मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profileg
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨

@mul_mumbaikar

मराठीला मान हेच ध्येय
मोडी लिपीचे पुनरूज्जीवन व्हावे
भारतास राष्ट्रभाषा नाही
Hindi is not National languages of india
𑘕𑘧 𑘦𑘮𑘰𑘨𑘰𑘬𑘿𑘘𑘿𑘨

ID:3432717789

calendar_today20-08-2015 12:57:02

21,5K Tweets

5,9K Followers

766 Following

मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

कोळ्यांची गावदेवी

'गांव देवी 'झाली

आई मुंबादेवी शपथ
हा वाळवंटी माणुस

मराठी द्रोही आहे
मांसाहारीना सदनिका न घेऊ देणाऱ्या समाजाचा आहे

वाळंवटी गोयल

मुंबईत नको

मराठी लोकांनी जागी व्हावे

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

तिलक
तेंदुलकर
गावासकर

मराठी आडनावे विद्रुप करणारे हिंदी

हिंदु / हिंदुत्वाचा बाता हिंदी लोक मारतात पण


नसणाचे कारण ही देवनागरीत लिहलेली जाणारी
इस्लामी उर्दू आहे

.

तिलक तेंदुलकर गावासकर मराठी आडनावे विद्रुप करणारे हिंदी हिंदु / हिंदुत्वाचा बाता हिंदी लोक मारतात पण ळ नसणाचे कारण ही देवनागरीत लिहलेली जाणारी इस्लामी उर्दू आहे .
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

आणि लोकशाही हिरमुसली
लोकशाही अशी विटंबना १९४७ नंतर कधीच झाली नसेल उच्च अभिरूचीचा महाराष्ट्र
आज असा दीन झाला
शिंदे रिक्षा चालक
आण मोदी चहावाल्याने
भारताच्या लोकशाहीचे वाभाडे काढले
लाज वाटते महाराष्ट्रीय असल्याची

twitter.com/zee24taasnews/…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

उत्तर मुंबईच दु दैव्य हा
मराठ द्रोही माणुस स्वतः जिकणार की नाही माहीत नाही पण मोदी जिंकणार म्हणतो

उत्तर मुंबईच दु दैव्य हा मराठ द्रोही माणुस स्वतः जिकणार की नाही माहीत नाही पण मोदी जिंकणार म्हणतो
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

twitter.com/Sunilrane_bjp/…
BJP
घटना बदणार असे म्हटले जाते
माझी Mumbai, आपली BMCच्या निवडणुका कधीच व्हायला हव्या होत्या पणSunil Rane (Modi Ka Parivar)
आमदार क्षेत्रात
नळ पाणी गटार व्यवस्था पहतात नगर सेवकांच्या कामांनी ते कार्यसम्राट होऊ पाहत आहे
घटना
नागरिक शास्त्र सर्व रदबादल करणार
भाजपा महाराष्ट्र

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

BJ party या खासदारांना
स्वतःची ओळख नाही

१ ४०० ओलांडलणा
२ मोदी परत आणा
३ रामाच देऊळ बांधल

पण मीं खासदार म्हणून काय दिवे लावणार ह्या वर काय ?

अमेरिके प्रमाणे आपण अध्यक्ष पदाची निवडणुक घेत नाहीत आहोत

होणाऱ्या खासदारा तु पंतप्रधान होणार आहे

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

अशा चित्रफिती मुळे पोलीस मामा
गाढव ठरणार
विकसीत भारत हाच ?
पोलीस अशी मजुरी करतात ?

विकसनशील भारत श्रीमंत महाराष्ट्रत
महामार्गावर

towing truck नाही ही लाजेची गोष्ट आहे

इथ साधी यंत्र नाहीत आणि चंद मंगळावर यान
थु शासनाची .Mumbai Traffic Police
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police
twitter.com/MTPHereToHelp/…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

बोरिवलीत
गोकुळ
वारणा महानंदा
चितळे
ही सर्व ' हिंदू ' उत्पादने
गुजराती दुकानदार विकत नाही
फरसाण मध्ये १ गोपाळ नावाची राजकोटची कंपनी आहे त्याचीच पाकिटे असतात
न विक्रीचे
फतवे जैन देवसर ,अंबामाता देवळात निघातात

बोरिवलीत गोकुळ वारणा महानंदा चितळे ही सर्व ' हिंदू ' उत्पादने गुजराती दुकानदार विकत नाही फरसाण मध्ये १ गोपाळ नावाची राजकोटची कंपनी आहे त्याचीच पाकिटे असतात न विक्रीचे फतवे जैन देवसर ,अंबामाता देवळात निघातात
account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

कॅनडातील फुकटचे किराणा मिळणारा आता पुण्यातील परप्रांतिय
नोकरी सोडता
वरिष्ठाचा अपमान करताना
आयुष्य गंभीर आहे
instagram चा नाद वाईट

याला पुढे नोकरी मिळेल का ?
मराठी रोजगार

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

twitter.com/GargaC/status/…

महाराष्ट्री देशी मराठ नको म्हणणारे नतदृष्ट आहेत तेच बंगाल मध्ये पण
कोण हे राज्यांचा भाषिक पणा नष्ट करणारे ?

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

भारतीय तरूण रशियन लष्कारात
बेकारीची परिसीमा गाठलेला भारत
पण मोदी ठेवतात आभासी जगात

thehindu.com/news/national/…

account_circle
मूळ मुंबईकर Mul_ Mumbaikar 𑘦𑘳𑘯 -𑘦𑘳𑘽𑘤𑘃𑘎𑘨(@mul_mumbaikar) 's Twitter Profile Photo

विदुषक जर राजमहालात राहु लागला तर
तर तो राजा होत नाही
पण राजमाहलाचे सर्कशीत रुंपातर होते

ही म्हण भारताला लागु आहे का ?
प्रतिक्रिया टाका

विदुषक जर राजमहालात राहु लागला तर तर तो राजा होत नाही पण राजमाहलाचे सर्कशीत रुंपातर होते ही म्हण भारताला लागु आहे का ? प्रतिक्रिया टाका
account_circle