BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile
BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL

@bjpmahasicell

Official Account.
BJP Maharashtra South Indian Cell was formed to help the nearly four million-strong community mainly from the states of Entire Southern India.

ID: 1410140955210960897

calendar_today30-06-2021 07:39:53

1,1K Tweet

61 Followers

106 Following

BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

तुष्टिकरण में अंधी ममता बनर्जी ने हिंदुओं का हक छीनकर एक खास समुदाय में बांट दिया। OBC आरक्षण में मुसलमानों को घुसाने वाली ममता अपने पसंदीदा वोटबैंक के लिए OBC वर्ग के हक पर डाका डाल रही हैं। #AntiOBCMamata

तुष्टिकरण में अंधी ममता बनर्जी ने हिंदुओं का हक छीनकर एक खास समुदाय में बांट दिया। OBC आरक्षण में मुसलमानों को घुसाने वाली ममता अपने पसंदीदा वोटबैंक के लिए OBC वर्ग के हक पर डाका डाल रही हैं।

 #AntiOBCMamata
BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

OBC आरक्षण पर ममता का डाका! 118 मुस्लिम जातियों को बिना किसी प्रक्रिया के ममता बनर्जी ने OBC आरक्षण दे दिया और हाईकोर्ट ने जब इसपर फटकार लगाई तो ममता ने इसका पालन करने से भी इंकार कर दिया । #AntiOBCMamata

BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

OBC आरक्षण पर ममता का डाका! 118 मुस्लिम जातियों को बिना किसी प्रक्रिया के ममता बनर्जी ने OBC आरक्षण दे दिया और हाईकोर्ट ने जब इसपर फटकार लगाई तो ममता ने इसका पालन करने से भी इंकार कर दिया । #AntiOBCMamata

OBC आरक्षण पर ममता का डाका!  118 मुस्लिम जातियों को बिना किसी प्रक्रिया के ममता बनर्जी ने OBC आरक्षण दे दिया और हाईकोर्ट ने जब इसपर फटकार लगाई तो ममता ने इसका पालन करने से भी इंकार कर दिया । 

#AntiOBCMamata
BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

आपल्या लिखाणातून देशातील तरुणांच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीची मशाल पेटवणारे, सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! #swatantryaveersavarkar #VeerSavarkar

आपल्या लिखाणातून देशातील तरुणांच्या मनात प्रखर राष्ट्रभक्तीची मशाल पेटवणारे, सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार करणारे, थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

#swatantryaveersavarkar
#VeerSavarkar
Prakash Gade (@prakashgade13) 's Twitter Profile Photo

थेट इंग्लडवरून... डिंग्या इंग्लंडमध्ये! अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या प्रि- वेडींग कार्यक्रमाची व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नीता अंबानी सोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री Office of Uddhav Thackeray मागील 10 दिवसापासून इंग्लंडमध्ये मुक्कामी आहेत कुटुंबासह.. काय दिवस आलेत

थेट इंग्लडवरून...

डिंग्या इंग्लंडमध्ये!

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाच्या प्रि- वेडींग कार्यक्रमाची व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी नीता अंबानी सोबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री <a href="/OfficeofUT/">Office of Uddhav Thackeray</a>   मागील 10 दिवसापासून इंग्लंडमध्ये मुक्कामी आहेत कुटुंबासह..

काय दिवस आलेत
Chandrashekhar Bawankule (@cbawankule) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आदरणीय C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ जी, एन. रविकुमारजी व एम. जी. मुळेजी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.

भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या वतीने कर्नाटक विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आदरणीय <a href="/CTRavi_BJP/">C T Ravi 🇮🇳 ಸಿ ಟಿ ರವಿ</a> जी,  एन. रविकुमारजी व एम. जी. मुळेजी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.  सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन व विजयासाठी हार्दिक शुभेच्छा.
BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

अरुणाचलप्रदेश विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात भाजपने मोठं यश मिळवलं आहे. ही तर ४ जूनच्या लोकसभेच्या निकालाची नांदी आहे. अरुणाचलप्रदेशात पुन्हा एकदा निर्विवाद बहुमताने भाजपचे सरकार! #NarendraModi #BJP #PemaKhandu #ArunachalPradesh #loksabhaelection2024updates

अरुणाचलप्रदेश विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालात भाजपने मोठं यश मिळवलं आहे. ही तर ४ जूनच्या लोकसभेच्या निकालाची नांदी आहे. अरुणाचलप्रदेशात पुन्हा एकदा निर्विवाद बहुमताने भाजपचे सरकार!

