profile-img
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

@ekikaranmarathi

मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू

calendar_today13-12-2016 17:03:10

7,5K Tweets

17,4K Followers

1,1K Following

मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती - नवी मुंबई
सर्व कारभार मराठीतून फलक, देयक, सूचना, धान्य/वस्तू पावत्या सर्व काही मराठीत असावे.

प्रशासनाचे २० व २१ जून रोजीचे पत्र

संपूर्णपणे बदल घडला नाही तर आंदोलन नक्की होईल.

योगेश मोहन
शहर अध्यक्ष-नवी मुंबई

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती #APMC #मराठीकरण - नवी मुंबई सर्व कारभार मराठीतून फलक, देयक, सूचना, धान्य/वस्तू पावत्या सर्व काही मराठीत असावे. प्रशासनाचे २० व २१ जून रोजीचे पत्र संपूर्णपणे बदल घडला नाही तर आंदोलन नक्की होईल. योगेश मोहन शहर अध्यक्ष-नवी मुंबई #मराठीएकीकरणसमिती
account_circle