मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profileg
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨

@mul_mumbaikar

मराठीला मान हेच ध्येय
मोडी लिपीचे पुनरूज्जीवन व्हावे
भारतास राष्ट्रभाषा नाही
Hindi is not National languages of india
𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨

ID:3432717789

calendar_today20-08-2015 12:57:02

21,3K Tweets

5,9K Followers

741 Following

मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

आम्ही स्वतः धर्मिक नाही
पण
आईचा नियम १ ला आंबा रामाला
म्हणून आंबा आणायला लाऊन
देवा समोर ठेवला खाली
अंत्यंत हिडीस पणे रामाची हिंदी गाणी इमारती खाल वाजत होत
शांत पणे
गीत रामायण एकणे झालेच नाही
मराठी हिंदुत्वाची अभिरूची हरवत चालली आहे ? .
उत्तरेच्या हिडीस चालिरीतींचे आम्ही दास ?

आम्ही स्वतः धर्मिक नाही पण आईचा नियम १ ला आंबा रामाला म्हणून आंबा आणायला लाऊन देवा समोर ठेवला खाली अंत्यंत हिडीस पणे रामाची हिंदी गाणी इमारती खाल वाजत होत शांत पणे गीत रामायण एकणे झालेच नाही मराठी हिंदुत्वाची अभिरूची हरवत चालली आहे ? . उत्तरेच्या हिडीस चालिरीतींचे आम्ही दास ?
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

सुधीर फडके यांचे सोज्वळ 'गीत रामपण' अजिबात वाजले नाही :

अख्या दिवसात

हिडीस हिंदी गाण्याने

सण बरबटला

रामरक्षा म्हणणारे
सोज्वळ मराठी

मराठी भाषा, संस्कृतीची उच्च अभिरूच
हिंदी प्रदेशाला अनाकलनीय

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

हे सरकारी खाते पहावे
नोंदणी विभाग हा सर्वात भ्रष्ट
कामचुकार माजोरी कर्मचारी असेला विभाग :

online दस्त द नोंदणी किचकट एजंट शिवाय न होण्याची व्यवस्था .
एजंट चा सुळसुळात आणि
इथे
सणाच्या शुभेच्छात व्यग्र
Revenue Department, Government of Maharashtra

Radhakrishna Vikhe Patil (Modi Ka Parivar)
twitter.com/IGR_Maharashtr…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

शाकाहाराला ' शुद्ध 'शब्द का ? ताजा कापलेला बोकड माजी ,मासळी काय अशुद्ध असते ?
इंग्रजीत गाढवासारखे
pure veg म्हणतात

How is the Meal pure?

शाकाहार वाज दी

स्वतःहास उच्च समजण्या साठी त्यांच्या आहारला शुद्ध म्हणतात ते
चूक आहे

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

धर्म धर्म आणि धर्म
पियुष असे वा गोपाळ
धर्मिक गोष्टी आणि संसंदेत जाते याचा संबंध
पियुक चा बडेजाव पणा खाली यावा कधीच मराठी संबधीत संघटना बरोबर याचे कार्यक्रम नसतात

Piyush Goyal (मोदी का परिवार)
Gopal Shetty (Modi Ka Parivar)
twitter.com/PiyushGoyal/st…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

असे अशिक्षित उत्तर भारतीय

उत्तर भारतीय जनता पक्षाची

BJ Party यांची शकती आहे .

मुद्या रामच्या देवळाचा  महत्वाचा त्यांचा साठी

पण चाकरी घरा पासून

लांब २०००किमी अहिंदी प्रदेशात .

जिथे भाजी भाकरी मिळते तिथे गुन्हे करणार
twitter.com/suktabombil/st…
North India is a mess  of world

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

उत्तरास प्रति उत्तर
बजाज बाईना त्यांचेच भाषेत उत्तर

twitter.com/mul_mumbaikar/…

twitter.com/radhika_bajaj/…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

मुंबई आगरी कोळी

भंडारयांची  

असा शाकाहारी माणुस खासदार

मुळ मुंबईकर  रहिवाश्यांचा  त्रास

प्रश्न समजून घेऊ शकणार नाही ते खासदार का व्हावेत ?

हा खासदार झाला तर बाभई बझिरा  गावठाणा वर

लोढा संघवी बिल्डर आणुन

तुमच्या जेवणावरच गदा आणणार
कमळ टाळा

twitter.com/_AmitK_/status…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

एका परदेशी
मध्ये समिल झाल्यावर कळले की
मोदीमुळे ३ ऱ्या जगातील देशात राजकारणचा स्तर इतका खालावता की
मोदी स्वगृही परत गेल्या शिवाय वर येणार नाही
मु द्दे
-स्वप्रसिद्धी ची परिसीमा गाठलेला
- नव तरुणांना विज्ञाननिष्ठ न करता धर्मांध करण्याचा
पायंडा पाडला

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

तक्रार ३९
कबुतरांची विष्ठा
रात्री उंदीर घुशी
शेणानी माखलेल्या गाई प

पादपथावर शेण मुत्र
कस्तुबा मार्ग ३ बोरिवली पू
Ward RC BMC यांना गुजराती लोकाचा कळवळा आहे कारण संघटना पैसा देतात
Public Health Department (BMC)
Ministry of Health
PETA India

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

twitter.com/mnssocial_/sta…

पंतप्रधाना विरोधी जनमत वाढलय त्याच वेळ तुम्ही ' पळ काढलात 
हे
गणित चुकले हे मत
रेल्वे, विमानतळ केद सरकारी कार्यालये येथे ना मराठी भाषा ना मराठी लोक
अभिजात दजी हा पैशाचा प्रश्न आहे क्रेंद्र कधीच महाराष्ट्राला पैसा देत नाही
फक्त घेत

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

twitter.com/mul_mumbaikar/…

माझी Mumbai, आपली BMC
कबुतरांना दाणे भरवणा सुरूच
तक्रार ३७
शिवाय पाणी नासाडी

माझी Mumbai, आपली BMCWardRC
सर्वांत नीच

अकार्यक्षम
संवेदना हीन गुजरती चाटे

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

twitter.com/Rumani221/stat…

माझा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय
Ward RC BMC
रस्ते धुतात पाण्याने

थांबवा हे

@mybmc

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

twitter.com/Aniketspeak/st…

विक्रम सांवत
कोणत्या गावचा

मराठी नववर्ष नाही
यासाठी पोकळ हिंदुची एकजुट

twitter.com/Aniketspeak/st… विक्रम सांवत कोणत्या गावचा मराठी नववर्ष नाही यासाठी पोकळ हिंदुची एकजुट
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा मराठी आहे की हिंदू . ?

यावर वाद
मराठी अस्मिता नडु लागली
गुढीपाडव्यास मराठी नवीन म्हणणे अमान्य यांना

twitter.com/Aniketspeak/st…

account_circle