ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile
ShreeeAmit

@shreee_amit

M.Tech-CSE-SPPU, Counselor & Professor...
महाराष्ट्रीयन, पुणेकर, मिसळ प्रेमी🥣 फोटोग्राफर📸 ट्रेकर⛰️
दुर्गभ्रमण🚩 लेखक🖊️ विश्लेषक,संगीतप्रेमी, वाईकर!🚩🚩🚩

ID: 3237950048

calendar_today06-06-2015 14:13:38

19,19K Tweet

1,1K Followers

243 Following

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

बस थांब्यावर यायला एक मिनिट उशीर झाला तर तुम्हाला एक मिनिटाचं महत्व समजतं, पण त्याहीपेक्षा त्या एका मिनीटात १००० गाड्या रस्त्यावर वाढतात आणि वाहतूक कोंडी वाढत जाते हे शाश्वत सत्य आहे! 😂😂😂 #बसप्रवास #पुणे

बस थांब्यावर यायला एक मिनिट उशीर झाला तर तुम्हाला एक मिनिटाचं महत्व समजतं, पण त्याहीपेक्षा त्या एका मिनीटात १००० गाड्या रस्त्यावर वाढतात आणि वाहतूक कोंडी वाढत जाते हे शाश्वत सत्य आहे! 😂😂😂
#बसप्रवास #पुणे
ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

सांगितलं होतं ना... सिटी पोस्ट जवळ जायचं नाही... तिथे खड्डे पडलेले आहेत... अख्खा टँकर मावतो... एका खड्ड्यात! 🤣🤣🤣 #पुणे

सांगितलं होतं ना... सिटी पोस्ट जवळ जायचं नाही...
तिथे खड्डे पडलेले आहेत... अख्खा टँकर मावतो... एका खड्ड्यात!
🤣🤣🤣
#पुणे
ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

थोडाफार सहन करायला शिकले पाहिजे कारण आपल्यातही बऱ्याच गोष्टींची कमतरता असते त्या गोष्टीना समोरची माणसं सहन करीत असतात! 😊😊😊 #दुनियादारी

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

माणूस आपल्या सोयीनुसार सगळ्या गोष्टी करत असतो. खरंच अनुभवले मी आणि पाहिले सुद्धा ! #माणूस

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

पुण्यात तुम्हाला संयम शिकायला मिळतो! कारण तुम्ही पुण्यामध्ये चार चाकी अथवा दुचाकी चालवता तेव्हा संयम शिकण्यासाठी कुठल्याही गुरुची गरज नाही... "आपलं पुणं" हेच संयमाचे गुरु आहे! 😛😛😛 #पुणे

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

असंच काही दिवसांनी भुयारी मेट्रोवर वरून टँकर कोसळल्याची बातमी येऊ शकते! 🤣🤣🤣 उघडा डोळे बघा नीट ! पुणे तिथे काय उणे ! #पुणे #टॅंकर_अपघात

असंच काही दिवसांनी भुयारी मेट्रोवर वरून टँकर कोसळल्याची बातमी येऊ शकते! 🤣🤣🤣 उघडा डोळे बघा नीट !
पुणे तिथे काय उणे !
#पुणे #टॅंकर_अपघात
ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

पुणे तिथे काय उणे ✌️😳 सिटी पोस्ट जवळ, समाधान चौक #पुणे बातमी सौजन्य - IBN लोकमत official !

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

आपण समजतो तेवढी लोक साधी सरळ नाहीयेत! फक्त ट्विटरवर नाही ओ...आपल्या अवतीभवती पण साधी सरळ माणसं सहजपणे भेटत नाहीत ! #दुनियादारी

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

सुट्टी दिवशीही चार वाजता जाग येते! सोसायटीत पण नमुने भरलेत! चार वाजता एअरटेलची ट्यून वाजवतोय! गाडी रिव्हर्स घेताय का चेष्टा करतोय भेंडी....काय माहित! 😛😛😛 शुभ प्रभात ✌️ #विकेंड

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होतं नसतो जशी वळण येतील तस वळावचं लागतं ! #आयुष्य

आयुष्याच्या वाटेवरचा प्रवास कधीच ठरवून होतं नसतो जशी वळण येतील तस वळावचं लागतं !
#आयुष्य
ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

विकसित पुणे...‌स्मार्ट पुणे... खड्डे व्यवस्थित बुजविणारे पुणे! बघा किती छान ठिगळ लावलं! फोटो सौजन्य - ट्विटर ! #पुणे

विकसित पुणे...‌स्मार्ट पुणे... खड्डे व्यवस्थित बुजविणारे पुणे!
बघा किती छान ठिगळ लावलं!
फोटो सौजन्य - ट्विटर !
#पुणे
ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

नवले ब्रीज जवळ समस्त जनतेला दिसेल असा एक कावळ्यांचा फलक कायमस्वरुपी लावावा अशी इच्छा आहे माझी... 😂😂😂 #नवलेब्रीज

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

वारजे जवळ नदीच्या उड्डाणपुलाचे काम मंजूर करण्यात आले... म्हणजे आता एक एक लेन दोन्हीकडे वाढविण्यासाठी काम सुरू होणार, त्या "विकासकामांसाठी" किमान ५ वर्ष उलाढाल चालणार. तोपर्यंत वाहनं वाढल्यामुळे झालेला सहापदरी मार्ग अपूर्ण पडणार. तात्पर्य-परिस्थिती जैसे थे राहणार आहे!😜 #विकासकाम

Chandrakant Ghatge (@hawda_bridge) 's Twitter Profile Photo

ट्विटरवर तीन गोष्टी न केल्याचा अभिमान की खंत 😂 1. बिग बॉस वर मत न मांडणे 2. आयपीएल वर ट्विट न करणे 3. सिक्रीट मेसेज लिंक तयार न करणे

ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

आई आज सहा महिने झाले तु जाऊन! तुझं नसणं कधीच मान्य होत नाही 😭😭🥹🥹 #आई 😭😭 मृत्यू दि-२८/३/२४ आज भरणी श्राद्ध 🙏🙏🙏 ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो! 🙏🙏 #पितृपक्ष

आई आज सहा महिने झाले तु जाऊन! तुझं नसणं कधीच मान्य होत नाही 😭😭🥹🥹 #आई 😭😭 मृत्यू दि-२८/३/२४
आज भरणी श्राद्ध 🙏🙏🙏
ईश्वर तुझ्या आत्म्याला शांती देवो! 🙏🙏 
#पितृपक्ष
ShreeeAmit (@shreee_amit) 's Twitter Profile Photo

लोकांची मन आणि मत कधीही बदलू शकतात! त्यामुळे नेहमी स्वतःच्या मनाचं एका आणि स्वतःचाच मताने चालत रहा! #मत