Kapil Patil
@kapilpatil_
Former Union Minister of State, Panchayati Raj
ID: 3011198341
06-02-2015 10:44:36
14,14K Tweet
22,22K Followers
171 Following
भाजपाच्या विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री श्री. Raosaheb Patil Danve व भाजपाचे ईशान्य मुंबईचे माजी खासदार श्री. Manoj Kotak यांनी आज माझ्या निवासस्थानी श्री गणरायाचे आशीर्वाद घेतले. तसेच देशातील जनतेला सुख, समृद्धी आणि समाधानी ठेवण्यासाठी साकडे घातले