profile-img
#मराठीबोलाचळवळ

@marathi_bola

#मराठीबोलाचळवळ
मराठी भाषेसाठी
मराठीच्या न्याय्य हक्कांसाठी

#अभिजातमराठी #मराठी_आग्रह #मराठीत_मनोरंजन #द्विभाषासूत्र #महाराष्ट्रातमराठीच

calendar_today25-02-2019 15:41:09

8,8K Tweets

7,4K Followers

169 Following

#मराठीबोलाचळवळ(@marathi_bola) 's Twitter Profile Photo

आपण धरला की मराठीतून सेवा मिळणारच.
आपण तसा आग्रह धरणे फार महत्त्वाचे आहे.
सर्व मराठी माणसांनी अशी सुरुवात केली तर महाराष्ट्राचे पुन्हा संपूर्ण मराठीकरण होण्यास वेळ लागणार नाही.



आपण #मराठी_आग्रह धरला की मराठीतून सेवा मिळणारच. आपण तसा आग्रह धरणे फार महत्त्वाचे आहे. सर्व मराठी माणसांनी अशी सुरुवात केली तर महाराष्ट्राचे पुन्हा संपूर्ण मराठीकरण होण्यास वेळ लागणार नाही. #मराठीबोलाचळवळ #माझ्या_भाषेत_सेवा #serviceinmylanguage
account_circle