Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile
Rashmi Puranik

@marathi_rash

Media Advisor to LoP, Maharashtra state assembly | Former Journalist | Spiritual | Tweets are personal rashmipuranik.blogspot.com/?m=1

ID: 121457572

calendar_today09-03-2010 15:18:43

57,57K Tweet

210,210K Followers

514 Following

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

आजचा विनोद ठाकरे, पवारांना महाराष्ट्र पेटवायचा आहे नारायण राणे यांचे विधान Meanwhile आमदार नितेश राणे 👇👇👇

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

ते कितीही इतिहास नाकारू दे पण सत्य काय महाराजांनी सूरत लुटली आणि ह्यांनी सुरतेला जाऊन महाराष्ट्राचा स्वाभिमान विकला! सुरत गुवाहाटी गोवा महाराष्ट्र विसरणार नाही.. #काळाइतिहास

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

भाजप आणि एकनाथ शिंदे यांचे यासाठी कौतुक केले पाहिजे...आपल्या लोकांना काम देतात, पैसे कमावण्याची संधी देतात त्यात चूक झाली की वाचवतात पण! भाई काहीही होऊ दे आपल्या लोकासाठी कायद्याला धाब्यावर बसवतील पण वाचवतील! #अभिनंदन

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

राज्यातील हे दोन व्हिडिओ बघा... बळीराजाने टाहो फोडला आहे..हाताशी आलेले पीक गेलं.. आणि दुसरीकडे सरकार आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचे इव्हेंट थांबत नाही... लोकांचा संसार मोडून पडला पण हे मात्र सत्तेच्या धुंदीतून बाहेर येत नाही...

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला,जयदीप आपटे कल्याण मधून फरार झाला.. विरोधकांनी खूप टीका केल्यावर दहा दिवसांनी मूर्ख जयदिप आपटे अचानक कल्याणमध्ये नातेवाइकांना भेटायला उगवला आणि पोलिसांनी पकडले.. काय स्टोरी आहे,writer बदला.. टिव्ही सिरियलची पण इतकं बकवास स्टोरी नसते!

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

एखाद्या विषयाचे राजकारण कसे करायचे हे भाजपकडून शिकावे...बघा पश्चिम बंगालचे राज्यपाल काय करत आहे,बलात्कार प्रकरणी राज भवनात मेणबत्ती लावत आहेत... महाराष्ट्राचे राज्यपाल काय करत आहेत, लाडकी बहिण कार्यक्रमात फिरत आहेत... इथल्या लेकिंवर अत्याचार झाले पण मुंबईत मेणबत्ती मिळत नाही ओ..

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदा Rahul Gandhi सांगलीत डॉ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण! सांगलीत होणाऱ्या सभेत शरद पवार, जयंत पाटील राहणार उपस्थित #काँग्रेस #महाराष्ट्र

लोकसभा निवडणुकी नंतर पहिल्यांदा <a href="/RahulGandhi/">Rahul Gandhi</a> सांगलीत 
डॉ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे करणार अनावरण!
सांगलीत होणाऱ्या सभेत शरद पवार, जयंत पाटील राहणार उपस्थित #काँग्रेस #महाराष्ट्र
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

पोलिसांनी दहा दिवस काय काम केलं, घराखली थांबले आपटेची वाट बघत.. मज्जा! बजाव ताली 👏👏👏👏

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

सांगलीत सभा स्थळी शरद पवार आले अणि सगळ्यात जास्त शिट्ट्या आणि टाळ्या.. शरद पवार यांची क्रेझ सांगलीत पण #सांगली

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

फक्त सांगली नाही आज महाराष्ट्रात या सभेतून संदेश जाणार.. पूर्ण देश ,महाराष्ट्र तुमच्या बरोबर उभा आहे.. विश्वजीत कदम भाषण #काँग्रेस

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

ते द्वेष पसरवतात, हिंसा करतात समाज समाजात भांडण लावतात..मणिपूर बघा, दीड वर्ष झाले पण पंतप्रधान तिथे गेले नाही राहुल गांधी भाषण

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रात काँग्रेसची विचारधारा रुजली आहे..DNA मध्ये विचारधारा आहे..लढाई विचारधारेची आहे ,आज देशात विचारधारेचे युद्ध सुरू आहे.. राहुल गांधी भाषण #काँग्रेस

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

आज भाजप विरोधात काँग्रेस लढत आहे याआधी ही लढाई छत्रपती शिवाजी महाराज, फुले ,आंबेडकर लढले आहेत.. लढाई विचारधारेची आहे, भाजपला संविधान संपवायचे आहे. राहुल गांधी भाषण

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

आज कदम यांच्या आठवणीसाठी आपण इथे एकत्र आलो आहोत..त्यांनी राज्याचे,देशाचे विकासाचे काम केले.इंदिरा गांधी निवडणूक हरल्या तेव्हा देखील पतंगराव कदम त्यांच्या बरोबर होते..

माफी तोच मागतो ज्याने चुकीचे काम केले.. इथे काही दिवसा पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला, पंतप्रधान यांनी माफी मागितली राहुल गांधी भाषण

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

माफी का मागितली? आरएसएस च्या व्यक्तीला कंत्राट दिले म्हणून माफी मागितली? मूर्ती बनण्यात भ्रष्टाचार झाला, चोरी केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बनवली पण ती चांगली बनवली नाही राहुल गांधी भाषण

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

सगळ्यात मोठे महापुरुष शिवाजी महाराज यांची मूर्ती उभी राहते आणि ती मूर्ती पडते, शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.. पंतप्रधान यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक व्यक्तीची माफी मागितली पाहिजे राहुल गांधी भाषण

Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

सरकार भ्रष्टाचारने झाली आहे, आमदारांना चोरी करून बनले आहे..त्यामुळे सगळीकडे भ्रष्टाचार सुरू आहे..दुसऱ्या राज्यात प्रकल्प जात आहे राहुल गांधी भाषण