प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile
प्रतिक मुंबईकर

@mumbaikarpratik

आमची निष्ठा शिवसेनेशी 🚩
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )👑🚩🔥
हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे👑🏹🚩
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब👑🚩

ID: 3124164926

linkhttps://youtube.com/@pratikmumbaikar888?si=-ywsoHHUexXjYi66 calendar_today01-04-2015 12:36:37

73,73K Tweet

3,3K Followers

1,1K Following

Varun Sardesai (@sardesaivarun) 's Twitter Profile Photo

आज वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखा क्र. ९३ ला भेट देऊन आदरणीय माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पसुमन अर्पण करून अभिवादन केले.

आज वांद्रे पूर्व येथील शिवसेना शाखा क्र. ९३ ला भेट देऊन आदरणीय माँसाहेबांच्या प्रतिमेस पुष्पसुमन अर्पण करून अभिवादन केले.
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@shivsenaubt_) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा महासंकल्प | Tv9 मराठी न्यूज चॅनलवर युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे ह्यांची खास मुलाखत | मुंबई - #LIVE x.com/i/broadcasts/1…

SushmaTai Andhare (@andharesushama) 's Twitter Profile Photo

गेली महिनाभर मराठवाड्याला पावसाने अक्षरशः झोडपले आहे. 30-35 वर्षात पहिल्यांदाच परळीत पुरपरस्थिती निर्माण झालीय. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवातील सेलिब्रिटीं वरचा खर्च पूरग्रस्तांसाठी केला तर गणपती बाप्पा सुध्धा प्रसन्न होऊन आशिर्वाद देतील. Shivsena UBT Communication ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray #परळीवै

Aaditya Thackeray (@authackeray) 's Twitter Profile Photo

शिवडी विधानसभा संघटक व लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी जी ह्यांचे वडील ज्येष्ठ शिवसैनिक सीताराम (दाजी) साळवी ह्यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! साळवी कुटुंबीयांना ह्या दुःखातून सावरण्याचे बळ

प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile Photo

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार Aaditya Thackeray ह्यांनी ‘TV9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ ह्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे!

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार <a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a> ह्यांनी ‘TV9 मराठी’ वृत्तवाहिनीच्या ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ ह्या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीतील प्रमुख मुद्दे!
प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile Photo

शिवसेना नेते, आमदार Aaditya Thackeray जी आज Tv9 मराठी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' चर्चासत्रात सहभागी झाले.ह्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, राज्याचा शाश्वत विकास,भाजप-मिंधे कार्यकाळात वाढलेला भ्रष्टाचार इत्यादी विषयांवर आपले मत व्यक्त केले.

शिवसेना नेते, आमदार <a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a> जी आज Tv9 मराठी वृत्तवाहिनीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'महाराष्ट्राचा महासंकल्प' चर्चासत्रात सहभागी झाले.ह्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील राजकारण, राज्याचा शाश्वत विकास,भाजप-मिंधे कार्यकाळात वाढलेला भ्रष्टाचार इत्यादी विषयांवर आपले मत व्यक्त केले.
प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile Photo

बदलापूरची घटना, पोलिसांवर हल्ला, पोलीस हाऊसिंगचा विषय ह्यावेळी गृहमंत्री कुठं असतात? Aaditya Thackeray

प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile Photo

बाळासाहेबांच्या खोलीत दिलेला शब्द फिरवून भाजपनं धोका दिला. Aaditya Thackeray

प्रतिक मुंबईकर (@mumbaikarpratik) 's Twitter Profile Photo

भाजप आमदार संदीप धुर्वे यांचा गौतमी पाटील सोबत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच आता भाजपच्या आणखी एका आमदाराचा असा थिरकणारा व्हिडीओ समोर आला आहे.गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांचा असाच एक डान्सचा व्हिडीओ समोर आला असून नेटकऱ्यांनी त्यांच्या असंवेदनशीलतेवर जोरदार टीका केली आहे.