Ward RS BMC(@mybmcWardRS) 's Twitter Profileg
Ward RS BMC done

@mybmcWardRS

Official account of Ward-RS of Bruhanmumbai Municipal Corporation. For emergency Dial 1916 or ward control room number 022-28054788. App- BMC 24X7

ID:1140643898345132032

calendar_today17-06-2019 15:34:32

18,3K Tweets

11,3K Followers

10 Following

माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

दिनांक ०२.११.२०२२ साठी कोविड लसीकरण केंद्राची यादी.

दिनांक ०२.११.२०२२ साठी कोविड लसीकरण केंद्राची यादी.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणारे विविध प्रकल्प, योजना आदींचा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी आज महानगरपालिका मुख्यालयातील बैठकीत आढावा घेतला. (१/२)

दिनांक १ ते १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणी कपात

10 percent water cut in Mumbai from 1st to 10th November 2022

दिनांक १ ते १० नोव्हेंबर २०२२ दरम्यान मुंबईत १० टक्के पाणी कपात 10 percent water cut in Mumbai from 1st to 10th November 2022
account_circle
MAHARASHTRA DGIPR(@MahaDGIPR) 's Twitter Profile Photo

राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, आवश्यकतेनुसार नाविन्यपूर्ण योजनेतून या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे पालकमंत्री Deepak Kesarkar यांनी आढावा बैठकीत सांगितले.

राज्य शासन, जिल्हा वार्षिक योजना तसेच महानगरपालिका अशा यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. मात्र, आवश्यकतेनुसार नाविन्यपूर्ण योजनेतून या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील, असे पालकमंत्री @dvkesarkar यांनी आढावा बैठकीत सांगितले.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

'City of Dreams”- Mumbai is home to numerous inhabitants with different ethnicities/cultures/religions/ backgrounds, making it a true melting pot of cultures, vigour & dynamism.
celebrates - World Cities Day

'City of Dreams”- Mumbai is home to numerous inhabitants with different ethnicities/cultures/religions/ backgrounds, making it a true melting pot of cultures, vigour & dynamism. #MumbaiUNESCOCreativeCityofFilm celebrates - World Cities Day
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

'स्वप्नांचे शहर' मुंबई - या महानगरात विविध सांस्कृतिक/जाती-धर्म/पार्श्वभूमी असलेले नागरिक राहतात. अशी ही स्वप्ननगरी साजरा करत आहे 'जागतिक शहर दिन'.

Ashwini Bhide Business Development Department of BMC Sanjog kabare Shashi Bala

'स्वप्नांचे शहर' मुंबई - या महानगरात विविध सांस्कृतिक/जाती-धर्म/पार्श्वभूमी असलेले नागरिक राहतात. अशी ही स्वप्ननगरी #MumbaiUNESCOCreativeCityofFilm साजरा करत आहे 'जागतिक शहर दिन'. @AshwiniBhide @mybmcbizsupport @SK06539919 @sb_speak
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

दिनांक ०१.११.२०२२ साठी कोविड लसीकरण केंद्राची यादी.

दिनांक ०१.११.२०२२ साठी कोविड लसीकरण केंद्राची यादी.
account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाला आज (३० ऑक्टोबर) एकाच दिवशी विक्रमी ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून ११ लाख ०५ हजार ९२५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. एकाच दिवसातील पर्यटकांचा आणि उत्पन्नाचा हा नवीन विक्रम नोंदवला गेला. (१/४)

account_circle
माझी Mumbai, आपली BMC(@mybmc) 's Twitter Profile Photo

यापूर्वी २९ मे २०२२ रोजी एकाच दिवशी ३० हजार ३७९ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यादिवशी १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे उत्पन्न जमा झाले होते. हा विक्रम आज मोडीत निघाला. पर्यटकांची वाढलेली संख्या पाहता महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी, अतिरिक्त पंधरा सुरक्षा रक्षक इत्यादी उपाय केले.(३/४)

दिनांक २९ व ३० ऑक्टोबर २०२२ असे दोन दिवस मिळून तब्बल ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिली. त्यातून २० लाख ९३ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आजअखेरीस तब्बल अडीच लाख पर्यटकांनी भेट दिली असून १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा महसूल जमा झाला आहे. (४/४)