Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile
Kishor bhanudas shinde

@kishorshinde984

हिंसक हिंदू 🔥

ID: 1777320498466377728

calendar_today08-04-2024 13:00:22

8,8K Tweet

1,1K Followers

938 Following

Sameet Thakkar (Modi Ka Parivar) (@thakkar_sameet) 's Twitter Profile Photo

Even if she ( Varsha Gaikwad) now doesn't work, we should still support her. Because she did the best thing of defeating Ujwal Nikam, because Nikam is the same person who is responsible for fighting terror case against our community people. Priorities of Peaceful are very clear

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

लोकार्पण झालेल्या सुसज्ज इमारतीचा विडिओ पहा म्हणताय आण व्हिडीओ मध्ये इमारत पूर्ण झाल्यावर अशी दिसेल म्हणताय?? नेमकी भानगड काय आहे 🤔 कामं पूर्ण व्हायच्या आगोदरच अर्धवट इमारतीच लोकार्पण केल कि काय? एवढी घाई इलेक्शन साठी?

लोकार्पण झालेल्या सुसज्ज इमारतीचा विडिओ पहा म्हणताय आण व्हिडीओ मध्ये इमारत पूर्ण झाल्यावर अशी दिसेल म्हणताय??
नेमकी भानगड काय आहे 🤔
कामं पूर्ण व्हायच्या आगोदरच अर्धवट इमारतीच लोकार्पण केल कि काय?
एवढी घाई इलेक्शन साठी?
Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

असूद्यात कि काय अडचण आहे? बुद्ध पण भगवानच आहेत व ते विष्णुचा अवतार आहेत 🙏

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

या अश्या काही विचारांमुळे राज्यातील दोन नेत्यांना क्षमता असताना देखील पंतप्रधान होता आलं नाही. कायम स्वतः ला हवा तसा इतिहास बदलून सांगायचं या सवयी मुळे दोन नेते कायम भावी राहिले.

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

नितीन गडकरींच्या वक्तव्याने तुमचं मूळव्याध गार झालं असेल नां?

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

तुम्हाला माहितेय त्या खोटं बोलत आहेत, तशीच ही पोस्ट देखील मुद्दाम हुन खोट्यापणाने केलेली आहे. तुम्हीBJP महिला मोर्चाच्या स्टेट प्रेसिडेंट आहात. फक्त पोस्ट करून जबाबदारी ढकलता येत नाही. कारवाई करा. राज्याच्या प्रमुख नेत्याबद्दल जाणूनबुजून खोटा प्रचार होत असताना आपण शांत कसकाय?

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

मग आता कार्तिकी एकादशीच्या दिंड्या मस्जिद मध्ये मुक्कामाला थांबतील 👍 चालेल का विचारून पहा बर 🤔 वारीत च सर्वधर्म समभाव येतो का?

अक्षय | Indo (@bharatologymeme) 's Twitter Profile Photo

ट्विटर वर फॅंड्री इतिहासावर फालतू बडबड करत असतो एखादी दुर्दैवी घटना घेऊन त्याचा संबंध पेशव्यांशी जोडण्याचा विचित्र प्रकार करतो पण छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य हे हिंदूंचे स्वराज्य होते अशे सांगणारे खरे अभ्यासक भेटले कि त्याला चुपचाप ऐकून घ्याव लागतं+

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या निर्णयाबद्दल उप. मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचे आभार 🙏 दादा कापूस व सोयाबीन चे उत्पादन सोलापूर व नगर मधील काही भागात ही घेतले जाते सदरचा निर्णयाचा फायदा मराठवाड्यात सोबतच इतरही भागाला मिळावा ही विनंती 🙏 Devendra Fadnavis

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

गंगाधर ही शक्तिमान है! या व्यक्तीला स्वतः समाजाचा काही देण घेणं नाही, फक्त वातावरण पेटवायला कायम घासलेट घेउन तयार असतो हा.

गंगाधर ही शक्तिमान है!
या व्यक्तीला स्वतः समाजाचा काही देण घेणं नाही, फक्त वातावरण पेटवायला कायम घासलेट घेउन तयार असतो हा.
Raj (@bhosaleraj311) 's Twitter Profile Photo

ह्या i वझाड्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये कोणी विचारत नाही मागेच ह्याची लायकी ओळखली आहे 🤣🤣🤣🤣

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

शेत उपटणार का? ये नाही गाडीचा भोंगाणा केला तरं बोल 👍

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

तुला असं म्हणायचं आहे कि रस्त्याच कामं खराब झाल्यामुळे आक्खा ट्रक आता जाईल एवढा 30 फुटाचा खड्डा पडला? रेशन च तांदूळ खायचं कमी कर तुज्या मेंदूला बुरशी चढायला लागलीय. #खान_तशी_माती

Kishor bhanudas shinde (@kishorshinde984) 's Twitter Profile Photo

मी माझं मरण ❤️ड्यावर बांधलंय 🔥 त्याच्यात आणी माझ्यात हा फरक आहे कि मी कट्टर सनातनी आहे आण तो भिकारचोट नास्तिक माझा महादेव व मित्र माझ्या सोबत आहेत मी षेत मोजतोय त्याला 😂