LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profileg
LoksattaLive

@LoksattaLive

Leading International Marathi News Daily. Visit us on https://t.co/k3LDMleKel & https://t.co/AJ3R7kEukH

ID:491986148

linkhttps://www.loksatta.com/ calendar_today14-02-2012 07:09:44

502,1K Tweets

551,4K Followers

867 Following

LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मुंबईतील माझगाव डॉकमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, १० वी उत्तीर्ण उमेदवारांनी ‘असा’ करा अर्ज; जाणून घ्या सविस्तर
dock

loksatta.com/career/mazagon…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

सांगली : शालेय गणवेश शिलाईतून ३७५ महिलांना रोजगार

loksatta.com/maharashtra/sa…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

कारचे गिअर बदलण्यापूर्वी ब्रेक दाबावे की नाही? अपघाताचा धोका टाळण्यासाठी प्रत्येक कार चालकाला ‘हे’ माहित असायलाच हवं!

loksatta.com/auto/should-we…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“ईव्हीएम आणि मोबाईलचा संबंध…”, किर्तीकर अन् वायकरांच्या वादावर निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खुलासा; म्हणाले, “ईव्हीएम…” loksatta.com/maharashtra/el…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार

loksa.in/t+d8kQ < येथे वाचा सविस्तर वृत्त

रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार loksa.in/t+d8kQ < येथे वाचा सविस्तर वृत्त #Marathinews #Politics #RavindraWaikar #shivsena #ubt
account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

लैंगिक शक्ती वाढवणारी व्हायग्रा मेंदूसाठी ठरणार फायदेशीर? काय सांगतंय नवीन संशोधन?

loksatta.com/explained/viag…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

ऐश्वर्या नारकर यांच्या आई-वडिलांना पाहिलत का? ‘फादर्स डे’च्या निमित्ताने अभिनेत्रीने शेअर केला खास व्हिडीओ, म्हणाल्या, “बाबांची पल्लू…”

loksatta.com/manoranjan/tel…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Jio Data Booster Plans: मोबाइलमध्ये केलेला रिचार्ज पुरत नाही? जिओच्या स्वस्त प्लॅन्सची 'ही' यादी पाहा; क्रिकेटप्रेमींसाठीही ठरेल बेस्ट

loksatta.com/tech/reliance-… via @loksattalive

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

Video: ‘अंगारों’ आणि निळू फुलेंच्या गाण्याच्या मॅशअपवर मराठमोळ्या प्राजक्ता कोळीचा जबरदस्त डान्स, श्रीवल्लीने केलं कौतुक

loksatta.com/manoranjan/bol…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“रियान आणि राहिलचे बाबा…”, ‘फादर्स डे’ निमित्त जिनिलीयाची खास पोस्ट! रितेश देशमुख म्हणाला, “बायको तुझ्याशिवाय…”

loksatta.com/manoranjan/bol…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

सातारा : कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाने गाठला तळ दिला जुन्या आठवणींना उजाळा

dam

loksatta.com/maharashtra/su…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

बीडीडी चाळ पुनर्विकास : पात्र रहिवाशांना मिळणार घरभाडे

loksatta.com/mumbai/mhada-a…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर! स्थानकांपर्यंत पोहोचणे आता अधिक सोपे अन् जलद

loksatta.com/pune/good-news…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

“पराभव जिव्हारी लागल्याने रडीचा डाव…”, रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार; म्हणाले, “मी महत्व…” loksatta.com/maharashtra/sh…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

रुळाचा रेल्वेगाड्यांच्या वेगाशी काय संबंध? भारतातील रेल्वेगाड्या लवकरच ‘सुपरफास्ट’ होणार?

loksatta.com/explained/what…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या नाल्यांतील कचरा साफ कसा केला जातो? तरीही दर वर्षी का होते मुंबईची ‘तुंबई’?

drainage monsoon

loksatta.com/explained/how-…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

युजीसीकडून शुल्क परताव्याचे धोरण जाहीर, कधीपर्यंत प्रवेश रद्द केल्यास पूर्ण शुल्क परत मिळणार?

loksatta.com/pune/fee-refun…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार; शतकी खेळीसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ही कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज

loksatta.com/krida/smriti-m…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

ओळख नवीन खासदारांची : व्यावहारिकबाणा कामाला आला, बजरंग सोनवणे (बीड, राष्ट्रवादी शरद पवार गट)

loksatta.com/politics/bajra…

account_circle
LoksattaLive(@LoksattaLive) 's Twitter Profile Photo

‘फादर्स डे’च्या शुभेच्छा बाबा! लहानपणी रेखाटलं होतं बाबांचं डूडल; आनंद महिंद्रांनी PHOTO शेअर करत सांगितली खास आठवण

loksatta.com/trending/anand… via @loksattalive

account_circle