DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
@ddsahyadrinews
Official Twitter account of DD Sahyadri News | Follow us on our YouTube Channel DDSahyadriNews
ID: 2981935146
http://youtube.com/c/DDSahyadriNews 14-01-2015 07:29:43
70,70K Tweet
21,21K Followers
290 Following
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 योजनेला गती. ♦️पहिला सौर ऊर्जा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यान्वित. ♦️ वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव इथं 3 मेगावॅट क्षमतेचा पहिला सौर ऊर्जा प्रकल्प सुरू. Devendra Fadnavis #Maharashtra #SolarEnergy #Transformingfarmers
#AndhraPradeshFloods || पूर्व नौदल कमांडच्या नेतृत्वाखाली आंध्र प्रदेशातील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरु. ♦️ आतापर्यंत १८० हून अधिक लोकांना वाचवण्यात आलं. SpokespersonNavy
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्रप्रदेशातील पूरग्रस्त भागाचं केलं हवाई सर्वेक्षण. N Chandrababu Naidu #AndhraPradeshFloods
रायगड जिल्ह्यातील वीर रेल्वे स्थानक परिसर सुशोभिकरणाचे लोकार्पण ♦️ राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती Ravindra Chavan Uday Samant Sunil Tatkare
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत आणि खासदार सुनील तटकरे यांची उपस्थिती पार पडला कोलाड रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा Ravindra Chavan Uday Samant Sunil Tatkare
#Waqf । खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ वर संयुक्त समितीची बैठक नवी दिल्ली येथे पार पडली भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे प्रतिनिधी,जकात फाउंडेशन ऑफ इंडिया आणि तेलंगणा वक्फ बोर्ड यांनी समितीसमोर आपली मते आणि सूचना मांडल्या. Archaeological Survey of India
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरालिम्पिक पदक विजेते हरविंदर सिंग, कपिल परमार, प्रणव सूरमा, सचिन सर्जेराव खिलारी आणि धरमबीर यांच्याशी दूरध्वनीवरून करून त्यांचे अभिनंदन केले #ParisParalympic2024 Dr Mansukh Mandaviya YAS Ministry PMO India