Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile
Hemant Dhome | हेमंत ढोमे

@hemantdhome21

Farmer-Entertainer | Director of Jhimma & Jhimma 2

ID: 91026665

linkhttps://youtu.be/MCrA8dFHG4E?si=RhZfwfeUOIq04BGM calendar_today19-11-2009 03:26:31

9,9K Tweet

32,32K Followers

163 Following

Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आमचे मित्र आणि आमच्या शिरूर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार मा. अमोल कोल्हे यांचा भव्य विजय… खूप खूप अभिनंदन! आपण आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल ही खात्री आहे… असेच काम करत रहा, मनःपुर्वक शुभेच्छा!

आमचे मित्र आणि आमच्या शिरूर मतदारसंघाचे कार्यसम्राट खासदार मा. अमोल कोल्हे यांचा भव्य विजय…

खूप खूप अभिनंदन!

आपण आपला बुलंद आवाज संसदेत पुन्हा गाजवाल ही खात्री आहे… असेच काम करत रहा, मनःपुर्वक शुभेच्छा!
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

एक गमतीशीर राईड घेऊन परत आलोय… या वर्षाच्या सुरूवातीला म्हणालो होतो… या वर्षी आपलंसं वाटणारं, आनंद देणारं, मनं प्रसन्न करणारं काहीतरी घेऊन येतोय… डिटेल्स लवकरच सांगेन… तोवर मस्त रहा, खुष रहा… 😊 #FD #Chalchitramandalee #productionnumber4

एक गमतीशीर राईड घेऊन परत आलोय…

या वर्षाच्या सुरूवातीला म्हणालो होतो… 
या वर्षी आपलंसं वाटणारं, आनंद देणारं, मनं प्रसन्न करणारं काहीतरी घेऊन येतोय… 

डिटेल्स लवकरच सांगेन… 

तोवर मस्त रहा, खुष रहा… 😊

#FD #Chalchitramandalee #productionnumber4
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

भ्रष्टाचारी व्यवस्थेचा बळी! दोष कोणाचाही असो, दरवेळी हाकनाक बळी सामान्य नागरीकांचाच जातो! सरकार कोणाचंही असो… हे घडतंच! ही व्यवस्था कधी आणि कशी बदलणार?

भ्रष्टाचारी व्यवस्थेचा बळी! 

दोष कोणाचाही असो, दरवेळी हाकनाक बळी सामान्य नागरीकांचाच जातो! 

सरकार कोणाचंही असो… हे घडतंच! 

ही व्यवस्था कधी आणि कशी बदलणार?
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

धन्यवाद कर्नाटक सरकार! शेतकऱ्याला म्हणजे जमिनीतून सोनं पिकवणाऱ्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला योग्य सन्मान न देणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीला शिक्षा मिळायलाच हवी! तंग कपडे घालणाऱ्या अभिनेत्र्या ग्लॅमरस आणि परंपरागत कपड्यातला बळीराजा गरीब वाटणारा समाज आहे आपला… कठीण आहे! 🙏🏽

धन्यवाद कर्नाटक सरकार! 

शेतकऱ्याला म्हणजे जमिनीतून सोनं पिकवणाऱ्या जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसाला योग्य सन्मान न देणाऱ्या प्रत्येक प्रवृत्तीला शिक्षा मिळायलाच हवी! 

तंग कपडे घालणाऱ्या अभिनेत्र्या ग्लॅमरस आणि परंपरागत कपड्यातला बळीराजा गरीब वाटणारा समाज आहे आपला… कठीण आहे! 🙏🏽
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

जागरूक नागरिक झोपलेल्या व्यवस्थेला हादरा देऊ शकतो आणि द्यायलाच हवा! खूप खूप अभिनंदन! हे असंच चालू ठेवा…

Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

खूप खूप अभिनंदन स्वप्निल! प्रचंड अभिमानास्पद कामगिरी! कौतुक करावे तितके कमी आहे… महाराष्ट्राचं नवं वैभव आहात आपण! पुढील वाटचाली साठी मनःपुर्वक शुभेच्छा!

खूप खूप अभिनंदन स्वप्निल! 

प्रचंड अभिमानास्पद कामगिरी! कौतुक करावे तितके कमी आहे… महाराष्ट्राचं नवं वैभव आहात आपण! 

