Tejas Randive
@tejas_1718
जन्मभूमी :- फलटणकर...!!!
कर्मभूमी :- पिंपरी-चिंचवड. |
ID: 1181065156622721026
07-10-2019 04:34:36
4,4K Tweet
225 Followers
449 Following
Colors Marathi काय फालतुगिरी लावली आहे राव.! एवढा मोठा बॉडी बिल्डर तुम्ही आणला आणि त्याचीच इज्जत तुम्ही काढत आहात. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. 😡😡 आर्या ने निकीच्या कानाखाली काढलेला जाळ तुम्ही दाखवत नाही आणि नक्की अरबाज ची लफडी वर तुम्हाला चालतात टीव्ही वर दाखवायला. 😡😡