Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile
Dr.Amol Kolhe

@kolhe_amol

Member of Parliament, Shirur Lok Sabha, Maharashtra. RTs are not endorsement. @ncpspeaks

ID: 557550091

linkhttps://linktr.ee/Shivgandh calendar_today19-04-2012 08:53:56

10,10K Tweet

404,404K Followers

965 Following

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

घरच्या बाप्पाचे आगमन! गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! एक, दोन, तीन, चार, गणपतीचा जयजयकार! #GaneshChaturthi #GaneshChaturthi2024 #GanpatiBappaMorya

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

आज आमच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले, याचे औचित्य साधून माझ्या मार्गदर्शक, खा.सौ. Supriya Sule ताई आणि सदानंद सुळे सरांनी सदिच्छा भेट दिली व बाप्पाचे आशीर्वाद घेतले. या भेटीमुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला. वेळेत वेळ काढून घरी भेट दिल्याबद्दल दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद.

आज आमच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन झाले, याचे औचित्य साधून माझ्या मार्गदर्शक, खा.सौ. <a href="/supriya_sule/">Supriya Sule</a> ताई आणि सदानंद सुळे सरांनी सदिच्छा भेट दिली व बाप्पाचे आशीर्वाद घेतले. या भेटीमुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला. वेळेत वेळ काढून घरी भेट दिल्याबद्दल दोघांचे मनापासून आभार. धन्यवाद.
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

सुधीरभाऊ, शिरूर लोकसभेच्या मायबाप जनतेने दाखवलेला विश्वास, आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलेली संधी आणि तुम्हा सर्व सहकाऱ्यांची खंबीर साथ यामुळे आज मी इथपर्यंत पोहचलो आहे. मी आज जे काही आहे त्याचं संपूर्ण श्रेय आपणा सर्वांना जातं!

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

दूध आणि दुग्धजन्य पदार्थ उत्पादनात देशाला अव्वल स्थान प्राप्त करून देणारे 'मिल्क मॅन ऑफ इंडिया' आणि सहकारी दूध संघाची मुहूर्तमेढ रोवणारे डॉ. वर्गीस कुरियन यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक, हुतात्मा शिरीष कुमार यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन! #SHIRISHKUMAR

देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारे थोर क्रांतिकारक, हुतात्मा शिरीष कुमार यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
#SHIRISHKUMAR
Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

गद्दारांना माफी नाही ! #ShivSwarajyaYatra2 #छत्रपती_शिवाजी_महाराज #स्वाभिमान #महाराष्ट्र #साहेब #NCPSP #AmolKolhe #Sansadratna #ChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiSambhajiMaharaj #shivjanmbhumi #विदर्भ #vidarbha

Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली आणि कालांतराने झाडाझुडपांनी वेढलेली ही समाधी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी जगासमोर आणली. हे ढळढळीत सत्य जगातील सर्व इतिहासकारांनी मांडलेलं असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांना