Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile
Avinash Usha Vasant

@aviuv

Poet | Writer | Street photographer। कादंबरी : पटेली । कविता : कविता ह्या हिणवलेल्या । जागल्या । मुक्त पत्रकार

ID: 1249658277660487680

linkhttps://www.facebook.com/avinash.usha.vasant calendar_today13-04-2020 11:18:56

9,9K Tweet

3,3K Takipçi

200 Takip Edilen

Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile Photo

मग आबाइसा म्हणितलेंः मल्लारेया, आसं निराशु हताशु न होआवे की. ऊठा खाली बघा वर नोहेंः वर पोकळी नुस्तीच: खाली बघा : खालीच : आतापासौनिः खाली बघायला शिका: अन् खोल खोल खोल :

Hrushikesh (@reashiee) 's Twitter Profile Photo

Delighted to announce that I and Sejal have received a jury appreciation certificate at this year’s Laadli awards for a story we wrote for the Question Of Cities & Climate Action Network South Asia Reporting Fellowship! (1)

Delighted to announce that I and <a href="/sejalwashere/">Sejal</a> have received a jury appreciation certificate at this year’s <a href="/Laadli_PF/">Laadli</a> awards for a story we wrote for the <a href="/CitiesQuestion/">Question Of Cities</a> &amp; <a href="/CANSouthAsia/">Climate Action Network South Asia</a> Reporting Fellowship! 

(1)
Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile Photo

राजकारण्यांनी गप राजकारणाचे काम करायचे असते. आपल्याकडे कोणत्या विषयाची अकादमिक पात्रता आहे का? नसेल तर केवळ ढोबळ गोष्टींवर बोलणे अपेक्षित असते. पण सध्या राजकारणी हे अकादमिक इतिहासकार झालेत आणि त्यांना इतिहासकार बनवण्याची कला माध्यमांनी साधली आहे. धन्यवाद तुमचे

Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक बैरागदार मस्जिद, कुरुंदवाड हा आपला महाराष्ट्र धर्मय, ही आपली महाराष्ट्र संस्कृती

सार्वजनिक बैरागदार मस्जिद, कुरुंदवाड

हा आपला महाराष्ट्र धर्मय, ही आपली महाराष्ट्र संस्कृती
Avinash Usha Vasant (@aviuv) 's Twitter Profile Photo

म्हणजे सत्ता अडीच वर्षे होती,तेव्हा योजनादूतांची गरज नव्हती. निवडणूकपूर्व दोन महिन्यांत त्याची गरजय. खास लोकांच्या खिशात संस्थात्मक पैसा टाकायचा,डेटा मिळवायचा. सरकारी पैशात इव्हेंट घ्यायचे,त्यातूनही दोन कंत्राटदार जोडायचे. टॅक्स भरण म्हणजे राजकारण्यांना लूट करायची संधी देण झालय