Niranjan Rajadhyaksha (@cafeeconomics) 's Twitter Profile
Niranjan Rajadhyaksha

@cafeeconomics

अति सर्वत्र वर्जयेत्

ID: 4170504922

calendar_today12-11-2015 10:04:45

8,8K Tweet

24,24K Followers

971 Following

Niranjan Rajadhyaksha (@cafeeconomics) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षाच्या शुभेच्छा उंची न आपुली वाढते, फारशी वाटून हेवा । श्रेय ज्याचे त्यास द्यावे; एवढे लक्षात ठेवा ॥ चिंता जगी या सर्वथा, कोणा न येई टाळता । उद्योग चिंता घालवी; एवढे लक्षात ठेवा ॥ माणसाला शोभणारे, युद्ध एकच या जगी । त्याने स्वतःला जिंकणे; एवढे लक्षात ठेवा ॥ -- विंदा