम झाली.

...मालवणच्या त्या पुतळ्याचं काम ज्या नवशिक्या, सुमार
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

शंकर पाटील ! मराठी साहित्यविश्वाचा अनभिषिक्त सम्राट. मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळातलं मौल्यवान रत्न ! शंकर पाटलांनी लिहीलेल्या मर्‍हाटमोळ्या मातीतलं अस्सल जगणं दाखवणार्‍या खुमासदार कथा... फक्कड ग्रामीण बोलीचा तडका असलेले खुसखुशीत संवाद... सगळंच नादखुळा होतं. त्यांच्यानंतर वसंत

शंकर पाटील ! 
मराठी साहित्यविश्वाचा अनभिषिक्त सम्राट. मराठी सिनेमाच्या सुवर्णकाळातलं मौल्यवान रत्न ! शंकर पाटलांनी लिहीलेल्या मर्‍हाटमोळ्या मातीतलं अस्सल जगणं दाखवणार्‍या खुमासदार कथा... फक्कड ग्रामीण बोलीचा तडका असलेले खुसखुशीत संवाद... सगळंच नादखुळा होतं. त्यांच्यानंतर वसंत
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

आपण रंगभुमीवर आहे... आपल्यावर स्पाॅटलाईट आहे... आपल्या मातीतलं जगणं ज्यानं साहित्यात अजरामर करून ठेवलं अशा आपल्या अत्यंत आवडत्या लेखकाचे शब्द आपण साभिनय वाचून दाखवतोय... प्रेक्षक जीवाचा कान करून ऐकतायत... खळखळून हसतायत... टाळ्यांचा कडकडाट करतायत... बास. अजून काय पाहिजे? सुख वो

बघ ए चोम्या... बघून घे आमचा शेतकरी ! अतिवृष्टीनं पीक पाण्याखाली गेलं... सगळ्या मेहनतीचा सत्यानाश झाला... तरी बैलपोळ्यासाठी बैलाला सजवायची तयारी करतोय. बळीराजाचं काळीज लै मोठं असतं भावा. तुझ्या पोटात ज्याच्यामुळं दोन घास जातात, त्या तुझ्या पोशिंद्या बापाला मदत करायची मात्र तुझ्या

Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

उदाहरणार्थ... बदलापूर बलात्कार प्रकरणात फरारी असलेला संस्थाचालक - तुषार आपटे. सोशल मिडीयावर एका बाईच्या जाळ्यात अडकून आपल्या देशाची संरक्षणविषयक अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला देणारा देशद्रोही - प्रदीप कुरूलकर. देशातल्या बॅंकिंग इतिहासातला सगळ्यात मोठा चौदा हजार करोडचा चुना

उदाहरणार्थ...
बदलापूर बलात्कार प्रकरणात फरारी असलेला संस्थाचालक - तुषार आपटे.
सोशल मिडीयावर एका बाईच्या जाळ्यात अडकून आपल्या देशाची संरक्षणविषयक अत्यंत गुप्त माहिती पाकिस्तानला देणारा देशद्रोही - प्रदीप कुरूलकर.
देशातल्या बॅंकिंग इतिहासातला सगळ्यात मोठा चौदा हजार करोडचा चुना
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

छत्रपतींवर सिनेमे काढून पैसा कमावणार्‍या नालायक कलाकारांनी ज्या घटनांवर बोलायच्या वेळी शेपूट घातले... स्वत:ला शिवप्रेमी म्हणवून घेणारे अनेक भिकारचोट मुग गिळून गप्प बसले... त्या घटनांचे भान, बैलपोळ्याचा सण साजरा करतानाही माझ्या बळीराजानं ठेवलं ! छ. शिवरायांचा पुतळा कोसळणे आणि

छत्रपतींवर सिनेमे काढून पैसा कमावणार्‍या नालायक कलाकारांनी ज्या घटनांवर बोलायच्या वेळी शेपूट घातले... स्वत:ला शिवप्रेमी म्हणवून घेणारे अनेक भिकारचोट मुग गिळून गप्प बसले... त्या घटनांचे भान, बैलपोळ्याचा सण साजरा करतानाही माझ्या बळीराजानं ठेवलं !

छ. शिवरायांचा पुतळा कोसळणे आणि
Kiran Mane (@kiranmane7777) 's Twitter Profile Photo

हम में थोड़ी सी जगह भी नहीं नफ़रत के लिए... हम तो हर वक़्त मोहब्बत से भरे रहते हैं ! ❤️