#NarendraModi #BJP #PemaKhandu #ArunachalPradesh #loksabhaelection2024updates
Prakash Gade (@prakashgade13) 's Twitter Profile Photo

NEET पेपर फुटी प्रकरणात तेजस्वी यादव! तेजस्वी यादवच्या सचिवाला अटक! पेपर फोडणारे हेच बोंब मारणारे हेच! पोलीस भरती प्रक्रियेला विरोध करणारे हेच!

NEET पेपर फुटी प्रकरणात तेजस्वी यादव! तेजस्वी यादवच्या सचिवाला अटक! 

पेपर फोडणारे हेच बोंब मारणारे हेच! 

पोलीस भरती प्रक्रियेला विरोध करणारे हेच!
BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी मोठा दिवस... छ्त्रपती संभाजी नगरात येणार महागुंतवणूक! टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सची मराठवाड्यात 20 हजार कोटीची गुंतवणूक! धन्यवाद देवेंद्रजी! #ToyotaInMaharashtra

महाराष्ट्रासाठी आणि मराठवाड्यासाठी मोठा दिवस...

छ्त्रपती संभाजी नगरात येणार महागुंतवणूक!

टोयोटा-किर्लोस्कर मोटर्सची मराठवाड्यात 20 हजार कोटीची गुंतवणूक!

धन्यवाद देवेंद्रजी!

#ToyotaInMaharashtra
Dr. Hemant Savara (@drhemantsavara) 's Twitter Profile Photo

वसई विरार क्षेत्रात ४ रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी MMRDA ने मंजुरी दिली आहे. अलकापुरी - वसई ते नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान. ओसवाल नगरी - विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान. विराट नगर- विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान. उमेळमान - वसई ते नायगाव स्थानकादरम्यान. ह्या

वसई विरार क्षेत्रात ४ रेल्वे उड्डाणपूल बांधण्यासाठी MMRDA ने मंजुरी दिली आहे.

अलकापुरी - वसई ते नालासोपारा रेल्वे स्थानकादरम्यान.
ओसवाल नगरी - विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान.
विराट नगर- विरार ते नालासोपारा स्थानकादरम्यान.
उमेळमान - वसई ते नायगाव स्थानकादरम्यान.

ह्या
BJP MAHARASHTRA STATE SOUTH INDIAN CELL (@bjpmahasicell) 's Twitter Profile Photo

#BJP4IND #BJP4MAHARASHTRA #AmitShah Was Vinesh Phogat's debacle masterminded by I.N.D.I.A alliance to counter BJP' s Patriotism using Chinese and western influence? How could it be only this event being target not any other? Need to probe?

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे यांना केवळ राजकारण करायचं आहे त्यांना जनतेशी काही देणे घेणे नाही- Devendra Fadnavis जी

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

गेल्या १० वर्षात मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. जागतिक संकटांमुळे विकसित देशांची अर्थव्यवस्था ढासळली मात्र भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होतेय... येत्या काही वर्षात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल... #Maharashtra #bjp

गेल्या १० वर्षात मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. जागतिक संकटांमुळे विकसित देशांची अर्थव्यवस्था ढासळली मात्र  भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होतेय... येत्या काही वर्षात भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येईल... 

#Maharashtra #bjp
Rajan Naik (modi ka parivar) (@rajannaikbjp) 's Twitter Profile Photo

पश्चिम बंगाल मध्ये सुद्धा अशीच घटना झाली आहे..तिथं काँग्रेस आंदोलनाची धग का नाही पेटवत.? लाडक्या ममता दिदीचे सरकार आहे म्हणून का.?