MLA Baburao Pacharne
@mlapacharne
Member of Legislative Assembly - Shirur-Haveli | Member @BJP4Maharashtra | आमदार शिरुर-हवेली विधानसभा
ID: 1002569097664716800
http://maharashtra.bjp.org/en/mla/ 01-06-2018 15:14:34
1,1K Tweet
2,2K Followers
259 Following
माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाघोली ते शिक्रापूर या ४१५ कोटींच्या सहापदरीकरण कामाची सुरुवात करण्यात आली.या रस्तामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ताचे रुंदीकरण होणार आहे. धन्यवाद भाजप सरकार ! भाजपा महाराष्ट्र Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Piyush Jagdish Kashyap Rahul S. Gaware Er Pravin Randive
मी केलेली विकासकामे कोणत्याही श्रेयासाठी केली नव्हती ती जनतेसाठी केली होती.मात्र आमच्या विकासकामांवर निवडून आलेले विरोधक आमच्याच कामांचे फोटो टाकून श्रेय घेण्याचा जो प्रयत्न करत आहेत.हा प्रकार नक्कीच हास्यास्पद आहे.नविन सरकारने एकही काम मंजूर केलेले नाहीWagholi Hsg Soc Assoc (WHSA) Rahul S. Gaware
शेतकऱ्यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार/घोडगंगा चेअरमन अशोक पवार यांचे संचालक पद रद्द शेतकऱ्यांची २.३४ कोटीरु जमीन परस्पर स्वतः आजीव अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्यामुळे अशोक पवार यांचे संचालकपद रद्द करुन निवडणुक लढवण्यास अपात्र केले आहे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे जमीन घोटाळा प्रकरणी घोडगंगा चे संचालकपद रद्द करण्याचे आदेश sarkarnama.in/mla-ashok-pawa… Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Piyush Jagdish Kashyap Rahul S. Gaware MLA Baburao Pacharne Wagholi Hsg Soc Assoc (WHSA)
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार सभासदांच्या मालकिची २ कोटी ३४ लाख रुजमिन बेकायदा हस्तांतरण प्रकरणात दणका.संचालक पदावरुन हटवले. #सत्यमेव_जयते Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Rahul S. Gaware Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) i_am_alok😅 @bhushakulkarni Piyush Jagdish Kashyap
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी कारखान्याच्या शेतकऱ्यांची जमीन स्वतः तहहयात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्याने संचालक पदाबरोबर चेअरमन पद रद्द होऊ शकते.तसेच या कारखान्यावर त्यांनी सुमारे १४४ कोटी रु.कर्ज करुन ठेवले आहे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Ashish Merkhed Rahul S. Gaware
महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळीच मतदारांनी जनादेशाचा अपमान करणार्यांना झटका दिला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा महाराष्ट्र उमेदवार संजय परब यांना विजयी केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. भारतीय जनता पक्ष सावंतवाडीच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.
नवीन सरकार येऊन महिना झाल नाही,भ्रष्टवादीचे घोटाळे उघड होण्यास सुरुवात 😂 राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जमीन घोटाळ्यामुळे संचालक पदावरुन हटवले. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Shiv Raj Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Pravin Alai (प्रविण अलई) Piyush Jagdish Kashyap Ashish Merkhed Rahul S. Gaware
माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री संजय ( बाळाभाऊ )भेगडे Bala Bhegade- बाळा भेगडे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
Dear Piyush Jagdish Kashyap ,As discussed with Akash,our team will help immediately for foods and other things. we will share progressive updates soon. for any kind of help contact my team on 8483000809. भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis
Dear Kapil our team member Er Pravin Randive today delivered necessary foods and other materials to this peoples. Piyush Jagdish Kashyap भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis Chandrakant Patil Wagholi Hsg Soc Assoc (WHSA)
Dear Piyush Jagdish Kashyap Today our team member Er Pravin Randive delivered necessary foods and other materials to this peoples. भाजपा महाराष्ट्र Devendra Fadnavis BJP Chandrakant Patil Rahul S. Gaware
Hi Piyush Jagdish Kashyap we team will be help ASAP. we will update accordingly