प्रवीण पाटील | Pravin Patil(@me_mardmaratha) 's Twitter Profileg
प्रवीण पाटील | Pravin Patil

@me_mardmaratha

माणूस म्हणुनी जगण्यासाठी आम्हाला सारं करायचं..

आज नाही उद्याला मरायचं मग कशाला मागं सरायचं..

ID:16201921

calendar_today09-09-2008 13:24:52

17,3K Tweets

3,9K Followers

775 Following

Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

लॉग टेबल विकत घ्यायचा म्हणून वाट्टेल ते पैसे उकळणारी एक पिढी ते युट्यूब चॅनेल सूरू करण्यासाठी घरच्यांकडे पैशासाठी तगादा लावणारी नवी पिढी…..

काळ बदलतो पण बेसिक सेम राहतात. 😉🤦‍♂️😄

account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

ज्यांना असं वाटतं की - उद्योग-व्यवसाय हा मराठी माणसांचा प्रांत नाही खास त्यांच्यासाठी!

आज १०० वर्षे पुर्ण झालेत पॉप्युलर बुक डेपोला….. ते ही आपल्या मुंबईत!

खूप अभिमान, प्रेम, आनंद आणि शुभेच्छा! 👏✊🙌📚🎊

ज्यांना असं वाटतं की - उद्योग-व्यवसाय हा मराठी माणसांचा प्रांत नाही खास त्यांच्यासाठी! आज १०० वर्षे पुर्ण झालेत पॉप्युलर बुक डेपोला….. ते ही आपल्या मुंबईत! खूप अभिमान, प्रेम, आनंद आणि शुभेच्छा! 👏✊🙌📚🎊
account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आज आपला

महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाने ही सुंदर संपन्न अशी महाराष्ट्रभूमी साकार झाली आहे. त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते.

तसेच आज 'जागतिक कामगार दिन' कामगार हक्क समर्थनार्थ आज कामगार दिन साजरा केला जातो.

आज आपला #महाराष्ट्रदिन महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाने ही सुंदर संपन्न अशी महाराष्ट्रभूमी साकार झाली आहे. त्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. तसेच आज 'जागतिक कामगार दिन' कामगार हक्क समर्थनार्थ आज कामगार दिन साजरा केला जातो.
account_circle
Prasad Dhumal(@DhumalSpeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रवासियांना मनापासून शुभेच्छा! 💐 जात, धर्म, पक्ष, पंथ या सर्वांपलीकडे जाऊन महाराष्ट्रधर्म जपणं ही आपली प्राथमिकता असायला हवी. १०५ हुतात्म्यांचं बलिदान वाया न जाऊ देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

जय महाराष्ट्र!

महाराष्ट्र दिनाच्या तमाम महाराष्ट्रवासियांना मनापासून शुभेच्छा! 💐 जात, धर्म, पक्ष, पंथ या सर्वांपलीकडे जाऊन महाराष्ट्रधर्म जपणं ही आपली प्राथमिकता असायला हवी. १०५ हुतात्म्यांचं बलिदान वाया न जाऊ देणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जय महाराष्ट्र!
account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

कृतज्ञतापुर्वक ही महान ज्योत तेवत ठेवायची जबाबदारी आता आपली आहे. ❤️

जय महाराष्ट्र !

account_circle
मराठीचिये नगरी(@MarathiRT) 's Twitter Profile Photo

आधुनिक काळातील संत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ यांची आज जयंती.

तुकडोजी महाराजांनी कीर्तनांचा वापर जातीभेद व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अत्यंत प्रभावीपणे केला.

हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे.

आधुनिक काळातील संत माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ ’राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ यांची आज जयंती. तुकडोजी महाराजांनी कीर्तनांचा वापर जातीभेद व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अत्यंत प्रभावीपणे केला. #ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे.
account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

विरोध करण्यासाठी विषय समजायलाच हवा असं काही नसतं….. 😉😄

account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

हा देश घडायचा असेल तर आधी चांगले शिक्षक घडवले जायला हवेत.

जे शिक्षक चांगले आहेत त्यांना असं समोर आणायला हवं.

ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल. Shrikant Bangale | श्रीकांत बंगाळे आणि BBC News Marathi आपले खूप धन्यवाद 🙏

शेवट अजिबात चूकवू नका. सर लय म्हंजे लयच भारी बोललेत ❤️

account_circle
Pratik S Patil(@Liberal_India1) 's Twitter Profile Photo

आज शाहू समाधी स्थळी जयसिंगराव पवार सरांकडून राजर्षी शाहू महाराजांनी अफाट केलेले कार्य ऐकणे एक पर्वणी होती 🙌🏻

आज शाहू समाधी स्थळी जयसिंगराव पवार सरांकडून राजर्षी शाहू महाराजांनी अफाट केलेले कार्य ऐकणे एक पर्वणी होती 🙌🏻
account_circle
गोष्ट पैशापाण्याची(@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

“तरुणांनो, मिळवा शाश्वत श्रीमंती...” या विषयावरील पुण्यातील वसंत व्याख्यानमालेतील श्री. प्रफुल्ल वानखेडे यांचे हे ज्ञानसत्र प्रत्येकाने आवर्जून पाहा.

youtu.be/ds4RIErr5QY?fe…

Sakal Prakashan
Let's Read India
मराठीचिये नगरी
Prafulla Wankhede 🇮🇳


account_circle
Prafulla Wankhede 🇮🇳(@wankhedeprafull) 's Twitter Profile Photo

१८७५ साली न्यायमुर्ती रानडे यांनी सूरू केलेली ही वक्तृत्वोत्तेजक सभा पुढे लोकमान्य टिळकांनी वसंत व्याख्यानमालेच्या स्वरूपात सूरू ठेवली.

अनेक महनीय वक्त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी भारलेल्या, तब्बल दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या, 'वसंत व्याख्यानमाले'चा यावर्षी शुभारंभ करण्याचे…

account_circle
प्रवीण पाटील | Pravin Patil(@me_mardmaratha) 's Twitter Profile Photo

सिमेंटवर २८% वस्तू व सेवा कर आहे. तसेच बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडावर १८% कर आहे. आणि हेच लोक inheritance tax वर बोलत आहेत. 😁

भविष्यात inheritance tax भरायला लागू नये याची भरीव तरतूद केल्याबद्दल सरकारचे हार्दिक अभिनंदन! 😹😹

account_circle