Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile
Dr Shrikant Lata Eknath Shinde

@drseshinde

Member of Parliament, Kalyan Loksabha, Maharashtra, India

ID: 2363932566

calendar_today27-02-2014 09:51:54

12,12K Tweet

139,139K Takipçi

135 Takip Edilen

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना लाभ मिळवून द्या. याचपद्धतीने महिला, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, युवा रोजगार यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्याबाबतही नागरिकांना माहिती द्या, असे आवाहन यावेळी दिले.

यानंतर शिवसेनेचे गौरव नायकवडी यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहून सर्व शिवसैनिकांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.

स्मरण गणेशाचे वेध आगमनाचे .. !! आज कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २३३ हुन अधिक बस रवाना करण्यात आल्या. तर उद्या दिवा, कल्याण पूर्व, कळवा - खारेगाव, विटावा आणि अंबरनाथ येथून सुमारे २९१ हुन अधिक बस

स्मरण गणेशाचे 
वेध आगमनाचे .. !!

आज कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २३३ हुन अधिक बस रवाना करण्यात आल्या. तर उद्या दिवा, कल्याण पूर्व, कळवा - खारेगाव, विटावा आणि अंबरनाथ येथून सुमारे २९१ हुन अधिक बस
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

कोकण आणि गणेशोत्सवाचे एक अनोखे नाते आहे. वर्षभर असंख्य चाकरमानी गणेशोत्सवाची वाट पाहत असतात. यासर्व चाकरमान्यांचे गर्दीमुळे हाल होऊ नये सर्व नागरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुखरूप आपल्या गावी जावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दरवर्षी मोफत बससेवा उपक्रम राबविला

यामध्ये केवळ कोकणातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात आणि इतरही जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी बस रवाना करण्यात येत असतात. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्यामुळे सांगली येथे आहे. यामुळे आज मतदारसंघात उपस्थित राहून सर्व

यामध्ये केवळ कोकणातच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रात आणि इतरही जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी बस रवाना करण्यात येत असतात.

सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद दौऱ्यामुळे सांगली येथे आहे. यामुळे आज मतदारसंघात उपस्थित राहून सर्व
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

मात्र ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला. तसेच सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी सदिच्छा दिल्या.

तसेच या मोफत बससेवा उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, शहरप्रमुख राजेश मोरे, रवी पाटील यांच्यासह शिवसेनेचे संतोष चव्हाण, नितीन पाटील, दिनेश शिवलकर यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी आणि

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या सर्वांना महाविजय प्राप्त करायचा आहे. शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या धोरणाला अनुसरून आपल्या सर्वांना संघटना अधिक बळकट करण्यासाठी काम करायचे आहे. शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे

तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवून त्यांचा आर्थिक लाभ मिळवून द्या. तसेच महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती नागरीकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना केले. यावेळी सर्वांनी एकजुटीने आगामी

पडू दे ठिणगी, लागू दे वणवा, आईचं ऋण फेड तू.... ! #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

एक नवा महाराष्ट्र घडवण्या... सज्ज पुन्हा शिवसेना ! #DrShrikantEknathShinde #Shivsena

Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

सांगली आटपाडी येथील आबाचौक येथे आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी उत्सवाला आज उपस्थित राहून सर्वांना उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. सर्व उपस्थितांनी मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात स्वागत केले. यावेळी दहीहंडी मध्ये सहभागी झालेल्या गोविंदांना ही उत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांशी संवाद

माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!! #DrShrikantEknathShinde #Shivsena

माजी राष्ट्रपती, थोर शिक्षणतज्ज्ञ, भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. सर्वांना शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा..!!

#DrShrikantEknathShinde #Shivsena
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

वंदुया श्रीगणेशाला चला जाऊया गावाला .. !! गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे गर्दीमुळे हाल होऊ नये सर्व नागरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुखरूप आपल्या गावी जावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दरवर्षी मोफत बससेवा उपक्रम राबविला जातो. यंदाही हा उपक्रम

वंदुया श्रीगणेशाला 
चला जाऊया गावाला .. !!

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचे गर्दीमुळे हाल होऊ नये सर्व नागरिक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सुखरूप आपल्या गावी जावे यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी दरवर्षी मोफत बससेवा उपक्रम राबविला जातो. यंदाही हा उपक्रम
Dr Shrikant Lata Eknath Shinde (@drseshinde) 's Twitter Profile Photo

या उपक्रमादरम्यान बुधवारी कल्याण ग्रामीण, डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये २३३ हुन अधिक बस रवाना करण्यात आल्या.

यावेळी सर्व प्रवाशांसाठी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या प्रवाशांशी संवाद साधला. तसेच सर्वांना आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत सर्वांचा प्रवास सुखरूप व्हावा यासाठी सदिच्छा दिल्या.

यावेळी सर्व गणेशभक्तांच्या चेहऱ्यावरील आनंद एक समाधान देऊन गेला. तर तसेच या मोफत बससेवा उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आगरी समाजाचे नेते, शिवसेना उपनेते दशरथ पाटील यांच्यासह शिवसेनेचे रमाकांत मढवी, महेश गायकवाड, आदेश भगत, प्रशांत बोटे,

तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!! #DrShrikantEknathShinde #Shivsena

तमाम शिवसैनिकांची माऊली माँसाहेब स्व. मीनाताई ठाकरे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन..!!

#DrShrikantEknathShinde #Shivsena