नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile
नानाची टांग

@nanachi_tang202

ओन्ली हसवणूक नो फसवणूक

ID: 1356876280747053058

calendar_today03-02-2021 08:05:28

52,52K Tweet

7,7K Takipçi

2,2K Takip Edilen

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

सोशल मीडिया आहे सर / मॅडम आपण त्यांच्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत

सोशल मीडिया आहे सर / मॅडम 
आपण त्यांच्यावर नियंत्रण नाही ठेवू शकत
नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

दोन लग्नात साक्षीदार म्हणून सह्या केल्यात , आता 👸नयू चे चाचू👨‍🔧 चाचू च्या लग्नात करायची आहे पण लेकरू काय संधी देईना

दोन लग्नात साक्षीदार म्हणून सह्या केल्यात , आता <a href="/Mr_innocent_16/">👸नयू चे चाचू👨‍🔧</a> चाचू च्या लग्नात करायची आहे पण लेकरू काय संधी देईना
नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

त्यानं insta ला ac open केलं , आता म्हणतोय x वर यायची इच्छा नाही. लेकरू तिकडेच रमलं बहुतेक

त्यानं insta ला ac open केलं , आता म्हणतोय x वर यायची इच्छा नाही. लेकरू तिकडेच रमलं बहुतेक
नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

टाईमपास हवा असेल तर मोबाईल मध्ये गेम खेळा , पण कुणाच्या भावनांशी गेम खेळू नका 😂😂

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

मला तर माहिती नाही, पण असं कुणी असेल असं मला वाटत नाही

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

राज्यशास्त्रातला प्रश्न सोडून हे भलतेच प्रश्न कसे काय विचारता ?

नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

आश्चर्यकारक भाव / भावना दाखविण्यासाठी बोललं जातं उदा. मी काल जेट विमान उडवलं ना बे उत्तर - बावा , काय सांगतेस

आश्चर्यकारक भाव / भावना दाखविण्यासाठी बोललं जातं 
उदा. मी काल जेट विमान उडवलं ना बे 

उत्तर - बावा , काय सांगतेस
नानाची टांग (@nanachi_tang202) 's Twitter Profile Photo

अजाणतेपणी काही खाल्लं तर समजू शकतो, पण जाणून असं करणारे कोण आहेत