🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile
🔥वसुसेन🔥

@mrutyyunjay

विविध विषयांवर व्यक्त होण्यास आवडतं.
#वसुसेन #threadकर #study_iq
fan of महारथी कर्ण, विविध ब्लाॅगची लिंक 👉
vasusen007.blogspot.com

ID: 4758227593

calendar_today14-01-2016 13:27:25

28,28K Tweet

10,10K Followers

249 Following

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

सकाळी बातमी वाचली, एक शाळा वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन गेली आणि तिथे एका मुलीला तिची आजी दिसली 💔 दोघींच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा!

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

राजकारणातल्या सगळ्या 'चहापेक्षा किटली गरमवाल्यांसाठी' एक नंबर रॅप!!

JioCinema (@jiocinema) 's Twitter Profile Photo

That 𝐆𝐎𝐋𝐃𝐄𝐍 moment! 🤩 Watch Nitesh Kumar’s gold-medal-winning shot from the grueling 80-minute FINAL at the #ParalympicGamesParis2024. #ParalympicsOnJioCinema #JioCinemaSports #Paris2024 #Badminton

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

बर्याच जणांचा घरी असल्यावर सकाळ संध्याकाळ दोन टाईम चहा, त्यात दुधाची साय आणि पारले जी/बटर/खारी कालवुन चमच्याने खाणे असा प्रोग्रॅम असतो. #सहज

Kiren Rijiju (@kirenrijiju) 's Twitter Profile Photo

The Sumit Supremacy!!! A Paralympic Record, a title Defended, a spectacular moment that will inspire generations! Congratulations, Sumit antil, for clinching Gold in Men's Javelin Throw F64 at #Paralympics2024! Your performance is a masterclass in courage & commitment,

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

ही गोष्ट किती विशेष आहे की आईच्या हातचं 'कारलं' पण कडु लागत नाही.. दुसरं कोणीपण जेवण बनवुद्या आणि आईने बनवुद्या, लगेच फरक जाणवतो! #आई ♥️

अमोल (@amolkanwade2) 's Twitter Profile Photo

सणासुदीला आणि सलग सुट्ट्या वेळी सामान्यांना लुबाडणाऱ्या बसेस आणि ट्रॅव्हल्स वाल्यांना कोण चाप लावणार? सलग सुट्ट्या आणि सण आले की यांचे दर गगनाला भिडतात. उदा: सांगली कोल्हापूर ला पुण्याहून जाण्यासाठी सहसा दर ३००-४०० रुपये सीटींग चे असतात ते आता थेट ९००-१२०० झाले आहेत..

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

बर्याच जणांना आयुष्यात गणित विषय कधीच आवडला नाही पण आयुष्याचं गणित मात्र चुकता कामा नये!

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

एखादी वाईट गोष्टी समजायला, आत्मसात करायला जास्त वेळ लागत नाही पण चांगल आत्मसात करायला बराच वेळ लागतो..बरेच efforts द्यावे लागतात. अस का? त्यामुळेच म्हणत असावेत 'evil attracts more"

🔥वसुसेन🔥 (@mrutyyunjay) 's Twitter Profile Photo

गणपती उत्सव आधी सारखा नाही राहिलाय.. वर्ष सरत जातील तसं त्याच बाजारीकरण वाढत चाललय..उत्सव म्हणुन कमी आणि दुसर्याला दाखवायला, आपलं प्रमोशन करायला, पैसे छापायला जास्त वापर होत आहे या उत्सवाचा!! पुण्यात याचे जिवंत उदाहरण दिसेल 💯 #गणपती #GaneshChaturthi #ganpati