पुढील वाटचाली साठी मनःपुर्वक शुभेच्छा!
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आपल्या बीडचा अविनाश साबळे ३ हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत, ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय! अविनाश आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे… अंतिम फेरी साठी खूप खूप शुभेच्छा! #शेतकऱ्याची_पोरं #OlympicGames #Paris2024

आपल्या बीडचा अविनाश साबळे ३ हजार मीटर स्टीपलचेसच्या अंतिम फेरीत, ऑलिम्पिकमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय!

अविनाश आम्हाला आपला प्रचंड अभिमान आहे…
अंतिम फेरी साठी खूप खूप शुभेच्छा! 

#शेतकऱ्याची_पोरं #OlympicGames #Paris2024
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

सत्याचा आणि निश्चयाचा कायम विजय होतो! खूप खूप शुभेच्छा विनेश… या देशाला, आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे… आता गोल्ड मेडलच पाहिजे! 🙏🏽 #OlympicGames #wrestling #womenpower #vineshphogat

सत्याचा आणि निश्चयाचा कायम विजय होतो! 

खूप खूप शुभेच्छा विनेश… या देशाला, आम्हा सगळ्यांना आपला अभिमान आहे… 

आता गोल्ड मेडलच पाहिजे! 🙏🏽

#OlympicGames #wrestling #womenpower #vineshphogat
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

सारे जहां पे भारी, मेरे भारत की बेटी! This gold will get India, the gold! #vinesh #thegoldgirl #OlympicGames #IndiaAtOlympics #india #vinesh

सारे जहां पे भारी, मेरे भारत की बेटी! 

This gold will get India, the gold! 

#vinesh #thegoldgirl #OlympicGames #IndiaAtOlympics #india #vinesh
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आज स्वातंत्र्य दिना निमित्त Lokmat मधे मी लिहिलेला लेख जरूर वाचा! धन्यवाद Atul Kulkarni Journalist सर, मला आपण लिहितं केलंत! 🙏🏽 लिंक ⬇️⬇️ epaper.lokmat.com/articlepage.ph…

आज स्वातंत्र्य दिना निमित्त <a href="/lokmat/">Lokmat</a> मधे मी लिहिलेला लेख जरूर वाचा! धन्यवाद <a href="/kkatul/">Atul Kulkarni Journalist</a> सर, मला आपण लिहितं केलंत! 🙏🏽 

लिंक ⬇️⬇️

epaper.lokmat.com/articlepage.ph…
Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

आपल्याला झेपतील, नीट ठेवता येतील अशी स्मारकं बनवावीत… जागोजागी पुतळे उभारण्या पेक्षा पुढच्या पिढ्यांना आपला दैदीप्यमान इतिहास सांगता येईल असं काहीतरी करावं! पण नाही… आमच्या करंट्या आणि भ्रष्टाचारी व्यवस्थे साठी #राजं_माफ_करा 🙏🏽 विनंती - कृपया छिन्न विच्चीन्न फोटो शेअर करू नका!

Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

नका रे नका… आपल्या महाराष्ट्रात हे सगळं करू नका! विचलित आणि सुन्न करणारं आहे हे चित्र! आपला महाराष्ट्र असा नव्हता आणि असा होऊ द्यायचा नाहीय… कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणार का? महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Ajit Pawar आपण तरी कठोर कारवाई करा! बाकी लोकांकडून अपेक्षा नाहीत!

सोनू बालगुडे पाटील🚩 (@imlb17) 's Twitter Profile Photo

पुरातत्व खात्याने उन्हाळ्यात बांधलेली राजगडाची तटबंदी ढासळली...🙂 काय बोलणार... जर प्रामाणिकपणे काम करता येत नसेल तर दिखाव्यासाठी गडावर बांधकामे करून गडाची दुर्दशा कशासाठी करतात हे लोक... सगळा भ्रष्ट कारभार.. #राजगड

Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

खूप खूप धन्यवाद दादा! आम्हाला खात्री आहे आपण स्वतः लक्ष घालून अपराध्यांना कठोर शिक्षा मिळवून द्याल! जेणेकरून आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात असं वागण्याची कोणाची पुन्हा हिंमत होणार नाही! आपल्या महाराष्ट्रात ही घाण नकोच! Ajit Pawar

Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) 's Twitter Profile Photo

झिम्मा च्या टीम कडून नवी भेट… तुमच्या आमच्यातल्या सगळ्या भावंडांची… सोनू… पप्पू… तायडी आणि त्यांच्या इरसाल कुटुंबाची खुळ्यासारखी फसक्लास श्टोरी!  १५ नोव्हेंबर पासून तुमच्या जवळच्या ‘फसक्लास’ चित्रपटगृहात! #FussclassDabhade #FD #FDInCinemas15November