MLA Baburao Pacharne (@mlapacharne) 's Twitter Profile
MLA Baburao Pacharne

@mlapacharne

Member of Legislative Assembly - Shirur-Haveli | Member @BJP4Maharashtra | आमदार शिरुर-हवेली विधानसभा

ID: 1002569097664716800

linkhttp://maharashtra.bjp.org/en/mla/ calendar_today01-06-2018 15:14:34

1,1K Tweet

2,2K Followers

259 Following

MLA Baburao Pacharne (@mlapacharne) 's Twitter Profile Photo

माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाघोली ते शिक्रापूर या ४१५ कोटींच्या सहापदरीकरण कामाची सुरुवात करण्यात आली.या रस्तामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ताचे रुंदीकरण होणार आहे. धन्यवाद भाजप सरकार ! भाजपा महाराष्ट्र Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Piyush Jagdish Kashyap Rahul S. Gaware Er Pravin Randive

माझ्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या वाघोली ते शिक्रापूर या ४१५ कोटींच्या सहापदरीकरण कामाची सुरुवात करण्यात आली.या रस्तामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्ताचे रुंदीकरण होणार आहे.
धन्यवाद भाजप सरकार !
भाजपा महाराष्ट्र Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Piyush Jagdish Kashyap Rahul S. Gaware Er Pravin Randive
MLA Baburao Pacharne (@mlapacharne) 's Twitter Profile Photo

महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्रअभिवादन #महापरिनिर्वाणदिवस

MLA Baburao Pacharne (@mlapacharne) 's Twitter Profile Photo

मी केलेली विकासकामे कोणत्याही श्रेयासाठी केली नव्हती ती जनतेसाठी केली होती.मात्र आमच्या विकासकामांवर निवडून आलेले विरोधक आमच्याच कामांचे फोटो टाकून श्रेय घेण्याचा जो प्रयत्न करत आहेत.हा प्रकार नक्कीच हास्यास्पद आहे.नविन सरकारने एकही काम मंजूर केलेले नाहीWagholi Hsg Soc Assoc (WHSA) Rahul S. Gaware

Er Pravin Randive (@randive_pravin) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार/घोडगंगा चेअरमन अशोक पवार यांचे संचालक पद रद्द शेतकऱ्यांची २.३४ कोटीरु जमीन परस्पर स्वतः आजीव अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्यामुळे अशोक पवार यांचे संचालकपद रद्द करुन निवडणुक लढवण्यास अपात्र केले आहे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार/घोडगंगा चेअरमन अशोक पवार यांचे संचालक पद रद्द
शेतकऱ्यांची २.३४ कोटीरु जमीन परस्पर स्वतः आजीव अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्यामुळे अशोक पवार यांचे संचालकपद रद्द करुन निवडणुक लढवण्यास अपात्र केले आहे
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र
Er Pravin Randive (@randive_pravin) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांचे जमीन घोटाळा प्रकरणी घोडगंगा चे संचालकपद रद्द करण्याचे आदेश sarkarnama.in/mla-ashok-pawa… Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Piyush Jagdish Kashyap Rahul S. Gaware MLA Baburao Pacharne Wagholi Hsg Soc Assoc (WHSA)

Er Pravin Randive (@randive_pravin) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार सभासदांच्या मालकिची २ कोटी ३४ लाख रुजमिन बेकायदा हस्तांतरण प्रकरणात दणका.संचालक पदावरुन हटवले. #सत्यमेव_जयते Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Rahul S. Gaware Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) i_am_alok😅 @bhushakulkarni Piyush Jagdish Kashyap

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार सभासदांच्या मालकिची २ कोटी ३४ लाख रुजमिन बेकायदा हस्तांतरण प्रकरणात दणका.संचालक पदावरुन हटवले.
#सत्यमेव_जयते

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Rahul S. Gaware Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) i_am_alok😅 @bhushakulkarni Piyush Jagdish Kashyap
Er Pravin Randive (@randive_pravin) 's Twitter Profile Photo

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी कारखान्याच्या शेतकऱ्यांची जमीन स्वतः तहहयात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्याने संचालक पदाबरोबर चेअरमन पद रद्द होऊ शकते.तसेच या कारखान्यावर त्यांनी सुमारे १४४ कोटी रु.कर्ज करुन ठेवले आहे Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Ashish Merkhed Rahul S. Gaware

राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार यांनी
कारखान्याच्या शेतकऱ्यांची जमीन स्वतः तहहयात अध्यक्ष असलेल्या ट्रस्टला दिल्याने संचालक पदाबरोबर चेअरमन पद रद्द होऊ शकते.तसेच या कारखान्यावर त्यांनी सुमारे १४४ कोटी रु.कर्ज करुन ठेवले आहे
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Ashish Merkhed Rahul S. Gaware
Chandrakant Patil (@chdadapatil) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारावेळीच मतदारांनी जनादेशाचा अपमान करणार्यांना झटका दिला आहे. सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपा महाराष्ट्र उमेदवार संजय परब यांना विजयी केल्याबद्दल मन:पूर्वक आभार. भारतीय जनता पक्ष सावंतवाडीच्या विकासासाठी वचनबद्ध आहे.

भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) भारतवर्षात लागू झाल्यानंतर त्याच्या समर्थनार्थ अवघा महाराष्ट्र एकत्र आला आणि 'सीएए'ला पाठिंबा दर्शविला. #IndiaSupportCAA BJP BJP LIVE

Er Pravin Randive (@randive_pravin) 's Twitter Profile Photo

नवीन सरकार येऊन महिना झाल नाही,भ्रष्टवादीचे घोटाळे उघड होण्यास सुरुवात 😂 राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जमीन घोटाळ्यामुळे संचालक पदावरुन हटवले. Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Shiv Raj Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Pravin Alai (प्रविण अलई) Piyush Jagdish Kashyap Ashish Merkhed Rahul S. Gaware

नवीन सरकार येऊन महिना झाल नाही,भ्रष्टवादीचे घोटाळे उघड होण्यास सुरुवात 😂
राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवारांना जमीन घोटाळ्यामुळे संचालक पदावरुन हटवले.

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar भाजपा महाराष्ट्र Shiv Raj Wagholi Hsg Soc Assoc (WHSA) Pravin Alai (प्रविण अलई) Piyush Jagdish Kashyap Ashish Merkhed Rahul S. Gaware
भाजपा महाराष्ट्र (@bjp4maharashtra) 's Twitter Profile Photo

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी भाजपचा दणदणीत विजय. संजय परब यांचे हार्दिक अभिनंदन!

सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदी भाजपचा दणदणीत विजय.
संजय परब यांचे हार्दिक अभिनंदन!
MLA Baburao Pacharne (@mlapacharne) 's Twitter Profile Photo

माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री संजय ( बाळाभाऊ )भेगडे Bala Bhegade- बाळा भेगडे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...

माझे सहकारी महाराष्ट्र राज्याचे मा.राज्यमंत्री संजय ( बाळाभाऊ )भेगडे Bala Bhegade- बाळा भेगडे यांना जन्मदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...