rahi anil barve (@barverahi) 's Twitter Profile
rahi anil barve

@barverahi

Don't give up dreams. impossible is beautiful. i make fairy tales for adults.

ID: 1014408198542036992

calendar_today04-07-2018 07:18:56

353 Tweet

6,6K Followers

183 Following

rahi anil barve (@barverahi) 's Twitter Profile Photo

आमच्या दोघांच्या वयात चाळीस वर्षांचा फरक होता,पण मी धडधाकट असल्याने त्याच्यावर फार दादागिरी करायचो. तो काटक पण अशक्त शरीराचा होता.'आमच्या मातोश्री आम्ही पोटात असताना तुरुंगात नऊ महिने फकाफका सिग्रेटी प्यायल्या म्हणून आमची हि अवस्था!'असे खेदाने ऐकवायचा, व ते खरेही होते.